Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

खिडकी

अ
अरुण मनोहर यांनी
Fri, 10/17/2008 - 14:13  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3257 वाचन

💬 प्रतिसाद (11)

प्रतिक्रिया

अ
अरुण मनोहर Mon, 10/20/2008 - 13:48 नवीन

छान वाटले

सर्वांचे आभार.
  • Log in or register to post comments
स
सुमीत Mon, 10/20/2008 - 14:40 नवीन

छोटी कथा

छोटी कथा, आवडली
  • Log in or register to post comments
र
रामदास Mon, 10/20/2008 - 19:31 नवीन

आवडली.

अशा छोट्या -छोट्या गोष्टी वाचायला मजा येते.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 10/21/2008 - 00:12 नवीन

अशा छोट्या

अशा छोट्या -छोट्या गोष्टी वाचायला मजा येते. असेच म्हणतो.. अरूणराव, येऊ द्या अजूनही.... तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास
ट
टारझन Mon, 10/20/2008 - 19:41 नवीन

ज ब र द स्त

कथा अल्टी आहे ... :) अजुन अशाच कथा येउन द्यात इथे काका ह्या शब्दाचा उल्लेख टाळला आहे ... कळावे :) -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आजकाल ... डोकं नापीक झालं आहे ...
  • Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर Tue, 10/21/2008 - 17:37 नवीन

धन्यवाद

इथे काका ह्या शब्दाचा उल्लेख टाळला आहे ... कळावे Smile You made my day! Thanks.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 10/21/2008 - 05:51 नवीन

छान आहे

कथा! ट्रेनमधे असताना एकदा माझ्या डोक्यात काहीतरी गरम, टणक वस्तू पडली होती. तेव्हा कुणा छोट्या-छोटीला न डावलता मी बसले होते माझ्या आरक्षित जागेवर, आणि हे भलं मोठं टेंगूळ आलं होतं त्याची आठवण झाली. माझ्या डोक्यात अशनी पडला होता अशी माझी खात्री आहे. अदिती
  • Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर Tue, 10/21/2008 - 17:35 नवीन

खुपच

भयकारी आठवण. कोळशाचे इन्जीन असायचे तेव्हाची गोष्ट असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
अ
अरुण मनोहर Tue, 10/21/2008 - 17:38 नवीन

आभार.

सर्व अभिप्रायांसाठी खूप धन्यवाद.
  • Log in or register to post comments
प
पांथस्थ Tue, 10/21/2008 - 18:12 नवीन

मी शाळेत

मी शाळेत असतांना एकदा बस मधुन प्रवास करत होतो. उन्हाळ्याचे दिवस होते. सगळे जण खिडक्या उघड्या ठेवुन बसले होते, आत येणार्‍या वार्‍यामुळे उकाडा जाणवत नव्हता. त्यात सगळे जण दुपारचे खाउन-पिउन पेंगुळलेले होते. बस कोणा एका वस्ती जवळुन चालली होती. ऐवढ्यात ठळ्ळ असा आवाज झाला आणि त्या आवाजाने सगळ्यांची झोप उडवली. उठुन बघितल्यावर असे लक्षात आले कि रस्त्याच्या कडेला उभ्या असणार्‍या एका टारगट कार्ट्याने फेकलेला दगड काच फोडुन खिडकीशी बसलेल्या एक लहान मुलीच्या डोक्यात बसला आहे. दगड जोरात बसल्याने डोक्याला खोक पडुन रक्त वाहु लागले होते. मग संतप्त प्रवाशांनी बस तातडिने थांबवुन त्या मुलाचा पाठलाग केला. थोड्या फार धावपळीनंतर मुलगा प्रवाश्यांच्या तावडित आला. त्याला पोलिस स्टेशन मधे नेण्यात आले. तिथे फौजदाराने त्याला एकदम पोलीसी थाटात सणकवला. (ते बघुन आमची त्या वयात काही न केलेले असतांना देखील टराकली होती.) ----- तुमची कथा वाचुन हा प्रसंग आठवला. बाकी कथा नेटकी आणि छान जमली आहे. (तरिही खिडकीत बसणारा) पांथस्थ... --- आहे हे अस आहे.
  • Log in or register to post comments
द
दत्ता काळे Tue, 10/21/2008 - 19:18 नवीन

खूप छान कथा

फार आवडली
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा