✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

काही लॅण्डस्केप्स...माझेही

प
प्रचेतस यांनी
Mon, 06/09/2014 - 20:49  ·  लेख
लेख
१. रतनवाडीचा अमृतेश्वर a २. सिन्नरचा गोंदेश्वर a ३. सिन्नरचाच आयेश्वर/ऐश्वर्येश्वर a ४. अंजनेरीचे भग्न विष्णूमंदिर a ५. पेडगांवचे मल्लिकार्जुन a ६. पेडगांवचाच लक्ष्मीनारायण a ७. पेडगांवचाच बाळेश्वर a ८. वेरूळचा जानवसा a ९. पावनखिंडीतून a १०. अद्भूतरम्य सांदण दरी a ११. रोहिड्यावर a १२. अंजनेरी नवरा सुळक्याच्या पार्श्वभूमीवर यादवकालीन जैन मंदिर a १३. भुलेश्वराच्या पठारावर a
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
हे ठिकाण

प्रतिक्रिया द्या
124778 वाचन

💬 प्रतिसाद (78)

प्रतिक्रिया

वा: ! सगळेच फोटो मस्त आलेत.

मराठे
Mon, 06/09/2014 - 20:59 नवीन
वा: ! सगळेच फोटो मस्त आलेत.
  • Log in or register to post comments

भन्नाट! सगळे फोटो मस्त!

यशोधरा
Mon, 06/09/2014 - 21:09 नवीन
भन्नाट! सगळे फोटो मस्त!
  • Log in or register to post comments

सुरेख!

सखी
Mon, 06/09/2014 - 21:12 नवीन
सुरेख!
  • Log in or register to post comments

सगळेच फोटो मस्त आहेत.

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 06/09/2014 - 21:21 नवीन
सगळेच फोटो मस्त आहेत. पेडगांवच्या लक्ष्मीनारायण मंदिराचा आणि रोहिड्याचा फोटो खूप सुंदर आहेत.
  • Log in or register to post comments

सान्दन दरीचा अन सायकल वाल्या

पियुशा
Tue, 06/10/2014 - 14:14 नवीन
सान्दन दरीचा अन सायकल वाल्या पोट्ट्याचा फटु मस्त मस्त :) सगळेच फोटो खूप सुंदर आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

उत्कॄष्टच!!!

आयुर्हित
Mon, 06/09/2014 - 21:21 नवीन
सिन्नरचा गोंदेश्वर नं १. बाकि सगळेच लॅण्डस्केप्स सही आहेत. पेडगांवचा लक्ष्मीनारायणचे मुर्तीकाम ऊत्कॄष्ट आहे!!! धन्यवाद.
  • Log in or register to post comments

मस्त फोटो ! रोहिड्याचा तर

अजया
Mon, 06/09/2014 - 21:25 नवीन
मस्त फोटो ! रोहिड्याचा तर सहीच!
  • Log in or register to post comments

८, १० आणि ११

संजय क्षीरसागर
Mon, 06/09/2014 - 21:33 नवीन
भारी आलेयंत!
  • Log in or register to post comments

छान आहेत फोटो, सांदणदरीवर

तुमचा अभिषेक
Mon, 06/09/2014 - 21:36 नवीन
छान आहेत फोटो, सांदणदरीवर नुकतेच एक लेख वाचला होता, खरेच अदभुतरम्य आहे ती.
  • Log in or register to post comments

सांदणदरीबद्दल जास्त माहीती

राजेंद्र मेहेंदळे
Tue, 06/10/2014 - 14:21 नवीन
कुठे मिळेल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुमचा अभिषेक

काय माहीती हवीयं?

शैलेन्द्र
Wed, 06/11/2014 - 23:06 नवीन
काय माहीती हवीयं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेंद्र मेहेंदळे

सांदणदरीवर मी पूर्वी येथेच

प्रचेतस
गुरुवार, 06/12/2014 - 08:27 नवीन
सांदणदरीवर मी पूर्वी येथेच लिहिले होते. सांदण दरी-एक निसर्गनवल तर ५० फक्त ने आमची भटकंती येथे शब्दबद्ध केली होती. सांदण दरी - एक प्रवास वेगळाच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेंद्र मेहेंदळे

या लिंकही चाळून घेतो,

तुमचा अभिषेक
Sat, 06/14/2014 - 00:58 नवीन
या लिंकही चाळून घेतो, दिल्याबद्दल धन्यवाद. वर मी उल्लेखलेले मायबोली वर वाचलेले, त्याची लिंक हि http://www.maayboli.com/node/49145
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

अप्रतिम!

प्यारे१
Mon, 06/09/2014 - 21:57 नवीन
अप्रतिम!
  • Log in or register to post comments

सुंदर फोटो

पिवळा डांबिस
Mon, 06/09/2014 - 22:00 नवीन
महाराष्ट्रात अजुन किती काय काय बघायचं राहिलंय, असा विचार मनात आला... शेवटचा फोटो सोडून सगळे आवडले! मला व्यक्तिशः लॅन्डस्केप्समध्ये फोरग्राउंडला माणसं आलेली आवडत नाहीत. बॅकग्राऊंडला असली तर ठीक... पण तो एक पर्सनल प्रेफरन्स...
  • Log in or register to post comments

६ नंबरचं मंदिर फोटोतच कसलं

अनुप ढेरे
Mon, 06/09/2014 - 22:17 नवीन
६ नंबरचं मंदिर फोटोतच कसलं भारी दिस्तय! प्रतेक्ष बघितलचं पाहिजे.
  • Log in or register to post comments

वल्ली रॉक्स :)

सुहास झेले
Mon, 06/09/2014 - 22:26 नवीन
वल्ली रॉक्स :)
  • Log in or register to post comments

झकास

हुकुमीएक्का
Mon, 06/09/2014 - 22:41 नवीन
सिन्नरचा गोंदेश्वर, पेडगांवचा लक्ष्मीनारायण, वेरूळचा जानवसा, पावनखिंडीतील सुर्यास्त, रोहिड्यावरील फोटो, हे सर्व फोटो तर अप्रतिम आलेत. बाकीचे देखील सुरेख पण वरील सर्व फोटोज सर्वात बेस्ट होते एव्हडं नक्की.
  • Log in or register to post comments

सर्व फोटू

अत्रुप्त आत्मा
Mon, 06/09/2014 - 22:41 नवीन
सर्व फोटू Image removed. Image removed. Image removed. ============================ अंजनेरीचे भग्न विष्णूमंदिर>>> फोटो अतिशय अंगावर आला Image removed.
  • Log in or register to post comments

मस्त आलेत फोटो.

कवितानागेश
Mon, 06/09/2014 - 22:53 नवीन
मस्त आलेत फोटो.
  • Log in or register to post comments

खुपच सुंदर..अप्रतिम

जोशी 'ले'
Mon, 06/09/2014 - 22:59 नवीन
खुपच सुंदर..अप्रतिम
  • Log in or register to post comments

सर्व फोटो अप्रतिम !!!

खटपट्या
Tue, 06/10/2014 - 05:30 नवीन
सर्व फोटो अप्रतिम !!!
  • Log in or register to post comments

सुंदर - नेहमीप्रमाणेच!

आतिवास
Tue, 06/10/2014 - 08:46 नवीन
सुंदर - नेहमीप्रमाणेच!
  • Log in or register to post comments

जे न देखे..

नाखु
Tue, 06/10/2014 - 09:04 नवीन
आम्ही (आळशी) ते देखे वल्ली... सुरेख आणि कलात्मक.. ना.खु.(वेंधळा कच्चा फटुग्राफर)
  • Log in or register to post comments

अर्थ पुर्ण फटु...

स्पा
Tue, 06/10/2014 - 09:19 नवीन
अर्थ पुर्ण फटु... सही रे सर्व फ्रेम्स जबराट. नुसते चांगल्या क्यामेराने फटु कोणीही काढेल. कम्पोझिशन महत्वाचे असते, ते जमलेय
  • Log in or register to post comments

ओहो क्लास....!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 06/10/2014 - 09:24 नवीन
शेवटचा तर स्पेशल वाटला ! वल्लीशेठ महाराष्ट्रात आता पाहण्यासारखं काही शिल्लक राहिलं काय ? :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

अजून बरंच काही उरलंय

प्रचेतस
Tue, 06/10/2014 - 11:58 नवीन
अजून बरंच काही उरलंय महाराष्ट्रात. तुमच्या इथल्याच विद्यापीठामागच्या लेणी, पितळखोरे, अण्व मंदिर, गडचिरोलीचे मार्कंडी मंदिर, पवनार, रामटेकची प्राचीन मंदिरे, धर्मपुरी, पानगांव, झोडगे, आंबेजोगाई इथली यादवकालीन मंदिरं लै लै मोठी लिस्ट आहे अजून. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

+ ॑११०१०००

सुहास..
Tue, 06/10/2014 - 20:48 नवीन
+ ॑११०१०००
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

वल्लीबाबू तुम्ही फोटो काढता

कंजूस
Tue, 06/10/2014 - 09:43 नवीन
वल्लीबाबू तुम्ही फोटो काढता बारा वाजता .थोडे चार साडेचारपर्यँत थांबून पुन्हा एकेक शॉट घ्यायला पाहिजे .पुरातन इमारतींना थोडी सावली हवी असं मला वाटतं .
  • Log in or register to post comments

ते वेळेचंच गणित जमत नाही ना.

प्रचेतस
Tue, 06/10/2014 - 11:59 नवीन
ते वेळेचंच गणित जमत नाही ना. बरीचशी ठिकाणं ही आडबाजूला असल्याने गोल्डन अवर्समध्ये पोहोचणे किंवा तितका वेळ थांबणे हे अवघडच जाते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

मस्त फोटो....

मुक्त विहारि
Tue, 06/10/2014 - 09:50 नवीन
पण.... पण.... पण..... भग्न मंदिरे पाहून काळजाची कालवाकालव होते.
  • Log in or register to post comments

फटू मस्त तरीही....

चौकटराजा
Tue, 06/10/2014 - 09:52 नवीन
हे सगळेच फोटो चांगले आहेत तरीही वल्लीबुवा तुमच्याकडे आता एच डी आर फॉसिलिटी असलेला क्यामेरा आहे .अंजनेरीचे भग्न देऊळ तसेच सांद्ण दरी ही उदाहरणे पहा. यात एच डी आर मोड ची गरज आहे. केंव्हाही पाषाणांचा फटू काढताना एच डी आर ची गरज तुम्हाला भासेलच. कारण सावलीत येणारा भाग पाषाणचित्रात भरपूर असतो व तो बारकावे लपवितो. एच डी आर वापरल्यास फरक आपल्याला जाणवेलच. इतरांच्या माहितीसाठी - एच डी आर म्हणजे हाय डायनामिक रेंज .आपण ज्यावेळी फटू काढतो त्यावेळेस आपला सेंसर एक प्रकाशमान भागाला तरी महत्व देतो किंवा सावलीतील भागाला. दोन्ही भागातील तपशीलासह बारकावे दिसणे फार महत्वाचे असते. उदा. शिल्पातील दागिने व झाडाच्या बुंध्यातील रेषा, गाठी ई. हाय डायनामिक रेंज मधे हे दोन्ही तपशील दाखवले जातात. अधिक माहितीसाठी www.cambridgeincolour.com हे अत्यंत भन्नाट माहितीपूर्ण संकेतस्थल् पहा.
  • Log in or register to post comments

माझ्या क्यामेरात इनबिल्ट

प्रचेतस
Tue, 06/10/2014 - 12:01 नवीन
माझ्या क्यामेरात इनबिल्ट एचडीआरची सुविधा नाही ना. सर्वसाधारणपणे निकॉनमध्ये हे फिचर मिळते. मला असले फोटो काढण्यासाठी तिकाटणं आणि ब्रॅकेटींग करावं लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

वल्लीबाबू एरवी तुमच्या

कंजूस
Tue, 06/10/2014 - 13:30 नवीन
वल्लीबाबू एरवी तुमच्या लिखाणाला फोटोंची जोड असते .नुसतेच फोटो टाकले की 'उघडे' पडतात आणि आम्ही चित्रांत छाया शोधत बसतो .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

(No subject)

प्रचेतस
Tue, 06/10/2014 - 13:44 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

राजेसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे माझा प्रयत्न

हुकुमीएक्का
Tue, 06/10/2014 - 22:50 नवीन
मी घरीच एच डी आर चा वापर करून घरातील व खिडकी बाहेरच्या Details कॅच करण्याचा प्रयत्न केला. फोटो खाली पहावा. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

बाहेरचे तपशील

चौकटराजा
Sat, 06/14/2014 - 07:22 नवीन
आतल्या प्रमाणेच बाहेरचे तपशील अधिक स्पष्ट यावेत. म्ह्णजे खरा १०० टक्के एच डी आर होईल. पुणे येथे ओंकारेशवर व पाताळेश्वर येथे जाउन एच डी आर मोडचा वापर करून पहाता येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुकुमीएक्का

सांदण दरी हा जगातभारी प्रकार

बॅटमॅन
Tue, 06/10/2014 - 11:10 नवीन
सांदण दरी हा जगातभारी प्रकार आहे. कधी जायला मिळेल काय की.
  • Log in or register to post comments

जायचे असेल तर आताच,

प्रचेतस
Tue, 06/10/2014 - 12:02 नवीन
जायचे असेल तर आताच, आठवड्याभरातच. एकदा का पाऊस सुरु झाला की मग नोव्हेंबरपर्यंत जाता येणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

हम्म रैट्ट. २२ जूनपर्यंत एकदा

बॅटमॅन
Tue, 06/10/2014 - 12:17 नवीन
हम्म रैट्ट. २२ जूनपर्यंत एकदा जाऊन येईन म्हंटो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

सुंदर . एवढी सुंदर मंदिरं आपण

म्हैस
Tue, 06/10/2014 - 12:12 नवीन
सुंदर . एवढी सुंदर मंदिरं आपण का जपत नाही ?
  • Log in or register to post comments

केवळ सुरेख

सुधीर
Tue, 06/10/2014 - 14:03 नवीन
केवळ सुरेख!
  • Log in or register to post comments

मस्त!!

सूड
Tue, 06/10/2014 - 14:48 नवीन
मस्त!!
  • Log in or register to post comments

सायकलवाल्या!!!!

सावत्या
Tue, 06/10/2014 - 16:45 नवीन
सायकलवाल्या मुलाचा फोटू मस्तच !!!! *ok*
  • Log in or register to post comments

प्रचंड सुंदर.

लॉरी टांगटूंगकर
Tue, 06/10/2014 - 18:01 नवीन
प्रचंड सुंदर.
  • Log in or register to post comments

सुंदर प्रतिमा, वल्ली

एस
Tue, 06/10/2014 - 20:42 नवीन
२. सिन्नरचा गोंदेश्वर ४. अंजनेरीचे भग्न विष्णूमंदिर ह्या दोन्ही प्रतिमा छान आल्या आहेत. दुसर्‍या प्रतिमेत आकाशाच्या निळाईच्या पार्श्वभूमीवर दगडातील शिखरे खूपच उठून दिसताहेत. चौथ्या प्रतिमेत पुरातन मंदिराचा भग्नपणा खूपच प्रभावीपणे अधोरेखित झाला आहे. यातली लॅण्डस्केप फक्त ९. पावनखिंडीतून आणि १०. अद्भूतरम्य सांदण दरी हीच आहेत. बाकी शेवटचे सोडून सर्व स्थापत्य-छायाचित्रे (आर्किटेक्चरल फोटोग्राफी) आहेत. यात पर्स्पेक्टिवला आणि डिस्टॉर्शनफ्री इमेज येण्याला सर्वात जास्त महत्त्व असते. त्यासाठी डिस्टॉर्शन-फ्री लेन्स - शक्यतो फास्ट वाइड अ‍ॅन्गल उदा. १४ मिमी - वापरावी लागते तसेच पोस्टप्रोसेसिंगमध्ये अशा लेन्सचे प्रोफाइल काढून डिस्टॉर्शन दुरुस्त करावे लागते. उदा. गोंदेश्वराच्या प्रतिमेतील शिखरे वर एका काल्पनिक बिंदूत एकत्र येताहेत असा भास होतो. हा पर्स्पेक्टिवचा परिणाम आहे. पण त्याच बरोबर त्यात बॅरल डिस्टॉर्शनही आहे. पर्स्पेक्टीव प्रतिमासंस्करणात दुरूस्त करता येत नाही. केला तर ते विचित्र दिसते. त्यासाठी खास पर्स्पेक्टिव-कंट्रोल PC-E टिल्टशिफ्ट लेन्स वापरावी लागते. म्हणूनच स्थापत्यछायाचित्रण हे तसे महागड्या प्रकारात मोडते. वर चौराकाका म्हणताहेत तसे सांदणदरीच्या उभ्या कातळांसाठी एचडीआर छायाचित्रणाने जास्त न्याय देता आला असता. पण हेही छायाचित्र चांगले आहे.
  • Log in or register to post comments

धन्यवाद स्वॅप्स.

प्रचेतस
Tue, 06/10/2014 - 21:05 नवीन
धन्यवाद स्वॅप्स. मला वाटत होते की लॅण्डस्केप म्हणजे जमिनीच्या किंवा आकाशाच्या पार्श्वभूमीवर केलेले छायाचित्रण. स्थापत्य छायाचित्रांबद्दल दिलेल्या टिपांबद्दल धन्यवाद. बॅरल डिस्टॉर्शन म्हणजे काय? पर्स्पेक्टिवचे एक भारी उदाहरण म्हणजे गोंदेश्वराचेच हे छायचित्र पहा. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

विपर्यासभ्रंश

एस
Tue, 06/10/2014 - 23:27 नवीन
विपर्यासभ्रंश हा तीन प्रकारचा असतो. बॅरल डिस्टॉर्शन Image removed. पिनकुशन डिस्टॉर्शन Image removed. मुस्टाश् डिस्टॉर्शन Image removed. वाइड अ‍ॅन्गल लेन्स जर तिच्या सर्वात वाइड फोकल लेन्ग्थ ला ठेवली तर बॅरल डिस्टॉर्शन म्हणजेच प्रतिमा मध्यभागी फुगीर व कोपर्‍यांत दाबल्यासारखे दिसते. उदा. माझ्या ह्या पेन्सिलशेडिंगचे त्या काळात पॉइंट-अ‍ॅण्ड-शूट ने घेतलेले छायाचित्र. Image removed. चौकटीचा आयत सरळच आहे. पण बॅरल डिस्टॉर्शनमुळे मध्यभागी पिंपासारखा फुगीरपणा आलाय. पिनकुशन डिस्टॉर्शन बॅरल डिस्टॉर्शनच्या उलट असते. यात प्रतिमा कडेला ताणल्यासारख्या आणि बाजूंच्या मध्यभागी आकसलेल्या दिसतात. मुस्टाश् डिस्टॉर्शनमध्ये आकडी मिश्यांसारखे मध्यभागी बॅरल डिस्टॉर्शन तर कडांना पिनकुशन डिस्टॉर्शन एकाच प्रतिमेत एकवटल्यामुळे विपर्यासभ्रंश येतो. (विपर्यासभ्रंशाच्या प्रतिमा विकीमीडिया कॉमन्सवरून साभार.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

धन्यवाद स्वॅप्स.

प्रचेतस
गुरुवार, 06/12/2014 - 08:22 नवीन
धन्यवाद स्वॅप्स.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

फोटो सह विशेष माहितीची मेजवानी!

शशिकांत ओक
Fri, 07/25/2014 - 22:07 नवीन
सौंदर्यबोध कॅमेऱ्याच्यानजरेतून करून देत असताना झालेल्या चर्चेतून विविध माहितीच्या ओघात वाहुन जायला होत आहे. वल्लींचे धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा