डेडीकेटेड सर्वर घ्या तात्या !
म्हणजे काय? त्याला किती पैशे पडतात? तो घेतल्यास मिपाचे हे असे वारंवार बंद पडणे थांबेल का?
असो, सांगतो नीलकांताला..
तात्या.
त्याला किती पैशे पडतात? तो घेतल्यास मिपाचे हे असे वारंवार बंद पडणे थांबेल का?
जरा महाग पडेल पण काही त्रास होणार नाही.... !
* खर्च जरा जास्तच आहे व त्यासाठीच म्हणतो आहे वेगळा अर्थ लावू नका !
गुगल ऍड घ्या / अथवा जाहीराती सुरु करा... प्रथम पानावर नको असेल तर अधी मधी... साईडला कोठे तरी थोडी फार ऍड चालू राहीली तर थोडीफार रक्कम हाती येऊ शकते, सेवेसाठी चालू केलेल्या साईटस / सरकारी साईट ह्याच मुळे बंद पडतात कारण उद्देश चागला पण फंड कमी हा प्रकार होतोच. जर ऍड नको असेल तर वर्गणी चालू करु शकता काही ना काही तरी करावेच लागेल... कारण ज्या वेगाने सदस्य वाढत आहेत त्या वेगाला तुमचा सर्वर (होस्टींग) सपोर्ट नाही करु शकणार... मिसळपाव चे रेटींग (साईट रेटींग ) मागील दोन महीन्यात दोन लाखाने वर आले आहे मी काय म्हणतो आहे हे तुम्हाला कळेलच काही दिवसात !
बाकी, आपले दुश्मन काय कमी नाही आहेत... दोन चार काऊर्लस सोडले / साईटकॉपी लावले तर आपले शेयर होस्टीगं बोंबलतं ! हा अनुभव आहे !
बघा विचार करुन !
जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आमचा ब्लॉग
गुगल ऍड घ्या / अथवा जाहीराती सुरु करा... प्रथम पानावर नको असेल तर अधी मधी... साईडला कोठे तरी थोडी फार ऍड चालू राहीली तर थोडीफार रक्कम हाती येऊ शकते, सेवेसाठी चालू केलेल्या साईटस / सरकारी साईट ह्याच मुळे बंद पडतात कारण उद्देश चागला पण फंड कमी हा प्रकार होतोच. जर ऍड नको असेल तर वर्गणी चालू करु शकता काही ना काही तरी करावेच लागेल...
विठोबाच्या अन् लालबागच्या राज्याच्या कृपेने तूर्तास तरी अशी वेळ आलेली नाही... :)
मिसळपाव चे रेटींग (साईट रेटींग ) मागील दोन महीन्यात दोन लाखाने वर आले आहे मी काय म्हणतो आहे हे तुम्हाला कळेलच काही दिवसात !
हो, हे मात्र खरे आहे! दिवसेंदिवस मिपावर होणारे हिट्स आणि युनिक व्हिजिट्स ची संख्या अत्यंत जोमाने वाढते आहे..!
बाकी, आपले दुश्मन काय कमी नाही आहेत... दोन चार काऊर्लस सोडले / साईटकॉपी लावले तर आपले शेयर होस्टीगं बोंबलतं ! हा अनुभव आहे !
हम्म! खरं आहे! साला आमच्या फाटक्या तोंडामुळे आमचे हितशत्रूही अगदी चिक्कार आहेत..! :)
असो, देख लेंगे... :)
साला नाहीच परवडलं तर उद्या कुणा भल्या पैशेवाल्या माणसाच्या हाती मिपा विनामूल्य सुपूर्द करेन, जो ते जिवाभावाने सांभाळेल आणि वाढवेल! :)
आम्ही मुलगी सुखाने सासरी गेल्याचा अनुभव घेऊ आणि तृप्त होऊ! :)
बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल
करावा विठ्ठल, जीवभावे..!
लालबागच्या राजाचा विजय असो...
तात्या.
:)
येथे बघा मिसळपाव ची प्रगती !
http://www.alexa.com/data/details/traffic_details/misalpav.com
तीन महीन्यात झालेला बदल
सध्या = 213545,02818 ( रेटींग )
पुर्वी = 343127810,36855 ( रेटींग )
राजाचा विजय असो !
जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आमचा ब्लॉग
http://www.bluehost.com ट्राय कराय ला हरकत नाही.
अर्थात राजे म्हणतात तसे जरा महाग असला तरी डेडीकेटेड सर्व्हर घेणे कधिही उत्तम त्या साठि www.rackspace.com चा विचार करु शकता.
आमिगो
If you are not following the stock market, you are missing some amazing drama!!!
संगणकाची तशी माहिती नाही.
मिपाची मुख्य समस्या काय आहे? माहिती ( डॅटा ) जास्त आहे की येणार्या लोकांची संख्या जास्त आहे? माहितीचे हस्तांतरण करणे सोपे असायला हवे. येणार्या लोकामुळे होत असेल तर आपण असा स्मृतीकोष घ्या की एकाच वेळेस कमीत कमी १००० लोक मिपावर असले पाहिजे. ( महाराष्ट्राची मराठी लोकसंख्या १ कोटी -> १००० लोक म्हणजे हिशोब करत रहा).
मिपाने सर्वसामान्य मराठीकरांना आपलेसे केले आहे त्यांना आता दुर करण्याचा विचार करु नका. पाहिजे तर.... आपका हुकुम सर आखोपर रहेंगा....
शक्यतो भारतातिल होस्टिंग कंपनी घ्यावी
http://www.znetindia.com/
आणि
http://www.scubez.net/
ह्या काहि कंम्पन्या स्वस्त्तात डेडिकेटेड सर्बर देतात !!! आणि मला वाटत सम्स्या BANDWIDTH ची आहे तिक्डे BANDWIDTH पण जास्त आहे !
>>>>बर मला मिपा चा सर्व्हर बघयला मिळेल काय?
हो,
जवळच आहे !
हा घ्या पत्ता - Orem, Utah 84097 United States !
जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आमचा ब्लॉग
सध्याची माहिती हे दर्शविते:
IP Address 67.220.196.18
Host www.misalpav.com
Location US, United States
City Los Angeles, CA 90017
लॉस एन्जेलिस, कॅलिफोर्निया येथे सर्वर असल्याचे दिसते. जैनांना यूटाहमध्ये कुठून मिळाला, कळले नाही.
तसेच आय् पी पत्ता बदलल्याचे दिसते. आधी हा पत्ता ७२.५२... असा काहीतरी होता, असे अंधुकसे आठवते. त्यावेळी सर्वर मिशिगन राज्याच्या राजधानीत लॅन्सिंग येथे होता, असे आठवते. असो.
(संशोधक)बेसनलाडू
प्रतिक्रिया
आम्हालाही सांगा.
डेडीकेटेड
डेडीकेटेड
त्याला
गुगल ऍड
राजाचा
मिपा जस
भल्या पैशेवाल्या माणसाच्या हाती मिपा विनामूल्य ....
तात्यासाह
http://www.bluehost.com
www.canaca.com
हस्तातंरीत
डेडीकेटेड सर्व्हर
डेडीकेटेड सर्व्हर
तात्या मला
>>>>बर मला
सध्या वि. आधी
नाय राव मी
होस्टगेटर