✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

बातमी

M
mina यांनी
Sat, 10/18/2008 - 12:15  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3413 वाचन

💬 प्रतिसाद (11)

प्रतिक्रिया

ज
जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला) Sat, 10/18/2008 - 12:19 नवीन

आरोग्य

आरोग्य सुधारणेवर भर देणार्‍या योजना अंमलात आणुनही आपल्या समाजात अन्नाअभावी जीव जाणार्‍या घटना घडावी ही लज्जास्पद गोष्ट आहे. सहमत. सरकारला भर रस्त्यात फाशी द्यावी हाचा विचार करत आहे ! जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आमचा ब्लॉग
  • Log in or register to post comments
M
mina Sun, 10/19/2008 - 13:10 नवीन

धन्यवाद

सरकारला दोष देऊन काय होणार?..यंत्रणा राबविणारे अधिकारी आळशी आहेत ना..! मनीम्याऊ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जैनाचं कार्ट
व
विनायक प्रभू Sat, 10/18/2008 - 14:34 नवीन

सरकार?

http://vipravani.wordpress.com/ ते कुठे असते रे बाबा?
  • Log in or register to post comments
र
रेवती Sat, 10/18/2008 - 23:41 नवीन

तुम्हाला

माहित नाही सरकार कुठं असतं ते? जे असतयं पण दिसत नसतयं त्याला सरकार म्हणतात. कधितरी त्यांच्या मुलाबाळांच्या रूपानं ते येतात शिणुमात किंवा कुठलीतरी एजन्सी वगैरे दिसती की. तेच ते सरकार. नाहीतर जिथं खूप मोठ्ठी लग्नकार्यं चालतात तिथच कुठतरी असतयं ते सरकार. आता अगदीच सांगायचं झालं तर कुपोषीत मुलांच्या जवळ नसतयं तेच सरकार. ज्यांना लाज वाटायला पाहीजे पण वाटत नाही तेच ते सरकार. ते नसले तरी त्यांच्या खुणा सगळीकडे असतात. रेवती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
प
पांथस्थ Sat, 10/18/2008 - 23:46 नवीन

जिथे गरज

ते कुठे असते रे बाबा?
जिथे गरज असते तिथे सोडुन सगळीकडे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
स
स्वामि Sun, 10/19/2008 - 00:05 नवीन

आऱक्श्णा चे परिणाम

आजमितिला शासनाच्या सेवेत ग्रामिण भागात असलेल्या कर्मचारि वर्गात ९९% लोक रिझर्व चे असतात्.माझा असा सरळ आरोप आहे कि महा. च्या धासळणार्या परिस्थितिला मन्डल आयोग व तत्सम धोरणे कारणिभुत आहेत.
  • Log in or register to post comments
प
पांथस्थ Sun, 10/19/2008 - 00:46 नवीन

असे वाटत नाही...

आजमितिला शासनाच्या सेवेत ग्रामिण भागात असलेल्या कर्मचारि वर्गात ९९% लोक रिझर्व चे असतात्.माझा असा सरळ आरोप आहे कि महा. च्या धासळणार्या परिस्थितिला मन्डल आयोग व तत्सम धोरणे कारणिभुत आहेत.
आपण ज्या कर्मचारी वर्गाबद्दल बोलत असाल ते याला अंशतः जबाबदार असतील देखील. पण सगळा दोष त्यांच्या माथी मारणे हे मला योग्य वाटत नाही. सरकारी मंडळी आणि ज्येष्ठ अधिकारी (??) - जे शहरात बसुन शासकीय धोरण आखणी व त्याची अंमलबजावणी करत असतात (खरेतर करत नसतात) ते ह्या घटनेचे दोषी आहे. धोरणांमधे सुसूत्रतेचा अभाव, पुरेश्या अभ्यासाशिवाय/माहितीशिवाय आखलेली धोरणे, त्यांची सदोष अंमलबजावणी, हे काय कमी आहे की अशा योजनांसाठी उपलब्ध केलेल्या निधिचा/संसाधनांचा गैरवापर. एक ना अनेक कारणे देता येतील. माझ्या मते तरी ह्या कारणांचा संबंध मंण्डल आयोग, आरक्षण ई.ई. शी जोडता येणार नाही. आणी हो, आरक्षण येण्या हे असे घडले नाही असेहि नाही. सध्या मिडियाच्या सतर्कतेचा हा एक फायदा आहे की सामांन्यांना वस्तुस्थितीची जाणीव होत आहे. असो... (या घटनेला आपण सगळे अंशतः जबाबदार आहोत असे माननारा) पांथस्थ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वामि
क
कुंदन Sun, 10/19/2008 - 14:01 नवीन

खुल्या वर्गातील .....

>>आजमितिला शासनाच्या सेवेत ग्रामिण भागात असलेल्या कर्मचारि वर्गात ९९% लोक रिझर्व चे असतात् खुल्या वर्गातील लोकांना ग्रामिण भागात जाउन काम करायला बंदी आहे की काय ? उगीच नाकर्ते राज्यकर्ते - नोकरशहा आणि आरक्षण याची गल्लत करुन नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वामि
क
कलंत्री Sun, 10/19/2008 - 08:21 नवीन

सहमत.

(या घटनेला आपण सगळे अंशतः जबाबदार आहोत असे माननारा) पांथस्थ... पूर्वी लोकांचा अश्या योजनामध्ये सहभाग असायचा. स्थानिक लोकांच्या अंकुश असल्याशिवाय सरकारी लोकांवर वचक राहणे शक्यच नाही. रस्त्यावरचे अनाथ गरीब मुले, अन्न/वस्त्र / निवारा म्हणजे काय आहे हे माहित नसलेले लोक, यावर लवकरच विचार / आचार केला पाहिजे.
  • Log in or register to post comments
M
mina Sun, 10/19/2008 - 13:15 नवीन

बरोबर...

अगदी बरोबर..या घटनेला आपण सगळे अंशतः जबाबदार आहोत हे अचूक बोललात. आपण केवळ अशा घटना घडल्या की,त्यावर हळहळ व्यक्त करतो.फार काय ते चर्चा करतो..पण क्रिया काय?समाजाचा एक भाग म्हणून आपण काय करु शकतो याचा विचार आज होणे अत्यंत गरजेचे आहे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कलंत्री
म
मदनबाण Sun, 10/19/2008 - 14:13 नवीन

बातमी :--

बातमी :-- मला वाटल बच्चन परत लिलावती मधे पोहचला !! अहो हे कुपोषण वगरै या खाऊन पिऊन माजलेल्या राजकीय नेत्यांना काय समजणार ?? मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा