मनसेनं पुन्हा परप्रांतीयांवर आपली चढाई केली. मुंबई-कल्याण येथे आज रेल्वेची परिक्षा देण्यासाठी काही परप्रांतीय तरुण आले होते.महाराष्ट्रात होऊ घातलेल्या या परिक्षेला मराठी तरुण अत्यल्प होते.पहीले महाराष्ट्रातल्या तरुणांना नोकरी द्या.या मागणीवरुन सदर आंदोलन करण्यात आले.त्यांनी चक्क त्या परप्रांतीय तरुणांना पळवून लावले आणि परिक्षेच्या ठिकाणी सवयीप्रमाणे तोड्फोड करुन मराठीला न्याय मिळावा अशी घोषणाबाजी केली. मनसेचं हे धोरण मराठी माणसाला कितपत न्याय देऊ शकेल हे माहीत नाही,पण त्यांच्या या धोरणामुळे परप्रांतात नोकरीवर असणार्या महाराष्ट्रातल्या माणसाचा जीव नक्कीच खालीवर करत असेल्.मराठीबद्द्ल त्यांचे प्रेम मला मान्य आहे.पण ते प्रेम व्यक्त करण्यासाठी त्यांनी चालवलेली तोड्फोड न पटणारी आहे.स्वतः बद्दलचा धाक जनतेच्या मनात निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे असे मला वाटते.राज ठाकरे खरोखर हुशार आणि परखड बोलणारा वक्ता आहे.मात्र त्याची सत्ता जनचेच्या मनात काय स्थान मिळवेल याबाबत मला साशंकता आहे.
वाचने
18883
प्रतिक्रिया
68
मिसळपाव
प्रतिक्रिया
१०१% सहमत
नोकरी कोणासाठी ??
तुमचे
In reply to नोकरी कोणासाठी ?? by मदनबाण
मान्य
In reply to तुमचे by देवदत्त
सहमत ....
In reply to तुमचे by देवदत्त
फक्त त्या
In reply to तुमचे by देवदत्त
हुशारी
In reply to फक्त त्या by मदनबाण
सहमत
In reply to हुशारी by अभिरत भिरभि-या
सरकारी
In reply to तुमचे by देवदत्त
मराठीबद्द
मोनॉपॉली !
In reply to मराठीबद्द by विसोबा खेचर
राजकारणी सुधारत नाहीत तर हे आवश्यकच
In reply to मोनॉपॉली ! by mina
खरे तर
In reply to मराठीबद्द by विसोबा खेचर
योग्य लक्ष्य मात्र अयोग्य रस्ता
मला वाटतं
त्याना फक्त बेदम मारले पाहिजे होते.
जर राज चा
In reply to त्याना फक्त बेदम मारले पाहिजे होते. by वेताळ
योग्य मार्ग
In reply to त्याना फक्त बेदम मारले पाहिजे होते. by वेताळ
++१
In reply to योग्य मार्ग by अभिरत भिरभि-या
अभिरत आपण
In reply to योग्य मार्ग by अभिरत भिरभि-या
बरे मग किती सामान्य मराठी माणसांना त्रास दिला ??
In reply to अभिरत आपण by अभिज्ञ
अभिज्ञ
In reply to अभिरत आपण by अभिज्ञ
बरोबर आहे
In reply to योग्य मार्ग by अभिरत भिरभि-या
लातो के भुत
मन से
माझे म्हणणे
आपल्या
एकजुटीचा अभाव
मनिष भाउ
मित्रा वेताळा;
In reply to मनिष भाउ by वेताळ
कौतुक
In reply to मित्रा वेताळा; by अभिरत भिरभि-या
अभिरत राव
In reply to मित्रा वेताळा; by अभिरत भिरभि-या
माझा रोख
In reply to अभिरत राव by वेताळ
सॉफ्ट पॉवर
In reply to अभिरत राव by वेताळ
महाराष्ट्राने गुलामगिरी सहन करण्यापेक्षा वेगळे व्हावे
+१
In reply to महाराष्ट्राने गुलामगिरी सहन करण्यापेक्षा वेगळे व्हावे by विजुभाऊ
+१
In reply to महाराष्ट्राने गुलामगिरी सहन करण्यापेक्षा वेगळे व्हावे by विजुभाऊ
याने भांडणे संपणार नाहित
In reply to महाराष्ट्राने गुलामगिरी सहन करण्यापेक्षा वेगळे व्हावे by विजुभाऊ
देवदत्ता
महाराष्ट्राने गुलामगिरी सहन करण्यापेक्षा वेगळे व्हावे
हुशारी
मिनाताई... तुम्हाला का हे चुकीच वाटत..
माणुसकीचं काय?..
In reply to मिनाताई... तुम्हाला का हे चुकीच वाटत.. by टुकुल
मीना आणि
In reply to माणुसकीचं काय?.. by mina
सहमत...
In reply to मीना आणि by ३_१४ विक्षिप्त अदिती
सहमत
तेच आदरातिथ्य करुन आता उपाशी राहयची पाळी आली आहे
कोणी सांगितले आदरातिथ्य करायला व मग उपाशी राहायला?
In reply to तेच आदरातिथ्य करुन आता उपाशी राहयची पाळी आली आहे by वेताळ
या रेल्वे
आमचा
In reply to या रेल्वे by विसोबा खेचर
स्टाईल नडली....
In reply to या रेल्वे by विसोबा खेचर
खर सान्गा मीना मडम
माझा
थोडं हेही वाचा.
चुकीचा अर्थ
मनसे, राज ठाकरे...
In reply to चुकीचा अर्थ by mina
नाकर्ते राज्यकर्ते
ज्यांना
In reply to नाकर्ते राज्यकर्ते by मराठी_माणूस
त्या
In reply to ज्यांना by ३_१४ विक्षिप्त अदिती
आपण
In reply to त्या by मराठी_माणूस
घटना
In reply to आपण by ३_१४ विक्षिप्त अदिती
सरकारला दनका द्यावा
वा..
ठाण्यामधील भैया मुले हरामखोर होती.माझा अपमान केला !!रात्री.
सहमत
In reply to ठाण्यामधील भैया मुले हरामखोर होती.माझा अपमान केला !!रात्री. by राम दादा
सुळसुळात..
In reply to ठाण्यामधील भैया मुले हरामखोर होती.माझा अपमान केला !!रात्री. by राम दादा
घटनेतली मेख
ताजी बातमी