नवा भिडू..
मिपाकरांनी वसवलेला हा नेटका गाव..
घेतो आम्हा नेटसरुंच्या मनाचा ठाव..
इथे कोणासही नाही पावभाजी ची हाव..
सगळे मारतात फक्त मिसळीवरच ताव..
इथे सगळ्यांमधे दिसतोय आपुलकीचाच भाव..
नाही दिसत कुठे आत्मप्रौढीचा प्रभाव..
मझ्यासारख्या नवख्याला सांभाळून घ्या राव..
चुकलो माकलो तर घालू नका घाव..
मला बघायला आवडतील तुमचे हाव-भाव..
मला आपले म्हणा.. निखळानंद माझे नाव !
- मी इथे नवीन सभासद आहे. इथल्या कोणाशीही मझी ओळख नाही. इथल्या मोजक्याच गोष्टी वाचल्यायत. पण पहाताक्षणी प्रेमात पडतात तसे मी लगेचच इथला सभासद होण्याकडे ओढला गेलोय ! आशा आहे इथला प्रवास रम्यच होइल...
निखळानंद,निखळानंद,
ज्ञानोबाचे पैजार..
स्वागत!
धन्यवाद !
निखळानंद आपले मिपावर स्वागत …
लिल्याssssssssss. .. ..
बुवांच्या
परकाया प्रवेश की नविन रे हा
लीलाधर म्हणा किंवा निखळानंद,
'लिल्याssssssssss' मधून मला
ओल्ड वाईन इन न्यू बॉटल?? असो,
आमचा रतीब आणि तुमच्या जिलब्या
लिल्या बास आता!!!
बुवा हा लिल्या वाटत नाही हो!!
गैर समज बास आता !!
>>मला आता प्रकट होण्याची
स्वागत
निखळानंद महाराज, कशाला मिपा करांना जाग करता आहात.