काही लोकं बोलतात एक पण त्यांना आपल्याकडे काय आहे किंवा आपण किती लई भारी किंवा आपली समाजात किती वट आहे हे दाखवायचे असते.
त्याची काही उदाहरणे...तुमच्याकडे अजून उदाहरणे असतील तर टाका..
1) आख्खा जग पालथा घातला पण रत्नागिरीसारखी कोठेच जवळीक वाटली नाही.
2) कोठला मोबाईल हा? कार्बन का? छान छान..!! माझ्या i-phone पेक्षा display मोठा आहे..
3) आत्ताच मुंबईहून आलो. वोल्वो स्लीपर कोच असून सुद्धा झोप नाही झाली राव...
4) अय्या..!! कालच्या द लिलामधल्या शेपूच्या भाजीत चीझ काय मस्त मिसळले होते नाही...चव अजूनही गेली नाही तोंडातून...
5) ह्या..!! रोज रोज काय italian खायचे म्हणून आज Indian food च बनवले..
6) चार्ली रेड का !!! छान वास आहे. मला आता अरमानीचा कंटाळा आला आहे.
7) मला ईमेल कर मी घरी जाऊन वॉश घेतला की निवांत पाहीन माझ्या आय-पॅडवर...
8) आजकाल रिक्षावाले फार माजूरड्यासारखे चालवतात. कालच माझ्या होंडा सिटीला एकजण धडकणार होता..
9) खूप काम आहे राव...घरनं पण ऑफीसची भांडी घासतोय...उगाच प्रमोशन accept करून मॅनेजर झालो. त्यापेक्षा सिनीयर टिममेट होतो तेच बरे होते.
10) आमची ही फारच भारी बिर्याणी बनवते. परवा कमिशनरसाहेबांनी तर चारदा मागून खाल्ली.
11) अय्या किती मोठी झाली ग ही...!! शी बाई...!! उगाच यांच्याबरोबर स्वीडनला राहीले. त्यामुळे तुझ्या मुलीचे बालपण मिस केले ना मी...
12) काल अण्णांचा आवाज बरोबर नाही लागला मैफीलीत...त्यापेक्षा राहूल देशपांडे बरेच उजवे गायला. अण्णा स्वतः मला म्हणाले की आता त्यांना रिटायर व्हायला हरकत नाही.
(नेहमीप्रमाणे हे एक गंमत म्हणून घ्या... कोणालाही टारगेट केलेले नाही येथे...).
वाचने
27517
प्रतिक्रिया
87
मिसळपाव
प्रतिक्रिया
अगदि बरोबर
चला .. मी पयला..
तुमच्या आधी :-)
In reply to चला .. मी पयला.. by हाडक्या
पयला...
In reply to चला .. मी पयला.. by हाडक्या
देव करो आणि तीच तुमचे अ
In reply to पयला... by योगी९००
अरे व्वा..
In reply to पयला... by योगी९००
अजून काही
शतकी धागे काढून काढून कंटाळा
सांगितल्याशिवाय पोटातली मळमळ कमी होत नाही .....
बरं झालं साधंच जेवण केलं .
पूर्वीचं मिपा राहिलं नाही बघा
हा हा हा अगदी बरोब्बर
आमचे एक (ब्रम्हे) वाक्य
तुमचा प्रतिसाद वाचून मिपाचा
In reply to आमचे एक (ब्रम्हे) वाक्य by रामपुरी
लिंक न उघडता सांगतो....
In reply to तुमचा प्रतिसाद वाचून मिपाचा by शिद
बरोबर.
In reply to लिंक न उघडता सांगतो.... by तुषार काळभोर
जीन्स नाही हो..
In reply to आमचे एक (ब्रम्हे) वाक्य by रामपुरी
Mazhyaa Ipad Air varoon
१. पैशाचं आपल्याला काही वाटत
हा हा, मस्त! वाचत राहीन, पण
वाचनीय धागा...
In reply to हा हा, मस्त! वाचत राहीन, पण by रेवती
(No subject)
In reply to वाचनीय धागा... by बहुगुणी
पहिल्यांदा अशी स्मायली जमली.
In reply to (No subject) by रेवती
मलाही धन्यवाद द्या थोडा...
In reply to पहिल्यांदा अशी स्मायली जमली. by रेवती
प्रतिसाद अर्धवट राहीला
In reply to मलाही धन्यवाद द्या थोडा... by योगी९००
धन्यवाद योगी९००.
In reply to मलाही धन्यवाद द्या थोडा... by योगी९००
खरं ते बोलायला लाज कसली?
+१
In reply to खरं ते बोलायला लाज कसली? by प्रभाकर पेठकर
एका मैत्रिणीचं मुक्ताफळ - 'ए
तुम्ही पण मागायची मग तिच्या
In reply to एका मैत्रिणीचं मुक्ताफळ - 'ए by मार्क ट्वेन
(No subject)
In reply to तुम्ही पण मागायची मग तिच्या by यशोधरा
:)
In reply to तुम्ही पण मागायची मग तिच्या by यशोधरा
अॅड्रॉइड ? हे काय असत ?
मग तुम्ही विचारा "आयफोन ?
In reply to अॅड्रॉइड ? हे काय असत ? by मदनबाण
शेपूच्या भाजीत चीझ ??
आहो सहज लिहीलेय ओ...
In reply to शेपूच्या भाजीत चीझ ?? by कपिलमुनी
बर्याच
आपल्या घराची किंमत १ कोटी झालिय ........
हे निदान काहीतरी बोलणे झाले
In reply to आपल्या घराची किंमत १ कोटी झालिय ........ by बबन ताम्बे
हे परफेक्ट.
In reply to हे निदान काहीतरी बोलणे झाले by रेवती
ह्म्म्म
पण पण पण.. या धाग्यात
In reply to ह्म्म्म by इरसाल
हो
माझ्या एक चुलत भावाला अशी सवय आहे.
परवा एक गंमतच झाली
मी त्यांच्या बाजूच्याच
In reply to परवा एक गंमतच झाली by वामन देशमुख
ला मेरिदिअन
In reply to मी त्यांच्या बाजूच्याच by सखी
जगजीतसिंग...
In reply to ला मेरिदिअन by वामन देशमुख
जगजीतसिंगाना जाऊन तीन वर्षे
In reply to जगजीतसिंग... by योगी९००
रच्याकने
In reply to जगजीतसिंगाना जाऊन तीन वर्षे by सखी
+१ कविता!!
हा हा हा.
In reply to +१ कविता!! by स्वप्नांची राणी
यातून आइफोन कंपनीपण सुटली
'सेँट फ्रॉम आईफोन'
In reply to यातून आइफोन कंपनीपण सुटली by कंजूस
'सेँट फ्रॉम आईफोन'सगळ्याच कुम्पण्या करतात असं. "सेंट फ्रॉम अमुकतमुक फोन" ही एक default signature (?) असते आणि आपल्याला बदलता येते.मलाही लिहायचंय, पण कोथरुडात
>>>>>> नरिमन पॉइंटला परवाच
In reply to मलाही लिहायचंय, पण कोथरुडात by बॅटमॅन
मी अमेरिकेतून परत आल्यावर "मी
हो हो, मी स्विडनहून
In reply to मी अमेरिकेतून परत आल्यावर "मी by धन्या
हरकत नाही.
In reply to हो हो, मी स्विडनहून by रेवती
हाहाहा
In reply to मी अमेरिकेतून परत आल्यावर "मी by धन्या
मग काय तर, पण आमचे आपले वेगळेच.
मीटरमध्ये बसत नाही. काफीया
In reply to मग काय तर, पण आमचे आपले वेगळेच. by केदार-मिसळपाव
र्बर बुआ, हा बघा फर्मास फार्सं..
खिक्क !!!
In reply to र्बर बुआ, हा बघा फर्मास फार्सं.. by केदार-मिसळपाव
या लोकांची एक पेश्शल कॅटेगोरी
सहमत
In reply to या लोकांची एक पेश्शल कॅटेगोरी by मार्क ट्वेन
हो ना ग...भिंगरी, केवढे
In reply to सहमत by भिंगरी
अगदी अगदी. ;)क्लास कोणताही
In reply to हो ना ग...भिंगरी, केवढे by स्वप्नांची राणी
क्लास!
In reply to अगदी अगदी. ;)क्लास कोणताही by रेवती
अरे देवा..
In reply to अगदी अगदी. ;)क्लास कोणताही by रेवती