रस्ता - रस्सा
दुसर्या त्या धाग्यातला रस्सा ऐवजी रस्ता वाचून आठवले ..
काही वेळा प्रचलित शब्द काही जण थोडासा विचित्र वापरतात ... अर्थ लक्षात येतो नाही असे नाही पण कानाला खटकत राहते ...
आमचे एक मित्र 'आवश्यकता'हा शब्द नेहेमी 'आवशक्यता" असा वापरतो...कितीही वेळा सांगितले तर उपयोग शून्य ..
तसेच आमची एक मामी एकदा घरातला फ्युज गेला आणि तो दुरुस्त केला होता तेव्हा म्हणाली होती "काय करणार, सकाळी इलेकट्रिकसिटी गेली आणि मग बराच वेळ मेकानिक'ल' आलाच नाही"
तसेच काही ऐकलेले शब्द (बरोबर - चुकीचे)
(प्रोक्षण - प्रक्षोण)
Continental - Contentinental
असो
वाचने
13214
वाचनखूण
प्रतिक्रिया
55
एक डॉक्टर बरं का डॉक्टर
In reply to एक डॉक्टर बरं का डॉक्टर by शुचि
हा हा
१. व्हाया चिपळूण मार्गे!
डुलकी - डुकली /डुकला ,
बादली की बालदी?
अंतरंगी पाऊस की अन्त्रन्गी
In reply to अंतरंगी पाऊस की अन्त्रन्गी by प्रसाद गोडबोले
दोन्हीही नाही
In reply to दोन्हीही नाही by अत्रन्गि पाउस
मग
आर्किटेक्ट आणि आर्किटेक्चर ..
काचेच्या ग्लासात
काही अभूतकाळ
In reply to काही अभूतकाळ by रमेश आठवले
१. दवाखान्यात अॅडमिट(अ
In reply to १. दवाखान्यात अॅडमिट(अ by असंका
वापराच कशाला
In reply to १. दवाखान्यात अॅडमिट(अ by असंका
वापराच कशाला
In reply to वापराच कशाला by रमेश आठवले
धाग्याचा विषय आपल्या मते काय
चिटकवले की चिकटवले
बऱ्याच वेळेला आपण अभ्यास हा
In reply to बऱ्याच वेळेला आपण अभ्यास हा by खटपट्या
२ मात्रा
टार्गेट हा शब्द अख्खी दुनिया
In reply to टार्गेट हा शब्द अख्खी दुनिया by रेवती
पचडी
पुण्यातील पुण्य
आयला काय धागा आहे...
अष्ट्याहत्तर !
In reply to अष्ट्याहत्तर ! by श्रीगुरुजी
चव्वेचाळीस की चवरेचाळीस ?
काही वेळा प्रचलित शब्द काही
In reply to काही वेळा प्रचलित शब्द काही by असंका
स्वल्पविराम चुकला.
In reply to स्वल्पविराम चुकला. by एस
खरंच की!! हे नव्हतं लक्षात
In reply to खरंच की!! हे नव्हतं लक्षात by असंका
पांडा इट्स शूट्स अॅण्ड लीव्ज
In reply to स्वल्पविराम चुकला. by एस
, चुकला
In reply to , चुकला by अत्रन्गि पाउस
लोक कसं चुकीचं बोलतात म्हणून
In reply to लोक कसं चुकीचं बोलतात म्हणून by असंका
चूका
In reply to चूका by एस
धन्यवाद. हे माझं चुकत होतं
आजच चेपू वर एका तरुण मुलाच्या
- "डायफ्रॅम" हा शब्द कॉलेज
In reply to - "डायफ्रॅम" हा शब्द कॉलेज by पिलीयन रायडर
भेटणे
In reply to भेटणे by अत्रन्गि पाउस
दक्षिण रायगड आणि उत्तर
In reply to दक्षिण रायगड आणि उत्तर by धन्या
हरवलेली वस्तू "गावत नाय/गवसत"
माझ्याकडून थोडं...
काचेच्या ग्लासात सरबत दे>>>
In reply to काचेच्या ग्लासात सरबत दे>>> by हसरी
काचेच्या ग्लास बद्द्ल सहमत.
In reply to काचेच्या ग्लास बद्द्ल सहमत. by असंका
तुम्हाला मदत करु का? असं
ह्म्म
शंभरातले नव्वद गॅरेजवाले"ऑटो"
"ऑटो"
ऐवजी"अॅटो"
लिहितात..पंचत्वात विलीन ऐवजी पंचतत्वात
In reply to पंचत्वात विलीन ऐवजी पंचतत्वात by बाळ सप्रे
आं ..म्हणजे
पंचतत्वात हा शब्दच योग्य आहे.
In reply to पंचतत्वात हा शब्दच योग्य आहे. by विजुभाऊ
स्वत्व, दातृत्व, कर्तृत्व
In reply to स्वत्व, दातृत्व, कर्तृत्व by बाळ सप्रे
वा गो आपटे आणि ह अ भावे
In reply to वा गो आपटे आणि ह अ भावे by असंका
अरे वा
अजून एक आठवले
In reply to अजून एक आठवले by अत्रन्गि पाउस
अवांतर
In reply to अवांतर by राजेंद्र मेहेंदळे
अवांतरावर अवांतर
In reply to अवांतर by राजेंद्र मेहेंदळे
हैद्राबादला जर "ये रस्ता
पुस्ती
अड्नरि बस