मासे ३९ ) इंग्लिश मासा
ह्या माशाला इंग्लिश बोलता येत असेल असा गैरसमज करून घेउ नये. हे मासे खाडीत, शेतात सापडतात. माश्याचे नाव माहीत नसल्याने ह्याला इंग्लिश मासा नाव पडले असावे.
हया माशाला खवले असुन मासा पुर्ण काळा असतो.
साहित्य :
इंग्लिश मासे
पाव चमचा हळद
१ ते २ चमचे मसाला
चवीपुरते मिठ
तळण्यासाठी तेल
आल, लसूण, मिरची, कोथींबीर वाटण (ऑप्शनल)
पाककृती
माश्यांची खवले काढून, पोटाला चिर पाडून त्यातील घाण काढून स्वच्छ धुवुन घ्यावेत. जर मासे मोठे असतील तर त्याच्या तुकड्या पाडाव्यात.
नंतर त्याला मिठ, हळद, मसाला, हवे असल्यास वाटण चोळून ठेवावे.
गॅसवर पॅन चांगला गरम करावा व त्यात तेल सोडून मध्यम आचेवर पाच पाच मिनीटांनी उलथापालथ करून खरपूस तळून घ्याव्यात.
हे आहेत खरपूस तळलेले इंग्लिश मासे.
पाककृती
माश्यांची खवले काढून, पोटाला चिर पाडून त्यातील घाण काढून स्वच्छ धुवुन घ्यावेत. जर मासे मोठे असतील तर त्याच्या तुकड्या पाडाव्यात.
नंतर त्याला मिठ, हळद, मसाला, हवे असल्यास वाटण चोळून ठेवावे.
गॅसवर पॅन चांगला गरम करावा व त्यात तेल सोडून मध्यम आचेवर पाच पाच मिनीटांनी उलथापालथ करून खरपूस तळून घ्याव्यात.
हे आहेत खरपूस तळलेले इंग्लिश मासे.
वाचने
15640
वाचनखूण
प्रतिक्रिया
28
कारी मीन.
In reply to कारी मीन. by प्रभाकर पेठकर
+१
In reply to +१ by ऋषिकेश
माफ करा!
In reply to माफ करा! by पांथस्थ
चुलत भावंडं.
In reply to चुलत भावंडं. by प्रभाकर पेठकर
चुलत भावंडं.
छान
कपिलमुनी डोक्याचा काही भाग
हा तिलापिया मासा आहे का?
In reply to हा तिलापिया मासा आहे का? by रोहन कुळकर्णी
तिलापिया.
मस्त
कधी खाल्लेला आठवत नाही पण
In reply to कधी खाल्लेला आठवत नाही पण by शिद
अवघड नसावं.
लहान असताना हा मासा खाल्लेला
In reply to लहान असताना हा मासा खाल्लेला by पिंगू
मत्स्याहार.
प्रभाकरची छान माहीती.
ही तर काळुंद्री.
एक विनंतीवजा सुचना
In reply to एक विनंतीवजा सुचना by ऋषिकेश
हं.
In reply to हं. by आनंदी गोपाळ
माशाची ऑटोप्सी दिसतेय!
चालेल ऋषिकेश ह्यासाठी एक
In reply to चालेल ऋषिकेश ह्यासाठी एक by जागु
व्हिडियो टाक. त्यात चांगलेच
In reply to व्हिडियो टाक. त्यात चांगलेच by पिंगू
+ १
ठिक आहे व्हिडीओ आणि फोटो
सहीच..... मासे म्हणजे जीव की
हा
In reply to हा by बन्डु
अहो विष्णूच्या प्रथमावतारास
हा जिताड मासा आहे
धागा