लोकमान्य टिळकांचे गीतारहस्य यावर :गीतारहस्याबद्दल थोडेसे"...हा अतुल ठाकुर यांचा सहभाग-
"त्यापैकी सर्वात गंभीर मधुमेह त्यांनी आहारावर संयम करुन ताब्यात ठेवला होता"
संदर्भ: “लोकमान्य” – न. र.फाटक
(पूर्वप्रकाशित)
वरील धागा वाचतांना "मधुमेह"अगदी महत्त्वाचा मुद्दा हाती आला,आणि नवीन धागा सुरु करावासा वाटला.
माझ्या मते मधुमेह हा भारतातील सर्वात गम्भीर आजार आहे.
आज भारतातील प्रत्येकी तीन व्यक्तीमागे एकास मधुमेह आहे किंवा पुढच्या आयुष्यात कधी तरी होणार आहे.
आज हीच गोष्ट कितीतरी मधुमेह तज्ञ व औषधं बनविणाऱ्या उद्योगांसाठी हवी हवीशी वाटत असली तरीही रुग्णांसाठी फारच धोकादायक आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे ९०%(नव्वद टक्के)रुग्ण याबद्दल जागरूक नाहीत.
काहींना तर हा विषयच नकोसा वाटतो. परिणामी पुढे जाऊन आपल्या पदरात काय वाढून ठेवले आहे, ह्याची जरासुद्धा खबरबात ते घेत नाहीत. काही रुग्ण तर फक्त "मी तज्ञ डॉक्टरांना हवी तेवढी भरघोस फी देतो व त्यांचाच सल्ला घेतो आहे" असे म्हणून सर्व जबाबदारी त्यांच्या डॉक्टरांवरच टाकत असतात.
पण त्या बिचाऱ्यांना काहीही कल्पना नसते कि मधुमेह जर ताब्यात ठेवला नाही तर खालील पैकी काहीही होऊ शकते.
१)उच्च रक्तदाब : High Blood Presure/ Atherosclerosis
२)हृदयरोग : Byepass / Angioplasty /myocardial infarction /Heart failure
२)मूत्राशयाचे आजार : Kidney cancer/ Kidney failure/ Proteinuria
3)दृष्टी जाणे : Glaucoma
४)पाय कापावा लागणे : Leg Amputation
५)इतर कारणास्तव उद्भवणारी महत्त्वाची शस्त्रक्रिया टाळावी लागणे
६)मेंदूचे गंभीर आजार : Brain Hemorrhage
७)कर्ण बधिरता येणे
८)क्षयरोग असल्यास योग्य ती उपाययोजना न करता येणे
९)रक्तशर्करा अचानक कमी होऊन अपघात होणे
१०)गोड न खाण्याच्या पथ्याबद्दल चीड चीड होऊन घरात/बाहेर सर्व मित्र/हीतचिंतकांशी भांडणे होणे.
हो हो मला कळले तुम्ही काय म्हणाल ते!!!
रुग्णांना न घाबरविता, त्यांना हवी ती माहिती पुरवून त्यांना सर्व तोपरी मदत व्हावी या उद्देशाने हा धागा सुरु करत आहे.कृपया आपल्या कुटुंबात/मित्रांमध्ये जर कोणी रुग्ण असतील, तर आवश्यकतेनुसार त्यांचीहि मदत घेऊन त्यांचे प्रश्न आपण सर्वांनी समजून घेऊयात.
ज्यां मान्यवरांना जी माहिती असेल ती त्यांनी मोफत या धाग्यावर पुरवावी.
याचा फायदा सर्व रुग्णांना मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
कळावे, गोडवा असावा.
आपला लाडका:आयुर्हीत
वाचने
82848
प्रतिक्रिया
181
मिसळपाव
प्रतिक्रिया
धन्स
In reply to कॄपया हे पहा... by स्मिता श्रीपाद
धागा वाचून हा माणूस आठवला
सॉरी.. धागा वाचून हा माणूस
In reply to धागा वाचून हा माणूस आठवला by भडकमकर मास्तर
Learning to read the warning signs of diabetes danger
In reply to सॉरी.. धागा वाचून हा माणूस by भडकमकर मास्तर
आणखी एक
In reply to सॉरी.. धागा वाचून हा माणूस by भडकमकर मास्तर
मदत हवी आहे!
