✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

(अशीही एक) कोजागिरी

ब — बेसनलाडू, Wed, 10/15/2008 - 03:50

प्रतिक्रिया द्या
3286 वाचन

💬 प्रतिसाद (11)
च
चतुरंग Wed, 10/15/2008 - 07:33 नवीन

मस्तच रे बेला! :)

पण हा नेमका कुठं आलेल्या पुरांबद्दल म्हणतोय? (खुद के साथ बातां : ऐन कोजागिरीला आटीव दूध म्हणून 'शिवजी का घोटीव प्रसाद' तर नाही ना चढवला ह्या बेलानं? ;) ) चतुरंग
  • Log in or register to post comments
प
प्राजु Wed, 10/15/2008 - 07:44 नवीन

एकदम मस्त..

वेगळ्याच धाटणीची कविता आवडली. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
स
सहज Wed, 10/15/2008 - 07:44 नवीन

वेगळी कविता

आवडली. स्वगतः - कोजागिरीचा चंद्र बघताना इतके विचारा, कल्लोळ का बरे? का "फूल मून" ने केले आउट?
  • Log in or register to post comments
फ
फटू Wed, 10/15/2008 - 08:08 नवीन

लय भारी !!!

आलेत एकाच दिवशी पूर चांदण्यावरच्या कवितांचे चंद्र,भरती नि शब्द - भलतेच गेलेत वरती म्हणायचे! हेहेहे... झक्कास की राव... सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 10/15/2008 - 08:52 नवीन

कविता

कविता मस्तच वाटली! :) तात्या.
  • Log in or register to post comments
द
दत्ता काळे Wed, 10/15/2008 - 09:13 नवीन

छान.

मिळतील तितके चंद्र घालून बांधल्या असत्या कित्येक भेळी भरतीपण मग आली असती सांगेन तश्शी - नेमक्या वेळी - हे फार सुंदर
  • Log in or register to post comments
न
नाम्या झंगाट Wed, 10/15/2008 - 09:25 नवीन

(अशीही एक) कोजागिरी...!

तुमाला काय म्हणायचे तो कल्ला नाही...!! (पण मनातील विचांराची मांडणी प्रशसंनीय) (आमची माती,आमची माणसं ) नाम्या झंगाट
  • Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर Wed, 10/15/2008 - 09:39 नवीन

मजेदार

मिळतील तितके चंद्र घालून बांधल्या असत्या कित्येक भेळी
  • Log in or register to post comments
म
मीनल Wed, 10/15/2008 - 17:21 नवीन

कालनिर्णय

कालनिर्णय कॅलेंडर मधे कोजागिरी नाहे तर कोजागरी लिहिले आहे. मीनल.
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे Wed, 10/15/2008 - 20:05 नवीन

वेगळी कविता

>> मिळतील तितके चंद्र घालून बांधल्या असत्या कित्येक भेळी भरतीपण मग आली असती सांगेन तश्शी - नेमक्या वेळी ह्या ओळी तर खूपच आवडल्या :)
  • Log in or register to post comments
र
रामदास Wed, 10/15/2008 - 20:07 नवीन

आवडली .

एक वेगळीच कोजागीरी.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा