क्रिम पफ Swans
मिश्रण जरा गार झाले, साधारण दहा मिनिटांनी त्यात एक अंडे फोडून घालावे व एकत्र करावे जोपर्यंत ते एकजीव होत नाही.
मग दुसरे अंडे फोडून घालावे व ते ही एकत्र करावे जोपर्यंत मुलायम मिश्रण तयार होत नाही.
ओव्हन २०० डीग्री सें वर प्री-हिट करायला ठेवावा.
बेकिंग ट्रेवर बेकिंग पेपर लावावा. असे दोन ट्रे तयार करावे.
पायपिंग बॅगमध्ये थोडे मिश्रण भरून घ्यावे.
पायपिंग बॅगने लंबगोलासारखे आकार (Swanच्या शरीराचा आकार)काढून घ्यावे. जर शेवटी टोक आले असल्यास पाण्याच्या बोटाने ते हलके चपटे करावे.
२०० डिग्री सें वर २०-२५ मिनिटे बेक करायला ठेवावे.
बेक झाले की कुलिंग रॅकवर गार होण्यासाठी ठेवावे.
दुसर्या ट्रेवर इंग्रजी आकडा 2 जरा वाकडा काढावा ( Swanच्या मानेसारखा).
त्या आकड्याला डोक्यासारखे गोल आकार पाईप करुन घ्यावे व ओव्हन मध्ये २०० डिग्री सेंवर १०-१२ मिनिटे बेक करावे.
साहित्य सजावटीसाठी:
१ वाटी फ्रेश क्रिम
१/४ वाटी पेक्षा कमी साखर
व्हॅनिला एसेन्स
असेंब्लिंगः
तयार Swanच्या शरीराच्या आकराचे पफ्स घेऊन , वरून अलगद अर्धवट कापा.
कापलेल्या भागाचे दोन भाग करा, म्हणजे त्याचे पंख तयार होतील.
पोटाकडचा भाग जो आतून पोकळ आहे त्यात फेटलेले क्रिम भरा.
अलगद पंख लावा व 2 आकड्याचा शेवटचा भाग त्यात अलगद रोवून घ्या.
सर्व्हिंग प्लेटवर ठेवून त्यावर थोडी पिठीसाखर भुरभुर्रून सर्व्ह करा Cream Puff Swans :)
वाचने
28688
वाचनखूण
प्रतिक्रिया
60
_/\_ _/\_ _/\_
In reply to _/\_ _/\_ _/\_ by सुहास झेले
+१११
In reply to +१११ by शिद
*+११११
In reply to *+११११ by सस्नेह
अगदी..
सानिकाताई हॅट्स ऑफ _/\_
मस्त....
नाद खुळा....!
In reply to नाद खुळा....! by प्यारे१
बाकी ते Swan म्हणजे बघा आपलं
साष्टांग नमस्कार तुला!!!!
निशब्द !
शब्दच संपले ! ! !
ही कलाकृती खायची की बघायची?
__________________________/\_____________________________
हायला... कस्ला भारी केलाय दो
बापरे बघुनच (गोड) धडकि
In reply to बापरे बघुनच (गोड) धडकि by दिपक.कुवेत
धडकी!!
भन्नाट!
In reply to भन्नाट! by यशोधरा
+१
____/\_____
In reply to ____/\_____ by मृत्युन्जय
+१
अप्रतिम!
१ नम्बर !!!!!!!
पुन्हा एकदा सपशेल दंडवत. _/\_
अवर्णनीय
निव्वळ अप्रतिम..
अप्रतिम दिसतायत. आता मला लंच
पाककलेसोबत आपली चित्रकलाही
सुंदर, अप्रतिम
निव्वळ अप्रतिम...!!!!!!!!!
बापरे!
अव्वल.....
आभार
सुरेख .. !
अहाहा!
कलाकार आहात. _/\_
अरे काय हे...
सानिका ताई, वाचनखूण साठवली आहे...
कायच बोलत न्हाई. येकदम गपचिप!
अगं सानिका कसलं सुरेख आहे ...
__/\__
नमस्कार..दंडवतच..काहिहि
_/\_
खल्लास
शब्द नाहीत
हे खायचं?
यावरून आठवलं
बापरे हे खायला असतं? काय
दिसायला लै भारी आहे पण
सहीच आहे.
उफ.. उफ.. पफ पफ !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- टिम टिम टिंबाली... {बाप्पाचे कोळी गीत}अमेझिग...
वा ,अप्रतिम
णीशेढ
_/\_
वॉव..
वा ,अप्रतिम
आई गं, इतकी सुंदर कलाकृती
माईंड झिणझिणिंग आहे हे !
_/\_ सुन्दर
नजाकत