मातेच्या गर्भात
अबोध तो बुद्ध
जन्मा येता सिद्धार्थ
होइ त्याचा..........
चांगली कविता. शेवटच्या कडव्याचा अर्थ "जन्माला आल्यावर सगळ्यांनाच जीवनाचा अर्थ सिद्ध होतो" असा तर नसावा? पण मग एक सिद्धार्थ सोडला, तर इतरांसाठी हे कसे लागू होते, ह्यावर कवीचे विश्लेषण कळेल कां?

माता, बालक, वात्सल्य, अधिष्ठान, जन्म हे शब्द/भाव प्रभावी आहेत खरे.
पण ४ वेळा मातेचे गर्भालय, मातेच्या गर्भात, मातेचे गर्भस्थान [गर्भ गर्भ गर्भ गर्भ...] ह्या शब्दांमुळे ही कविता मला तरी तितकी भावली नाही. सॉरी. :-(
अर्थ
अर्थ
या कवितेला
फार सुंदर
कविता आवडली.
एक परिपूर्ण कविता..
खूपच सुंदर
नाही