समोर खिडकीतुन त्या पुस्तकवाल्या बाबुकडे पाहत होतो,काय करावे काय नको वाटत होते?हे त्याचे पुस्तक दहा रुपयाचे आसले तरी ते त्याची रोजी रोटी होती.
दोन दिवसानी आम्ही ते घर सोडले,बाबाची जेथे बदली झाली तेथे आम्ही गेलो.खुपच आठवणी घेऊन गेलो,शिला जीला मी नेहमी पुस्तक वाचायला देत होतो,तेच पुस्तक ज्याच्यावर तीने मी लिहलेल्या 'आय लव्ह यु' च्या पुढे 'टु' लिहले होते.त्यामुळे ते पुस्तक आज ही माझ्याजवळ ठेवले.
आज त्या शहरात मी बर्याच वर्षानी आलो,काही कामानिमित्त.
त्या शहरात व परिसरात खुप बदल दिसला, पण त्या पुस्तकवाल्या बाबुच्या चेहर्यात काहीच बदल दिसत नव्हता,तो मला ओळखत नसेल पण मी त्याला चांगला ओळखतो.त्यच्या केसात व चेहर्यात बदल झाला आसला तरी त्याच्या कामा वरुन मला जसा मी खिडकीतुन पाहत होतो तसाच वाटत होता.
तो पुस्तके लावण्यात गुंग होता,
शिलाचे लग्न झाले आसे मला कळाले पण मला त्याचे दु:ख वाटले नाही.ते माझ्या बालपणाचे प्रेम होते.त्यावेळी दोघेही आम्ही बालक होतो.
पण आज मी ठरविले की त्या पुस्तकवाल्या बाबुचे पुस्तक परत करायचे,पण कसे? पंधरा सोळा वर्षापुर्वीचे पुस्तक तो ओळखणार ही नाही आपणाला? मग मीच ठरिवले.सध्याची परस्थिती पाहता त्याला दहा रुपये देण्या ऐवजी शभंर रुपये द्यायचे.
मी त्या बुक स्टाँलवर गेलो,मी एकटाच होतो त्यामुळे मी कोणत्या पुस्तकाला हात लावतो ते पाहत होता.
मी त्याची नजर ओळखली व मीच म्हणालो,'काय राव पुस्तकाबरोबर पैसे ही वाटता की काय?,'
तो गोधंळलेल्या नजरेन माझ्याकडे पाहिले,व म्हणाला,'म्हणजे?,'
'माझे एक मित्र येथुन पुस्तक घेतले व त्या पुस्तकात त्याना शंभर रुपये मिळाले,तेच त्यानी तुम्हाला परत करायला सांगुन गावी गेलेत,'मी म्हणालो,
'हे कसं काय?,'बाबु म्हणाला,
'ते मला माहीत नाही पुन्हा जेव्हा येतील तेव्हा त्याना विचारा,' आसे म्हणुन मी त्यच्या हातात शंभराची नोट ठेवली,
'आहो पण कोण ती व्यक्ती? नाव तर सांगा?,'
आता मात्र मी सापडलो,काय सांगावे प्रश्न मला पडला,
'तेच तुम्हाला येऊन सांगतील,' आसे म्हणुन तेथुन मी निघालो,
मला पुस्तक काही परत करता आले नाही पण पैसे दिल्याचे मला समाधान वाटु लागले.
दुसर्या सकाळी मी ते शहर सोडुन निघालो, खुप वेळ होता,रेल्वेला म्हणुन त्या सकाळी सकाळी बाबु बुक स्टाँल कडे लाबुनच पाहीले, आज बहुतेक तो गडबडीत पुस्तकाची पाने पलटत होता, त्याची मुलगी ही पुस्तके चाळत होती.
एक तासानी मी रेल्वे स्टेशनकडे जाण्यास रिक्षा केली,शेवटची एक नजर मी त्या बुक स्टाँलच्या बाबु कडे पाहिले,तर आजुन ही तो पुस्तकाची पाने पलटत होता.
*
बुक स्टाँल
वाचने
10528
प्रतिक्रिया
59
मिसळपाव
प्रतिक्रिया
मी पहिला....
मी पहिला
मी दुसरी...
मी दुसरी...
जीमो आले( चाल-अप्सरा आली)
जीमो आले( चाल-अप्सरा आली)
बालपणी चे प्रेम केले तेव्हा दोघेही बालक होते *ROFL*
=))
In reply to जीमो आले( चाल-अप्सरा आली) by अजया
=))
आज मी ठरविले की त्या
वरील वाक्यांत पुस्तकवाल्याचे नाव जर बाबू असेल तर वाक्यरचना चुकलेली आहे. मराठीत नुसते "पुस्तकवाला " म्हंटले असते तरी चालले असते. हिन्दीचे मराठीत रूपाम्तर करायचे असेल तर स्वैर करा शब्दशः नको
जिमो साहेब तुम्ही हिन्दी चे सरळ सरळ शब्दशः भाषांतर केलेले आहे. किंवा तुम्हीच अगोदर हिंदीत कथा लिहून ती नम्तर मराठीत केली.
असो.
एक प्रश्नः "आय लव्ह यू " असे लिहीलेले पुस्तक बाबूला देऊन टाकण्यामागे नक्की काय उद्देश असेल?
माल गेल्यावर हमालाचा काय उपयोग?
In reply to आज मी ठरविले की त्या by विजुभाऊ
असा अर्थ आहे.
कथा वाचुन कनफ्युज झालेय.
कथा वाचुन कनफ्युज झालेय.
भाऊंच्या कथांना, कथा म्हणू नका....
In reply to कथा वाचुन कनफ्युज झालेय. by एसमाळी
त्या कूट कथा असतात.
बर्याच कालावधीनंतर जीवनभौंची
बर्याच कालावधीनंतर जीवनभौंची कथा आली. :)
गहन कथा !!
गहन कथा !!
बिचारा बाबू, सोरट सारखे आता
बिचारा बाबू, सोरट सारखे आता प्रत्येक पुस्तक बघत बसला...
एक प्रश्न (शंका) - पुस्तक वाचायला म्हणून घेतले असले तरी मग त्याचे डिपॉजिट घेतले जाते ना?
पुस्तकावर `आय लव यू' असे लिहील्यानं,
In reply to बिचारा बाबू, सोरट सारखे आता by तुमचा अभिषेक
डिपॉझीटच जप्त झालं असण्याची शक्यता आहे! त्यावर शीलानं टू असं लिहिल्यानं तिचं सभासदत्व रद्द झालं.
या बालपणीच्या कटू आठवणींचा बदला, म्हणजे बाबूला जन्मभर पुस्तकाची पानं पलटत राहाण्याची शिक्षा!
दिलविच ठंडक पा गयी!
दिलविच ठंडक पा गयी!
जिवण भौ आले...मि.पा.-महान
जिवण भौ आले...मि.पा.-महान झाले! =))
मालापण स्टाँल पायजेल.
मालापण स्टाँल पायजेल.
जीमो... जीमो...जीमो आले आले
जीमो... जीमो...जीमो आले आले आले (जिम्मी जिम्मी जिम्मी आजा आजा आजच्या तालावर) *ok*
तुम्ही कुठे गेला होतात जीवन भौ?
जीवनभौ
जीवनभौ परत आल्याचे पाहुन डोळे पाणावले. त्यांची तीच पुर्वीची हिट्ट्ट्ट्ट्ट लेखनशैली टिकुन आहे हे बघुन तर भडभडुन आले.
जीवनभौ तुम्ही लिखो हम तुम्हारे साथ हय
>>> जीवनभौ तुम्ही लिखो हम
In reply to जीवनभौ by राजेंद्र मेहेंदळे
>>> जीवनभौ तुम्ही लिखो हम तुम्हारे साथ हय
नाही म्हणजे भावना पोचल्या खर्या पण थोडं कटू सांगायचं झालं तर जीवन भौंच्या साथ मध्ये आपण कुणीच असू शकत नाही.
हमारी सोच जिधर संपती हय उधरसे उनकी सोच चालू होती हय!
त्यामुळं घोषणा बदलने के सिवाय पर्याय नही हय.
हे हे हे
In reply to >>> जीवनभौ तुम्ही लिखो हम by प्यारे१
अगदी अगदी
पर्यायी घोषणा सुचवा :)
१) शंभर रुपये म्हणजे `किस झाड की पत्ती'
वाटण्याइतपत, (गेल्या १५/१६ वर्षात) प्रगती झाली आहे, हे आडवळणानं सांगण्याचा प्रयत्न.
याचा अर्थ `तू दोन नंबरवर आहेस', हे न समजल्यानं निष्कारण भावना उर्देक झाला... आणि शंभर रुपये वाया गेले.
थोडक्यात `अल्पवयीन मुलीला फूस लावणे' हा गुन्हा आहे, याची अगदी बालपणीच कल्पना होती.
न जाणो, शीला तिथे मिस्टरांबरोबर उगवली तर काय? ही खरी भीती.
ला वरचा अनुस्वार, तरंगत तरंगत, स्टॉ वर गेला आहे, पण तो केवळ डोळे पाणावल्यामुळे.
थोडक्यात, आयुष्याची पानं पलटत राहा. शंभरी आली तरी नाद सोडू नका. शीला एक दिवस नक्की येईल!
ही कथा नसून मुक्तक आहे अशी
ही कथा नसून मुक्तक आहे अशी शंका आहे. तथापि जीवनाच्या सखोल तत्वज्ञानाचा सकस अविष्कार इथे व्यक्त झाला आहे. भावनिक स्तरावरून तार्किक स्तरावर येताना कथानायकाच्या मनोवस्थेत जी स्थित्यंतरे झाली त्यांचे धारदार चित्रण कथेच्या शब्दाशब्दात उतरले आहे.
झालंच तर पुस्तकवाल्या प्रती जी अथांग करुणेची भावना साकार झाली आहे, त्यास तोड नाही...
इत्के बोलून मी माझ्या तीन ओळी संपवते.
जै हिंद जै म्हाराष्ट्र !
ही समिक्षा वाचून माझी झोपच
In reply to ही कथा नसून मुक्तक आहे अशी by सस्नेह
ही समिक्षा वाचून माझी झोपच उडाली. आता मी पुस्तकाची पाने पलटत बसते.......
@कथानायकाच्या मनोवस्थेत जी
In reply to ही कथा नसून मुक्तक आहे अशी by सस्नेह
@कथानायकाच्या मनोवस्थेत जी स्थित्यंतरे झाली त्यांचे धारदार चित्रण कथेच्या शब्दाशब्दात उतरले आहे.>>> *ROFL*
विरा मची ह्न
In reply to @कथानायकाच्या मनोवस्थेत जी by अत्रुप्त आत्मा
@कथानायकाच्या मनोवस्थेत जी स्थित्यंतरे झाली त्यांचे धारदार चित्रण कथेच्या शब्दाशब्दात उतरले आहे.>>>
आणि स्थित्यंतरांच्या चित्रणाची प्रतिबिंबे कथेतील विरामचिन्हांमध्ये पडली आहेत. ;-)
पिंपात मेले ओल्या उंदीर
पिंपात मेले ओल्या उंदीर
वरिल प्रतिक्रिया वाचून मान
वरिल प्रतिक्रिया वाचून मान शरमेने खालीगेली. एक मिप्पाकर म्हणून शर्म लगी.
जीवन बौ लगे रहो
ह्याला जीवन ऐसे नाव.
"हे त्याचे पुस्तक दहा रुपयाचे आसले तरी ते त्याची रोजी रोटी होती."
खरेच किती उच्च विचार आहेत.
मान गये जिवनभाऊ! जुग जुग जियो!!
समोर खिडकीतुन त्या
ठ्ठो!!!!!!!
