Skip to main content

पुणे कट्टा वृतांत्त

लेखक देशपांडे विनायक यांनी सोमवार, 23/06/2014 18:16 या दिवशी प्रकाशित केले.
पुणे कट्टा वृतांत्त माझा पहिला कट्टा पुण्यातला मिसळपाव वाल्यांनी बोलावलेला तेंव्हा काहीतरी घडणार याची खात्री होती आणि ते घडलेच मला सरळ केले गेले असा होतो ---- देशपाडॅ विनायक असे केले ----- देशपांडे विनायक धन्यवाद प्रशांत
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 4835
प्रतिक्रिया 20

प्रतिक्रिया

सरळ देशपांडे आवडले. फोटो पाहुन तर खुपच जळजळ होतेय.

In reply to by दिपक.कुवेत

लेखनविषयही छायाचित्रण आहे.

तु लोकांना "सरळ" करण्याचं जे उदात्त कार्य हाती घेतलं आहेस त्यात परमेश्वर तुला संपुर्ण सहकार्य देवो. मज पामराचा काहि "हातभार" लागल्यास अवश्य सांग.

:) इतका "सरळ" मिपा वृत्तांत अगोदर वाचला नव्हता ;) देशपांडे साहेब, तुमचे पानशेत धरणफुटीचे खुद्द ओरिजिनल जागेवरून केलेले चाक्षुर्व्येसत्यम् वर्णन मात्र बिनतोड होते ! त्याबद्दल खास धन्यवाद !!

देशपांडे साहेब, तुमचे पानशेत धरणफुटीचे खुद्द ओरिजिनल जागेवरून केलेले चाक्षुर्व्येसत्यम् वर्णन मात्र बिनतोड होते ! त्याबद्दल खास धन्यवाद !!
अगदी अगदी. बाकी मी खुप पूर्वी संदर्भ दिलेल्या "मनाचे व्यवस्थापन" या सुंदर पुस्तकाचा आवर्जून उल्लेख केल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. :)

भटकंती, पाककृती आणि कट्टा वृत्तांत फोटोशिवाय अपुर्ण आहेत. खादाडीचे नको पण किमान मिपाकरांचे तरी फोटो पाहिजेत.

मीनी फोटु पाहिलं पण जल्ला कुनाला वलंखलाच नाय एक वल्लीदा (मि.पा.चा भिमभाई) आनि तो आत्मु सोडुन.

In reply to by प्रमोद देर्देकर

वल्लीदा यांना "सातवाहन कालीन हल्क" नामक पदवी अगोदरपासूनच दिल्या गेलेली आहे याची क्रुप्या करूण नोंद घेने.

In reply to by बॅटमॅन

नुकतेच त्यांचे "रिनोव्हेशन" झाले आहे. त्यांनी आपला सातवाहनकालिन काळा टी शर्ट कुणा अज्ञात पुराणवस्तू संग्रहालयास जतन करण्यास दिला असून हल्ली ते बिन बाह्यांचा शर्ट घालतात असे आमच्या सुत्रांनी कळवले आहे.

PUNE KATTA 1 PUNE KATTA 1 PUNE KATTA 1 PUNE KATTA 1 PUNE KATTA 1 PUNE KATTA 1 PUNE KATTA 1 PUNE KATTA 1 PUNE KATTA 1 PUNE KATTA 1 PUNE KATTA 1 PUNE KATTA 1 PUNE KATTA 1 PUNE KATTA 1 aR02_9M/w781-h833-no/2014622162541-1.jpg" alt="PUNE KATTA 1" />

ते सिस्कोचा टी शर्ट घातलेले कोण आहेत बुवा? आपणसुद्धा हार्ड्कोअर सिस्को वालेच्...आता जरा चेकपॉईंट मध्ये घुसलोय म्हणा

असेच कट्टे होत रहावेत सगळीकडे