दोन चाकं झपाटलेली !
लेखनप्रकार (Writing Type)
३२० दिवसांची ती सायकल सफर मी जेव्हा पूर्ण केली तेव्हा एका स्वप्नपूर्तीचे समाधान मला लाभले . ह्या सफरीने मला बरेच काही शिकवले ,अनुभव दिले. तो नुसताच प्रवास नव्हता तो एक अभ्यास होता ह्या जगाचा आणि त्यातील वैविध्याचा. त्या परीक्रमेतले माझे अभुभव मी व्याख्यानामधून किंवा मित्र प्ररीवारासोबत बरेचदा बोलण्यातून मांडले. हे अनुभव पुस्तकरूपाने मांडण्याची इछा फार काळ मनात घर करून होती. काही ना काही कारणामुळे त्या इच्छेला मी बगल देत होतो. गेली २ वर्ष मात्र मी त्या इछेचा पाठपुरावा केला आणि तो जगप्रवास आज "दोन चाकं झपाटलेली " ह्या पुस्तकामध्ये शब्धबद्ध झाला आहे.
१ जून २०१४ ला हे पुस्तक प्रकाशित होत आहे , मिपा वरती बरेच मराठी लेखक आणि वाचक सक्रिय असल्यामुळे येथे ही बातमी आवर्जून जाहीर कराविशी वाटली. तुमच्या प्रतिसादाची मी अपेक्षा करतो .
सतीश आंबेरकर
प्रतिक्रिया
(No subject)
(No subject)
स्थळ :
sorry4eng.
अभिनंदन, नक्की पुस्तक विकत
छान .पुस्तक आणलेत ते उत्तम
अभिनंदन
अभिनंदन.
अभिनंदन ! पुस्तक रंजक असणारच,
तुमचे काही अविस्मरणीय अनुभव इथे शेअर कराल
करेक्ट...
अभिनंदन!
नुसती
हं
अभिनंदन आणि सहमत.
छान
जाहिरात करणारे नंतर फिरकत नाहीत
प्रतिक्रिया
असे अजिबात नाही...
आता वेळ आली आहे
ह्म्म...
"व्यक्ति व कार्य"
वो क्या बोल रयेलाय , तुम क्या
वैच...
:)
अगर लेखन/प्रतिसाद का क्याटेगरी करना
सायकलप्रवास
रोचक विषय.