✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

सोडुन गाव मी माझा ...

म — मनोज, Fri, 12/14/2007 - 04:16

प्रतिक्रिया द्या
8032 वाचन

💬 प्रतिसाद (10)
ऋ
ऋषिकेश Fri, 12/14/2007 - 05:11 नवीन

सुंदर

अतिशय सुंदर भावगर्भ कविता. प्रत्येक कडवं हृदयस्पर्शी आहे. पु. ले. शु. -ऋषिकेश
  • Log in or register to post comments
स
संजय अभ्यंकर Fri, 12/14/2007 - 06:13 नवीन

सोडुन गाव मी माझा ...

फारच छान!
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 12/14/2007 - 11:14 नवीन

अतिशय सुरेख..

मन्याशेठ, अतिशय सुरेख कविता! प्रत्येक कडव्याला अगदी भरभरून दाद द्यावी अशी! तुमच्या प्रतेय्क शब्दासोबत तुम्ही आम्हालाही तुमच्या गावाला घेऊन गेलात, तिकडचं सगळं चित्र आमच्यासमोर उभं केलंत! क्या बात है... आपला, (हळवा) तात्या.
  • Log in or register to post comments
श
शलाका पेंडसे Fri, 12/14/2007 - 17:50 नवीन

छान.

वा, फारच सुंदर कविता.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Fri, 12/14/2007 - 23:22 नवीन

खूप छान कविता....

मनापासून आवडली... खूपच छान.
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण Fri, 12/14/2007 - 23:25 नवीन

छान

साधी सोपी तरी चित्रमय कविता आवडली. पुढील लेखनासाठी शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
व
विजय पाटील Sat, 12/15/2007 - 14:14 नवीन

खुप छान/सुंदर

अतिशय साध्या पध्दतीने मनाला भुरळ घालणारी व आपल्या गावची मनापासुन आठवण काढावी अशी ही भावपूर्ण कविता खरच खुप आवडली. -विजय
  • Log in or register to post comments
ध
धोंडोपंत Sat, 12/15/2007 - 14:33 नवीन

वा वा

वा वा. सुंदर कविता. आवडली. जरा वृत्तात बसवून घेतली नीट, तर अधिक मजा येईल. गणवृत्तापेक्षा किंवा छंदापेक्षा जातींमध्ये ही रचना मस्त होईल. उदाहरणार्थ, उद्धव वापरून बघा. एकूण-१४ मात्रा. ....खंड २ + ८ + ४ त्या | पारावरच्या | गप्पा जो | श्यांची सुन्दर | पारू २ | ८ | ४ या पद्धतीने. या ओळी कशा चपखल वृत्तात आलेत तशा इतरही आल्यास फार सुंदर रचना होईल..... अगदी जोश्यांच्या पारूसारखी...... गोरी, घारी, लाजरी, नखरेल.... आपला, (आस्वादक) धोंडोपंत ती उशास मांडी आईची अंगाइच्या प्रेमळ ओळी जरी इथे संपदा बाजुला मी घेतो झोपेची गोळी अप्रतिम. फारच छान. लिहीत रहा. थांबू नका. आपला, (प्रभावित) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
  • Log in or register to post comments
ध
धोंडोपंत Sat, 12/15/2007 - 14:45 नवीन

केशवसुमार

केश्या, झकास विडंबन टाक. इतका चांगला माल आलाय बंदरावर. आपला, (चाहता) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 12/15/2007 - 14:36 नवीन

कविता आवडली.

मनोजराव, कविता आवडली.........च्यायला पाटोद्याचं शिवार उभं केलं डोळ्यासमोर. येऊ दे अशाच सुंदर कविता ! प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा