✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

वाघनखं (भाग १)

घ
घाशीराम कोतवाल १.२ यांनी
Tue, 10/21/2008 - 15:10  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3132 वाचन

💬 प्रतिसाद (13)

प्रतिक्रिया

म
मदनबाण Tue, 10/21/2008 - 15:25 नवीन

च्यामारी

च्यामारी लयं भ्या वाटलं मला,पुढ काय झाल राव ? मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments
ट
टारझन Tue, 10/21/2008 - 16:07 नवीन

१ नुंबर

जबरा आहे ... आता पुढील भाग पटकन् येउन दे रे ..... -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आजकाल ... डोकं नापीक झालं आहे ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
अ
अनिल हटेला Tue, 10/21/2008 - 15:30 नवीन

पुढे काय झाल ?

ये भो !! क्रमशः टाकायचा विसरला की काय ? इतका मस्त मोसम मधे आणुन, मध्येच का थांबलास !!! (पु भा प्र.) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Tue, 10/21/2008 - 15:40 नवीन

चांगलं

चांगलं लिहिताय... ते क्रमशः म्हणून कायतरी असतं ते राहिलं का टाकायचं? बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
न
निशा Tue, 10/21/2008 - 16:22 नवीन

पुढील भाग केंव्हा?

छान लिहीलं. उत्सुक्ता आहे पुढे काय घडणार त्याची. लवकर लिहा.
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Tue, 10/21/2008 - 20:10 नवीन

छान

कथा छान आहे.. पुढचा भाग लिहा लवकर.. --लिखाळ.
  • Log in or register to post comments
झ
झकासराव Tue, 10/21/2008 - 21:22 नवीन

च्या मारी

च्या मारी ह्या क्रमश:च्या :( अरे भो लवकर टाक रे पुढचा भाग. ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments
अ
अथांग सागर Wed, 10/22/2008 - 00:36 नवीन

पुढचा भाग लवकर टाका

पुढचा भाग लवकर टाका. --अथांग सागर
  • Log in or register to post comments
प
प्राजु Wed, 10/22/2008 - 01:04 नवीन

मस्तच... उत्

मस्तच... उत्कंठावर्धक.. लवकर येऊदे पुढचे भाग. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
भ
भास्कर केन्डे Wed, 10/22/2008 - 02:13 नवीन

व्वा मजा आली

अगदी चटकदार कथा... पुढचा भाग येऊ द्या पटापट!! आपला, (खादाड) भास्कर आम्ही येथे वसतो.
  • Log in or register to post comments
य
योगी९०० गुरुवार, 10/30/2008 - 17:45 नवीन

पुढचा भाग..???

कथा छान आहे.. पुढचा भाग लिहा लवकर..फारच उत्कंठा वाढवली आहे. खादाडमाऊ
  • Log in or register to post comments
य
यशोधरा गुरुवार, 10/30/2008 - 18:26 नवीन

दुसरा भाग

दुसरा भाग कधी?? पटपट का नाहि लिहित हो तुम्ही सगळे क्रमशःवीर???
  • Log in or register to post comments
य
योगी९०० Mon, 11/10/2008 - 02:29 नवीन

पुढचा भाग ..?

पुढचा भाग ..? पुढचा भाग ..? अशी अर्धवट कथा लिहून आम्हाला तडफडत ठेवल्याबद्दल आपले आभार. खादाडमाऊ
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा