आम्ही ही अनोखी शोधयात्रा अधुरी कदापी सोडणार नाही
मात्र जिथून श्रीगणेशा केला त्या आरंभस्थानी डेरेदाखल होणे
अन त्या गंगोत्रीची पहिल्याप्रथम खरी ओळख करून घेणे
हीच आमच्या सार्या वाटचालीची अंतिम फलश्रुती असेल
मूळ काव्यः
We shall not cease from exploration
And the end of all our exploring
Will be to arrive where we started
And know the place for the first time.
-T.S. Eliot
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1900
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
The Journey Home.
+१
In reply to The Journey Home. by कवितानागेश
सुरेख.
'तुझे आहे तुजपाशी' असं काही
कहानीमे ट्विस्ट!?
हे अधिक तरल वाटले.
In reply to कहानीमे ट्विस्ट!? by कवितानागेश
+१ असेच..
In reply to हे अधिक तरल वाटले. by llपुण्याचे पेशवेll
T.S. Eliot
छान आहे!