कौतुकास्पद.
In reply to मदत हवी आहे! by आयुर्हित
हातसडीचा तांदुळ व साबुत कुळीथ मधुमेहींसाठी उपयुक्त
कुळीथाचं पिठलं.
In reply to हातसडीचा तांदुळ व साबुत कुळीथ मधुमेहींसाठी उपयुक्त by आयुर्हित
आख्खे कुळीथच हवेत. आवरण महत्त्वाचे आहे.
In reply to कुळीथाचं पिठलं. by प्रभाकर पेठकर
धन्यवाद.
In reply to आख्खे कुळीथच हवेत. आवरण महत्त्वाचे आहे. by आयुर्हित
हे काय आहे? :)
देशात मधुमेह झालेल्यांच्या प्रमाणात वाढ
योग भगाए रोग
http://indiatoday.intoday.in
नेचरोपथि किती दिवस काम करते
डॉक्टर तुम्ही सुद्धा
In reply to नेचरोपथि किती दिवस काम करते by सुबोध खरे
आयुर्हीत साहेब
In reply to डॉक्टर तुम्ही सुद्धा by आयुर्हित
चुकीची माहिती
In reply to आयुर्हीत साहेब by सुबोध खरे
http://economictimes
In reply to चुकीची माहिती by आयुर्हित
अर्थात हे आत्ता पडलेल्या
In reply to http://economictimes by सुबोध खरे
अगदी स्पष्ट विचारतो......
In reply to अर्थात हे आत्ता पडलेल्या by सुबोध खरे
केजरीवाल साहेबांनी आयुर्वेदिक
In reply to अगदी स्पष्ट विचारतो...... by आयुर्हित
परत गोंधळ करता आहात आपण.....
In reply to केजरीवाल साहेबांनी आयुर्वेदिक by सुबोध खरे
मला नेचरोपथि ची पूर्ण माहिती
In reply to परत गोंधळ करता आहात आपण..... by आयुर्हित
माझ्या मते.....भेदाभेद-भ्रम अमंगळ
In reply to मला नेचरोपथि ची पूर्ण माहिती by सुबोध खरे
डॉक्टरसाहेब - तुम्हाला व्यनी
In reply to अर्थात हे आत्ता पडलेल्या by सुबोध खरे
वाचलेली ऐकलेली माहिती....
अजून जास्त माहिती हवी आहे.
In reply to वाचलेली ऐकलेली माहिती.... by वेल्लाभट
पुस्तक...
In reply to अजून जास्त माहिती हवी आहे. by आयुर्हित
धन्यवाद, मोलाची माहिती दिल्याबद्दल.
In reply to पुस्तक... by वेल्लाभट
डिस्क्लेमर : मी डॉक्टर नाही
In reply to वाचलेली ऐकलेली माहिती.... by वेल्लाभट
अभिनंदन.
In reply to डिस्क्लेमर : मी डॉक्टर नाही by सामान्य वाचक
मी काही दिवस बेंगलोर मधल्या
भारतात दोन वर्षांच्या मुलांनाही मधुमेह!
स्वतःच्या धाग्यावर १७३ पैकी
ते काँट्रॅक्ट टक्यानी घेतलय
In reply to स्वतःच्या धाग्यावर १७३ पैकी by सुबोध खरे
डॉक्टर खरे साहेब - तुम्हाला
In reply to स्वतःच्या धाग्यावर १७३ पैकी by सुबोध खरे
ध्यान, प्राणायाम व योगासने करा, मधुमेहाला रोखा!
टाईप-१ आणि टाईप-२ मध्ये काय
टाईप-१ आणि टाईप-२
In reply to टाईप-१ आणि टाईप-२ मध्ये काय by मराठी_माणूस