राम राम मंडळी,
गेले काही दिवस मिपा वारंवार बंद पडत आहे. काल रात्रीही ते बराच वेळ बंदच होते.
नीलकांतला विचारले असता तो त्याचे कारण मिपाचा सर्व्हर बरोबर नाही असे सांगतो..
गेले काही दिवसांपासून तोदेखील अगदी खूप प्रयत्न करत आहे परंतु मिपाचे बंद पडणे सुरूच आहे..
सबब, या चर्चापस्तावाद्वारे मी असे विचारू इच्छितो की सर्वात उत्तम सर्व्हर कोणता? त्याला किती पैसे पडतात? कुठल्या कंपनीचा घ्यावा जो मिपाच्या सध्याच्या सर्व्हरसारखा वारंवार बंद पडणार नाही!
मला या सगळ्याबद्दलची काहीच तांत्रिक माहिती नाही. कुणी सांगू शकेल काय?
तात्या.
वाचने
9614
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
आम्हालाही सांगा.
डेडीकेटेड
डेडीकेटेड
In reply to डेडीकेटेड by जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)
त्याला
In reply to डेडीकेटेड by विसोबा खेचर
गुगल ऍड
In reply to त्याला by जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)
राजाचा
In reply to गुगल ऍड by विसोबा खेचर
मिपा जस
In reply to गुगल ऍड by विसोबा खेचर
भल्या पैशेवाल्या माणसाच्या हाती मिपा विनामूल्य ....
In reply to गुगल ऍड by विसोबा खेचर
तात्यासाह
http://www.bluehost.com
www.canaca.com
हस्तातंरीत
डेडीकेटेड सर्व्हर
डेडीकेटेड सर्व्हर
तात्या मला
>>>>बर मला
In reply to तात्या मला by घाशीराम कोतवाल १.२
सध्या वि. आधी
In reply to >>>>बर मला by जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)
नाय राव मी
होस्टगेटर