ते लुनावाले ब्रम्हे तुम्हीच काय हो?
केवढा मोठा स्टॉल लागेल ह्या डेल्टाला!
खफ वरुन
@खटपट्या: "त्यात मोजीना १० रुपये सापडले." हे चुकिचे वाचले आपण.
१)शिला जीला मी नेहमी पुस्तक वाचायला देत होतो,तेच पुस्तक ज्याच्यावर तीने मी लिहलेल्या 'आय लव्ह यु' च्या )पुढे 'टु' लिहले होते.त्यामुळे ते पुस्तक आज ही माझ्याजवळ ठेवले.
२)हे त्याचे पुस्तक दहा रुपयाचे आसले तरी ते त्याची रोजी रोटी होती.
३)पण आज मी ठरविले की त्या पुस्तकवाल्या बाबुचे पुस्तक परत करायचे,पण कसे? पंधरा सोळा वर्षापुर्वीचे पुस्तक तो ओळखणार ही नाही आपणाला? मग मीच ठरिवले.सध्याची परस्थिती पाहता त्याला दहा रुपये देण्या ऐवजी शभंर रुपये द्यायचे.
वाचण्या वाचण्यात देखिल कसा फरक पडतो नाही?
त्याला डेल्टा म्ह्णतात का?
@अरुण जोशी सर सांगतीलच याचा स्थिरांक व एकक काय असेल ते.
@माऊ सांगेलच परस्परसंबंधही तसेच तितकेच रहाणार कि नाही आणि केवढा मोठा स्टॉल लागेल ह्या डेल्टाला!
अहो मी एकटाच नाहीये. बऱ्याच
In reply to केवढा मोठा स्टॉल लागेल ह्या डेल्टाला! by आयुर्हित
अहो मी एकटाच नाहीये. बऱ्याच लोकांच्या डोक्यावरून (का डोक्यात ?) गेली आहे हि कथा.
खुलाशा बाद्दल धन्यवाद. पण खुलासाही डोक्यावरून गेलाय
खुलासा, नाही हो
In reply to अहो मी एकटाच नाहीये. बऱ्याच by खटपट्या
ते अधूनमधून विनोद करण्याचा प्रयत्न करतात!
(No subject)
In reply to खुलासा, नाही हो by संजय क्षीरसागर
*ROFL*
पुस्तकाची अॅप्रीसिएशन
पुस्तकाची अॅप्रीसिएशन व्हॅल्यू कशी काढायची हा नायकाला पडलेला प्रश्न आहे.
शीला ने आय लव्ह यू च्या पुढे २ आकडा लिहून त्या प्रेमकथेचा सीक्वेल काढायचे सुचवले होते. लेखकाने त्या सिक्वेलवर पुढे नक्की काय काम केले ते समजले नाही. बहुतेक रश प्रिन्ट्स बघितल्यावर कल्पना निगेटीव्हसह सगळे हक्क दुसर्या डारेक्टरला हस्तांतरीत केले असावेत.
जीवनाविषयीचादॄष्टीकोनामुलाग्र
जीवनाविषयीचादॄष्टीकोनामुलाग्रबदलणारीएकजबरदस्तआशयघनकथामीहीकथाप्रिंटकरुनफ्रेमकरुनमाझ्याघराच्याहॉलमधेलाउनठेवणारआहेवरोजसकाळदुपारसंध्याकाळवाचणाराअहेयामहानकथेच्यामहानलेखकालाशिरसाष्टांगनमस्कारपैजारबुवा
मिपावरचा रेकॉर्डतोड मोठ्ठा शब्द!
In reply to जीवनाविषयीचादॄष्टीकोनामुलाग्र by ज्ञानोबाचे पैजार
स्क्रिन छोटा पडला वाचायला.
मिपावरचा रेकॉर्डतोड मोठ्ठा शब्द!
संपूर्णकथाअशीचेकाओळीत्प्रिंट्
In reply to जीवनाविषयीचादॄष्टीकोनामुलाग्र by ज्ञानोबाचे पैजार
संपूर्णकथाअशीचेकाओळीत्प्रिंट्करुन्लावणार्काखूपमोठाहॉलआणिखूपमोठीभिंतआणिखूपमोठीफ्रेमलागेल.
अरेअरेअरेमिपाकरांनोकायकळतंयकी
अरेअरेअरेमिपाकरांनोकायकळतंयकीनैधागाकायकथाकशीगंभीरआणिप्रतिक्रियाकशादेतायएकमिपाकरम्हणूनमानशरमेनेखालीगेलीतीपरतझोपआल्यामुळेतशीचराहिलीzzzzzzzzzzzzzzzz..........
अवघड आहे .
अवघड आहे .
ही कथा इयत्ता दहावीच्या अभ्यासक्रमातील नरेन्दबासां भेटि अनुसरण ह्या धड्या इतकी अवघड आहे समजायला !
मोजींचिये दादुलेपनाचा उबारा| न साहावेचि मिपा-माबो-करा|| ....
मोजींचिये दादुलेपनाचा उबारा|
In reply to अवघड आहे . by प्रसाद गोडबोले
ठ्ठो =)) =)) =)) धन्य. _/\_
हाहाहाहा!
In reply to मोजींचिये दादुलेपनाचा उबारा| by बॅटमॅन
ज्जे बात!
जीवन्भौन्सा पोटि: अनुपचन ;-)
जीवन्भौन्सा पोटि: अनुपचन
In reply to हाहाहाहा! by एस
अथ पूर्वाख्यानम्
मिपावरी अनेक लेखक-कवी: येकदा बहुत वादु जाहला: त्वां चांगला की म्यां याजवरोनि: बहुत गदारोळु माजला: तेव्हा मिपावाणी जाहाली: आक्रंदो नका, नका जनहो: येकचि आहे वादा: नाम तयासी जीवनदादा: तेहाची कथा वाचोनु: मगच ठरवा उत्तम कोणु: मिपाकरें 'हां' भणितले: मग तेणे जीवने आनेक कथामंडित कथाख्यान नाम ग्रंथु लिहिला: तो आपुलाले मिपाकरांपुढा टाकिजला: वाचोनी तेथ जें ही बैसले होते: येकसरिसे मूर्च्छित पावले: तेव्हा गोडबोलियांचिया प्रसादे भणितले: मोजींचिया दादुलेपनाचा उबारा: न साहावेचि मिपा-माबो-करां: भेण वोसरोनि धीर करा: वाचाल तर्हीं परौते::
यावरि जनलोकें भणितले: या ग्रंथाचा अभंगु मज देयावा: म्या जेतुकीया कथा तेतुकी विडंबने आणिक चौथरीया प्रतिसादू देईनः त्यासि जीवनभावू उत्तरले: 'ना मिपाकरहो: आमुचेया जीवनकुळा बोलु लागैलः' मिपाकरांचा गर्वु हरिला: तयांसी थोर चमत्कारू जाहला: येकच कोलाहलू जाहला: ग्रंथाचा अभंगुही न घेता: पदरी वोवाळणि घातली असे: समस्त मिपानगरीचिया ढवळारी येकचि शब्दु: सकळा लेखकांपरीस, हा लेखकू चतुरः
-इति जीवनभाऊंचा दृष्टांतु: मूळप्रत पानशेत-पुरी: गेली चिरकालिक अंधारी:
(No subject)
In reply to जीवन्भौन्सा पोटि: अनुपचन by बॅटमॅन
=))
ठ्ठो...
In reply to जीवन्भौन्सा पोटि: अनुपचन by बॅटमॅन
जबरा...
_/|\_
In reply to जीवन्भौन्सा पोटि: अनुपचन by बॅटमॅन
_/|\_
जीवनभाऊंचा दृष्टांतु:
In reply to जीवन्भौन्सा पोटि: अनुपचन by बॅटमॅन
आहेत बहु, होतिल बहु, परि ब्याट्यासम ब्याट्याच.
+ दहा हजार
In reply to जीवनभाऊंचा दृष्टांतु: by चित्रगुप्त
+ दहा हजार
१०० % सहमत !
In reply to जीवनभाऊंचा दृष्टांतु: by चित्रगुप्त
१०० % सहमत !
त्रिवार सहमती
In reply to १०० % सहमत ! by डॉ सुहास म्हात्रे
बॅट्या हे संशोधन अर्धवट ठेऊ नका आणखी ग्रंथ संपदा खुली करा पामरांसाठी.
@-इति जीवनभाऊंचा दृष्टांतु:
In reply to जीवन्भौन्सा पोटि: अनुपचन by बॅटमॅन
@-इति जीवनभाऊंचा दृष्टांतु: मूळप्रत पानशेत-पुरी: गेली चिरकालिक अंधारी:>>>
अरे खाटुक! मेल्या,मारशील एखाद दिवस हसवून हसवून!!! =))
@-इति जीवनभाऊंचा दृष्टांतु:
In reply to जीवन्भौन्सा पोटि: अनुपचन by बॅटमॅन
@-इति जीवनभाऊंचा दृष्टांतु: मूळप्रत पानशेत-पुरी: गेली चिरकालिक अंधारी:>>>
अरे खाटुक! मेल्या,मारशील एखाद दिवस हसवून हसवून!!! =))
धाग्यापेक्षा प्रतिसाद खतरनाक!
In reply to जीवन्भौन्सा पोटि: अनुपचन by बॅटमॅन
धाग्यापेक्षा प्रतिसाद खतरनाक!
बस कर पगले, अब रुलाएगा क्या?
बस कर पगले, अब रुलाएगा क्या?
विनोदी समीक्षा वगैरेचा
विनोदी समीक्षा वगैरेचा प्रयत्न होता का?
जमलं नाहीये. लिखाणात जीवनभौंची उंची गाठायला बराच वेळ लागेल..
तीन दिवस उलटून गेल्यावरही
तीन दिवस उलटून गेल्यावरही जीवनभौंच्या धाग्याने शंभरी पार न केल्याचे पाहून एक.... वगैरे वगैरे.
जीव़नभौ तुम़ लिख़ते रहो, हम़ तुम्हारे फ़ँन हय़.
संवेदनशील मनाने जीवनाकडे
संवेदनशील मनाने जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोण देणार्या कथा लिहीणे हा जीवनभौंचा हातखंडा आहे. अवतीभवती घडणार्या घटनांकडे ज्या निर्वीकारपणे ते बघतात त्याच निर्वीकारपणे ते कथा लिहीतात ह्यातच त्यांच्या लिखाणाचे यश सामावले आहे.
'अॅबस्ट्रॅक्ट किंवा अमूर्त' शैलीत कसे लिहावे ह्याचा वस्तूपाठ ठरावा अशी ही कथावस्तु साध्या साध्या घटनांमधे जीवनाची मुल्ये शोधण्याचा जो अमूर्त प्रयत्न करते तो मराठी साहित्याला अनोख्या उंचीवर नेण्याचा स्तुत्य प्रयोगच म्हणावा लागेल. असे प्रयोग करणे ही जीवनभौंची खासियत आहे.
- (अॅबस्ट्रॅक्ट झालेला) सोकाजी
ळोळुन ळोळुन पार बाजार झाला आहे...
जीवंभौंना माणाचा मुजरा...
नशिब अनुस्वार स्टाँल वर दिलाय
नशिब अनुस्वार स्टाँल वर दिलाय. बाबू वर दिला असता तर मिपाकरांनी जीवनभौंना डोक्यावरच घेतलं असतं!
गाडीवर (अनु)स्वाराला बसवलं
In reply to नशिब अनुस्वार स्टाँल वर दिलाय by मराठे
गाडीवर (अनु)स्वाराला बसवलं नाही हे तर मिपाकरांवर केवढे उपकार =))
(No subject)
In reply to गाडीवर (अनु)स्वाराला बसवलं by प्यारे१
=))