महात्मा गांधीजींची १९४८ मध्ये हत्या करण्यात आली, तेंव्हा राजघाट हे स्मृतीस्थळ उभारले गेले,
अनेक वर्षे सरली तरीही आजतागायत (दि. २७ मे २०१४), जेव्हा कधीही नव प्रधान /मुख्य मंत्री कार्यभार स्वीकारण्या आधी , वा विदेशी पाहुणे भेटीवर आले असता, राजघाटावर येवून आदराने नतमस्तक होतातच, अश्या ह्या सध्या-सुध्या माणसामध्ये, असं काय महान होत ? त्यांच्या हत्येच्या इतक्या वर्षानंतरही एवढा प्रभाव कसा काय दिसून येतो बुआ ?
म्या पगाल्याच्यामते, कदाचित 'जीवनामध्ये सत्याला प्रमाण मानने', या त्यांच्या विचारसरणीत आहे का ? व पुढील अनेक वर्षे त्यांचे जीवन त्यांनी ऐक सत्याचा प्रयोग म्हणून व्यतीत करण्यामध्ये आहे का ? जीवनाच्या अंतापर्यंत, आपले विचार व कृती, सत्याच्या कसोटीवर घासून, जगण्याच्या त्यांच्या शैलीला आहे का ? असे अनेक प्रश्न येतीलच,
मला, नत्थूगुग्गुळाने व नामोसुतशेखराने उपचार घ्यायला सुचवणाऱ्या विद्वान बंधुनो, तुमचे यावरील मत काय ?
वाचन संख्या
21278
प्रतिक्रिया
43
मिसळपाव
प्रतिक्रिया
वा वा.. दंगा धागाच दिसतोय.
नया है यह
इतके सगळे ड्वैडी... "सरकारचे
लय दिवसांनी पॉपकॉर्न घीयुन
पॉपकोर्न फुकट गेले वाटते...
In reply to लय दिवसांनी पॉपकॉर्न घीयुन by जेपी
वरील फोटू ध्यानामध्ये ठेवून, जरूर सांगाव्यात
In reply to लय दिवसांनी पॉपकॉर्न घीयुन by जेपी
इतकेच काय
आयला...
In reply to इतकेच काय by विकास
जादुगार व मेणाचे लोहपुरूष (लोहपुरूष नं २), जोडी पण फ़ेमस व्हती
In reply to आयला... by मुक्त विहारि
टाळी
In reply to इतकेच काय by विकास
खरे आहे
In reply to टाळी by प्रदीप
सं क्षी ??????
त्यांचे इतर विचारांना सुद्धा तुमचा निर्विवाद पाठींबा आहे का ?
In reply to सं क्षी ?????? by lakhu risbud
एवढे झोम्बायचे कारण काय ?
In reply to त्यांचे इतर विचारांना सुद्धा तुमचा निर्विवाद पाठींबा आहे का ? by पगला गजोधर
अश्या ह्या सध्या-सुध्या
ड्वोळे वलं करणारी गोष्ठ व्हय !
In reply to अश्या ह्या सध्या-सुध्या by आत्मशून्य
"दहावा माणूस" बनून ट्यार्पी
In reply to ड्वोळे वलं करणारी गोष्ठ व्हय ! by पगला गजोधर
च्यायला, गळ टाकून बसलेत लेखक.
याचा अर्थ ..
च्यायला..........................
याचा अर्थ, आज नत्थू-पेसो ला काडीचीही किंमत उरली नाही
दाखल्या देवा दंडवत
'देखल्या देवा' म्हणजेच त्यांनी गांधीबाबाला देव मानलं तर.
In reply to दाखल्या देवा दंडवत by निनाद मुक्काम …
___/\___
In reply to 'देखल्या देवा' म्हणजेच त्यांनी गांधीबाबाला देव मानलं तर. by पगला गजोधर
बाकी आणखी थिअरी सांगायची तर
In reply to ___/\___ by प्यारे१
तुमचा तर्क आणखी पुढे चालवला तर
अर्थात ...
In reply to तुमचा तर्क आणखी पुढे चालवला तर by पगला गजोधर
भाबडी आशा
एक शंभर टक्के सांगतो..
In reply to भाबडी आशा by पगला गजोधर
जनता ह्यांना अगलीबारी माफ करेल का ?
तर जनता ह्यांना अगलीबारी माफ
In reply to जनता ह्यांना अगलीबारी माफ करेल का ? by पगला गजोधर
शेतकऱ्याला सावध राहावं लागत व साप असो नसो मधून मधून भुई थोपटावी
In reply to तर जनता ह्यांना अगलीबारी माफ by शिद
जय ट्रोलभैरव.
सं क्षी ??????
बाकी, मी संघात जेव्हा जात
खुनी व्यक्तीचं, प. पं. एखाद स्मृती स्थळ उभारतील का ?
पगला...
धन्यवाद विटेकरसाहेब. समर्पक
In reply to पगला... by विटेकर
@ विटेकर
In reply to पगला... by विटेकर
इथे तुमचा देखील प्रतिक्रिया देण्याचा कंड मिटला नाही म्हणूया का ?
फोटो
हाहाहा!
In reply to फोटो by संचित
हे आणखी एक ....!