Skip to main content

प्रिय कोकिळा

लेखक शर्मीला यांनी मंगळवार, 14/10/2008 20:39 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय कोकिळा :SS रंग नाही , रुप नाही नाही पक्षाची राणी तरी अमुल्य ठेवा आहे तुझियाकडे ज्याने तु प्रसिध्द आहे ठायी-ठायी तुझिया गाणे ऐकताना थोरा-मोठ्या सर्वाचं भान हरपून जायी रंग रुप यांवर मिरवणे अशी आहे रित जगाची पण गुण-हुशारी यावर जग आधारित तु आहेस आदर्श याचा एक सामान्य असली तरी नाव कमावलसं मला व्हायचयं तुझ्यासारखं रंग नसला - रुप नसले तरी नाव कमावलसं मला व्हायचयं तुझ्यासारखं..........
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 1872
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

चांगले लीहीलेय. अजून लीहीत रहा. >>>तुझिया गाणे ऐकताना पेक्षा, तुझे गाणे ऐकताना >>> थोरा-मोठ्या सर्वाचं भान हरपून जायी पेक्षा, ----> थोरा-मोठ्यांचं भान हरपून जायी