पुणे कट्टा वृतांत्त
माझा पहिला कट्टा
पुण्यातला मिसळपाव वाल्यांनी बोलावलेला तेंव्हा काहीतरी घडणार याची खात्री होती
आणि ते घडलेच
मला सरळ केले गेले
असा होतो ---- देशपाडॅ विनायक
असे केले ----- देशपांडे विनायक
धन्यवाद प्रशांत
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
4897
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
वा वा
सरळ देशपांडे आवडले. फोटो पाहुन तर खुपच जळजळ होतेय.
+१
In reply to वा वा by दिपक.कुवेत
लेखनविषयही छायाचित्रण आहे.
@ प्रशांत
तु लोकांना "सरळ" करण्याचं जे उदात्त कार्य हाती घेतलं आहेस त्यात परमेश्वर तुला संपुर्ण सहकार्य देवो. मज पामराचा काहि "हातभार" लागल्यास अवश्य सांग.
इतका "सरळ" मिपा वृत्तांत
:)
इतका "सरळ" मिपा वृत्तांत अगोदर वाचला नव्हता ;)
देशपांडे साहेब, तुमचे पानशेत धरणफुटीचे खुद्द ओरिजिनल जागेवरून केलेले चाक्षुर्व्येसत्यम् वर्णन मात्र बिनतोड होते ! त्याबद्दल खास धन्यवाद !!
हेच म्हणतो...
अगदी अगदी.
बाकी मी खुप पूर्वी संदर्भ दिलेल्या "मनाचे व्यवस्थापन" या सुंदर पुस्तकाचा आवर्जून उल्लेख केल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. :)
फोटो कुठे आहेत?
भटकंती, पाककृती आणि कट्टा वृत्तांत फोटोशिवाय अपुर्ण आहेत.
खादाडीचे नको पण किमान मिपाकरांचे तरी फोटो पाहिजेत.
फोटो दुवा
फोटो दुवा
फोटो बरोबर ओळखपरेड पण झाली
In reply to फोटो दुवा by श्रीरंग_जोशी
फोटो बरोबर ओळखपरेड पण झाली पाहिजे
मीनी फोटु पाहिलं पण जल्ला
मीनी फोटु पाहिलं पण जल्ला कुनाला वलंखलाच नाय एक वल्लीदा (मि.पा.चा भिमभाई) आनि तो आत्मु सोडुन.
वल्लीदा यांना "सातवाहन कालीन
In reply to मीनी फोटु पाहिलं पण जल्ला by प्रमोद देर्देकर
वल्लीदा यांना "सातवाहन कालीन हल्क" नामक पदवी अगोदरपासूनच दिल्या गेलेली आहे याची क्रुप्या करूण नोंद घेने.
नुकतेच त्यांचे "रिनोव्हेशन"
In reply to वल्लीदा यांना "सातवाहन कालीन by बॅटमॅन
नुकतेच त्यांचे "रिनोव्हेशन" झाले आहे.
त्यांनी आपला सातवाहनकालिन काळा टी शर्ट कुणा अज्ञात पुराणवस्तू संग्रहालयास जतन करण्यास दिला असून हल्ली ते बिन बाह्यांचा शर्ट घालतात असे आमच्या सुत्रांनी कळवले आहे.
हा ऐतिहासिक बदल पाहिलाच
In reply to नुकतेच त्यांचे "रिनोव्हेशन" by धन्या
हा ऐतिहासिक बदल पाहिलाच पाहिजे मग तर.
छोटेखानी व्रुत्तांत
आवडला...
src="https://lh6
src="https://lh6.googleusercontent.com/-3bC8r2Ezgws/U6hlsV9frTI/AAAAAAAAItc/aKgA
aR02_9M/w781-h833-no/2014622162541-1.jpg" alt="PUNE KATTA 1" />
भिकबाळी दिसेलसा फोटो
In reply to src="https://lh6 by देशपांडे विनायक
भिकबाळी दिसेलसा फोटो डकवल्याबद्दल आभारी आहे. ;)
सिस्को?
ते सिस्कोचा टी शर्ट घातलेले कोण आहेत बुवा? आपणसुद्धा हार्ड्कोअर सिस्को वालेच्...आता जरा चेकपॉईंट मध्ये घुसलोय म्हणा
ते समीर शेलार. टी व्ही एस
In reply to सिस्को? by राजेंद्र मेहेंदळे
ते समीर शेलार. टी व्ही एस कंपनीच्या गाडया विकतात. :)
मस्त ...रंगा काकांचा प्रसन्न
मस्त ...रंगा काकांचा प्रसन्न चेहेरा पाहुन खुप खुप छान वाटलं :)
...
असेच कट्टे होत रहावेत सगळीकडे
बेष्टच...
बेष्टच...