श्रद्धांजली.... स्मिता तळवलकर .
लेखनप्रकार
मराठीत चित्रपट ,टीव्ही मालिका, नाटके यात अभिनेत्री व निर्माती म्हणून अतिशय जिद्दीने काम करणारी स्मिता तळवलकर
आज आपल्यात नाही. वयाच्या ५९ व्या वर्षी तिने या जगाचा निरोप घेतला ही सर्व रसिकाना चटका लावणारी घटना आहे.
कृष्णधवल अशा दूरदर्शनवर निवेदिका म्हणून तिने आपल्याला रसिकांसमोर प्रथम आणले. त्याला फार मोठा काळ लोटला आहे.
त्यानंतर स्वत: चा अस्मिता चित्र या संस्थेमार्फत सर्व समस्यांशी झगडत तिने अवंतिका सारख्या मालिकेची तर कळत नकळत, चौकट राजा अशा दर्जेदार चित्रपटांची निर्मिती केलीय. मराठी अनेक कलाकाराना ज्या प्रमाणे महेश मांजरेकर संधी देऊन " गॉडफादर" ची भूमिका बजावतात तद्वत स्मितानेही अनेक नवे कलाकार रसिकाना दिले आहेत. एक विनोदाचा, काळजीचा , संस्काराचा उत्तम सेन्स असलेली व्यक्ति म्हणूनही तळवलकर मॅडम परिचित होत्या. चित्रपट निर्मितीतील त्यांचा
लढाउपणा पाहूनच की काय काळाने त्याना कर्करोगाची देणगी देऊन आपले निर्ढावलेपंण सिद्ध केलेय. पण तो फार मोठा
सामर्थ्यवान आहे. आपण काय त्यावर बोलावे ? एका हसर्या, सर्जनशील कलवतीला " चौकट राजा" ची आदरांजली.
वाचने
7393
वाचनखूण
प्रतिक्रिया
33
श्रद्धांजली
स्मिता ताईना भावपूर्ण
श्रद्धांजली
श्रद्धांजली!
श्रद्धांजली
श्रद्धांजली
भावपूर्ण श्रद्धांजली !!
धक्का
फार वाईट वाटले.
In reply to फार वाईट वाटले. by मदनबाण
~*~*~*~*~ "स्मिता"जींना
स्मिताताईंना भावपूर्ण श्रद्धांजली !
धक्कादायक बातमी !
भावपूर्ण श्रद्धांजली!
ध्क्कादायक.
भावपुर्ण श्रद्धांजली
श्रद्धांजली
स्मिता तळवलकर यांना
खूप वाईट वाटतय...
श्रद्धांजली.
आदरांजली.
स्मिताजींना श्रद्धांजली!
भावपुर्ण श्रद्धांजली!
त्यांचा आजाराकडे बघण्याचा
श्रद्धांजली. __/\__
__/\__
भावपूर्ण श्रद्धांजली !!!
In reply to भावपूर्ण श्रद्धांजली !!! by एस
सुरेख प्रतिसाद
In reply to सुरेख प्रतिसाद by सखी
दुवा राहीलाच
In reply to सुरेख प्रतिसाद by सखी
मला वाटतं भक्ती बर्वे.
In reply to मला वाटतं भक्ती बर्वे. by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
भक्ती बर्वे
In reply to भक्ती बर्वे by सखी
स्मिता पाटीलच.
भावपूर्ण श्रद्धांजली !!!
अतिशय गोड चेहेर्याच्या अन