✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

पास ऑन

ब — ब्रिटिश, Wed, 10/15/2008 - 20:24

प्रतिक्रिया द्या
9964 वाचन

💬 प्रतिसाद (40)
ल
लिखाळ Wed, 10/15/2008 - 20:27 नवीन

आहा हा

जोरदार.. फारच मस्त ! कल्पना उत्तम आहेच आणि भाषेमुळे अजुनच मजा वाढली. कविता आवडली... -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Wed, 10/15/2008 - 20:32 नवीन

+१

हेच म्हणतो ! कविता आवडली. खोलवर पोचली. भाषेमुळे खूप रंगत आली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ
स
स्वाती दिनेश Wed, 10/15/2008 - 20:39 नवीन

असेच..

कल्पना उत्तम आहेच आणि भाषेमुळे अजुनच मजा वाढली. कविता आवडली... लिखाळ सारखेच म्हणते. स्वाती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ
ब
बेसनलाडू Wed, 10/15/2008 - 22:34 नवीन

हेच म्हणतो

(सहमत)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ
न
नंदन गुरुवार, 10/16/2008 - 10:27 नवीन

सहमत

आहे, कविता आवडली.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ
L
llपुण्याचे पेशवेll Wed, 10/15/2008 - 20:29 नवीन

अरे झक्कास...

एक नंबर रे टिंग्या ! एक नंबर.. :) पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
प
प्राजु Wed, 10/15/2008 - 20:30 नवीन

हाहाहा

मस्तच रे टींग्याभाऊ.. जबरदस्त आहे कविता. भाषेमुळे एकदम वेगळाच बाज निर्माण झाला आहे.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश Wed, 10/15/2008 - 20:32 नवीन

मी टींग्या

मी टींग्या नाय बाबाव मिथुन काशिनाथ भोईर (जल्ला सगला काय नावानच हाय)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
क
कुंदन गुरुवार, 10/16/2008 - 14:59 नवीन

अव हा तो टिंग्या न्हवं ...

हा आमचा खंबाल पाड्याचा ब्रिटीश हाय ....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
ब
ब्रिटिश गुरुवार, 10/16/2008 - 16:40 नवीन

खराय, तुमी

खराय, तुमी माजे न मी बी तुमचाच मिथुन काशिनाथ भोईर (जल्ला सगला काय नावानच हाय)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कुंदन
र
रेवती Wed, 10/15/2008 - 20:33 नवीन

आवडली.

खूप छान कविता. रेवती
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 10/15/2008 - 20:45 नवीन

अहाहा, सुंदर कविता

भाषा आणि कवितेतील कल्पना दोन्हीही मस्तच !!! प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
च
चन्द्रशेखर गोखले Wed, 10/15/2008 - 21:39 नवीन

ब्रिटीश

जल्ला काय लिवला..एकदम भारी
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Wed, 10/15/2008 - 21:46 नवीन

सुंदरच!

जल्ला काय कविता हाय रं बाला! एकदम घुसलीच की रं कालजाला!! चतुरंग
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 10/15/2008 - 22:01 नवीन

अगदी!

जल्ला, तू काय करतो ते एकदम पार हसवतं तरी नाही तर अंतर्मुख! अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
ट
टुकुल Wed, 10/15/2008 - 22:33 नवीन

बरोबर अदिती...

जल्ला, तू काय करतो ते एकदम पार हसवतं तरी नाही तर अंतर्मुख! पण लई भारी लिवतो. वाघबिळ, ठाण्याचा, टुकुल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
भ
भाग्यश्री Wed, 10/15/2008 - 22:21 नवीन

फार आवडली!!

फार आवडली!! भाषेमुळे मजा आली..
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Wed, 10/15/2008 - 22:39 नवीन

व्वा बाल्या, तू तर शिक्सर मारल्यांव!!

वर्ल्ड कप फायनल न समोर पाकीस्तान आयला लास बॉल वर शिक्सर मारुन मियांदादचा बदला खरां बोल्लास!! तो एक सल राह्यल्लाव रं अजून काळजामंदी... त्याचे डोल्यान बगीतला न कल्ला सगली सपन पास ऑन झालीन जल्ला कं बोल्ला, कं बोल्ला!!! लय झकास!!!! तुजा, डांबिसदादूस
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे Wed, 10/15/2008 - 23:30 नवीन

भाषेमुळे कविता जास्त आवडली

>>पन पूस्तकाचा लासचा चॅप्टर कदी आला कललच नाय सपनांची गाठोडी तशीच रहाली आयुश्य उरलच नाय
  • Log in or register to post comments
च
चाकरमानि गुरुवार, 10/16/2008 - 04:52 नवीन

खल्लास मित्रा

खल्लास मित्रा खाउन ताक्लस सगल्याना चाकरमानि ( साधि राहनि उच्च विचार सरनि)
  • Log in or register to post comments
झ
झकासराव गुरुवार, 10/16/2008 - 07:21 नवीन

मस्तच आहे

मस्तच आहे रे कविता. ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला गुरुवार, 10/16/2008 - 07:29 नवीन

>> पन

>> पन पूस्तकाचा लासचा चॅप्टर कदी आला कललच नाय सपनांची गाठोडी तशीच रहाली आयुश्य उरलच नाय क्या बात है !!! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
म
मनीषा गुरुवार, 10/16/2008 - 08:55 नवीन

छान !!

कविता .. आवडली त्याचे डोल्यान बगीतला न कल्ला सगली सपन पास ऑन झालीन जल्ला ... मस्त .
  • Log in or register to post comments
स
सुचेल तसं गुरुवार, 10/16/2008 - 09:02 नवीन

लै

लै भारी!!!!!!!!!! Finally I will be so matured that I will react to nothing. अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com
  • Log in or register to post comments
द
दगड गुरुवार, 10/16/2008 - 09:24 नवीन

मस्तच...

फालच मस्त हाय...!! लै भन्नाट..!!
  • Log in or register to post comments
स
सहज गुरुवार, 10/16/2008 - 09:28 नवीन

सुरेख

मिथुनदा कविता देखील. सलाम!!
  • Log in or register to post comments
ऋ
ऋचा गुरुवार, 10/16/2008 - 09:34 नवीन

क भारी

क भारी लिवतो रे तु!!! "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 10/16/2008 - 09:41 नवीन

का रं बाला,

का रं बाला, तू कविता इतक्या लै भारी लिव्तो, मना म्हाईतीच नव्हता बोल! :) जियो मेरे यार...! आपला, (मुंब्र्याहून गावठी दारूचे फुगे मुंबईला धाडणारा व गल्ल्यात सोन्याची चैन घालणारा) तात्या मोकल.
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री गुरुवार, 10/16/2008 - 10:46 नवीन

मस्त

मस्त झालिये कविता. शिर्षक पण यथायोग्य आहे. तुमचे सगळेच लेखन वाचायला आवडते. आपलाच आंद्या भोईर
  • Log in or register to post comments
म
मनिष गुरुवार, 10/16/2008 - 10:55 नवीन

अहाहा...

पन पूस्तकाचा लासचा चॅप्टर कदी आला कललच नाय सपनांची गाठोडी तशीच रहाली आयुश्य उरलच नाय कालच पोरगा पूस्तक वाचीत व्हता नजर आढ्याला लावून जागीत व्हता त्याचे डोल्यान बगीतला न कल्ला सगली सपन पास ऑन झालीन जल्ला
मिथुनदा -- कविता आणि तिची भाषा लई आवडली!!
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू गुरुवार, 10/16/2008 - 11:41 नवीन

लपलेला

http://vipravani.wordpress.com/ कुठेतरी माहित होत लपलेला खरा ब्रिटीश.
  • Log in or register to post comments
र
रामदास गुरुवार, 10/16/2008 - 14:02 नवीन

बाला

डोल्यान पानी आनला तू.
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर गुरुवार, 10/16/2008 - 15:17 नवीन

मस्त कविता...

कविता मस्तच आहे. उत्तुंग स्वप्ने पुरी झाली नाहीत तरी त्यांच्याशी खेळण्यातही कोण मोठेपणा वाटतो. हि भव्य-दिव्य सप्नेच आयुष्य उजळून टाकतात. अभिनंदन. जांभया टाळण्याचा जालीम उपाय.....झोपा
  • Log in or register to post comments
स
स्पृहा गुरुवार, 10/16/2008 - 17:19 नवीन

कविता फारच

कविता फारच सुंदर आहे , येऊ द्या अशाच सुंदर कविता ! :)
  • Log in or register to post comments
व
वृषाली गुरुवार, 10/16/2008 - 18:18 नवीन

पन

पन पूस्तकाचा लासचा चॅप्टर कदी आला कललच नाय सपनांची गाठोडी तशीच रहाली आयुश्य उरलच नाय दादानु केवरं झ्यॅक लिवलय तुमी.
  • Log in or register to post comments
ह
होबासराव गुरुवार, 02/25/2016 - 20:05 नवीन

पन पूस्तकाचा लासचा चॅप्टर कदी

पन पूस्तकाचा लासचा चॅप्टर कदी आला कललच नाय सपनांची गाठोडी तशीच रहाली आयुश्य उरलच नाय कालच पोरगा पूस्तक वाचीत व्हता नजर आढ्याला लावून जागीत व्हता त्याचे डोल्यान बगीतला न कल्ला सगली सपन पास ऑन झालीन जल्ला जबरा लिवलस दादुस बोल ! पन तु कुट हायस?
  • Log in or register to post comments
ब
बहुगुणी गुरुवार, 02/25/2016 - 20:48 नवीन

अतिशय सुरेख कविता! ब्रिटिश, पुन्हा इथे लिहायला लागा!

होबासराव, उत्खननाबद्दल आभार! ब्रिटिश इतरत्र उपस्थित आहेत, ते ब्लॉगवरही सापडले. त्यांची मनाव पायजे ही इथे मिपावर न वाचलेली विनोदी कथा ब्लॉगवर वाचायला मिळाली. त्यांनी मिपावर पुनरागमन करावं ही विनंती!
  • Log in or register to post comments
व
विजय पुरोहित गुरुवार, 02/25/2016 - 21:09 नवीन

सहमत...

सहमत... ब्रिटीशराव लिहिते व्हा... आगरी कथांची सुरस मेजवानी द्या...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी
व
विजय पुरोहित गुरुवार, 02/25/2016 - 21:09 नवीन

सहमत...

सहमत... ब्रिटीशराव लिहिते व्हा... आगरी कथांची सुरस मेजवानी द्या...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी
व
विजय पुरोहित गुरुवार, 02/25/2016 - 21:09 नवीन

सहमत...

सहमत... ब्रिटीशराव लिहिते व्हा... आगरी कथांची सुरस मेजवानी द्या...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा