साहित्यः
१. मैदा - १ कप
२. बटर - १२० ग्रॅम
३. ४ हापुस आंब्याचा पल्प
४. व्हॅनीला ईसेन्स - १ चमचा
५. बेकिंग पावडर - १/२ चमचा
६. बेकिंग सोडा - १/२ चमचा
७. मुठभर काळ्या मनुका
८. साखर (आंब्याच्या गोडिनुसार कमी/जास्त)
कॄती:
१. रिकाम्या कुकर मधे खाली तळाशी मीठ घाला व वरुन तरतं झाकण थेवुन मंद आचेवर प्रीहिट करत ठेवा.
कुकरला शीटि अजीबात लावु नका.

२. हापुस आंब्याचा रस मिक्सर मधुन काढा व गाळण्याने गाळुन घ्या जेणेकरुन खाताना रेषा/धागे तोंडात येणार नाहि
३. आता एका मोठ्या बाउल मधे बटर आणि साखर ईलेक्ट्रिक बीटर ने फेटुन घ्या
४. आता त्यात मैदा, बेकिंग पावडर, सोडा, व्हॅनिला ईसेन्स, काळ्या मनुका घालुन फेटत रहा
५. आता त्यात मँगो पल्प घालुन फेटा. मिश्रण अगदिच घट्ट वाटलं तर गरजेप्रमाणे दुध घालुन मिश्रण फ्लोंईंग कंन्सीस्टंटिचं करा

६. अॅल्युमिनियमच्या भांड्याला/टिन ला बटर चा हात लावा व त्यावर मैदा भुरभुरुन डस्ट करुन / सर्व बाजुनी कोट करुन घ्या
७. आता फेटलेलं मिश्रण भांड्यात घालुन भांड टॅप करुन घ्या जेणेकरुन मिश्रण सर्वबाजुनी सेट होईल

८. प्रिहिट झालेल्या कुकर मधे एक ३५-४० मि. बेक करा. एक ३५-४० मि. कुकरचं झाकण उघडुन सुरी किंवा विणायची सुई खुपसा. जर ती क्लीन बाहेर नाहि आली तर केक अजुन बेक करा

९. केक पुर्ण गार झाला कि हव्या त्या आकारात कापुन त्याचा आनंद घ्या
अवांतरः
ओव्हन आणि कुकर मधे बेक केल्यावर केकच्या टेच्क्शर मधे नक्किच फरक पडतो. माझा हा केक आतुन थोडा मॉईस्ट राहिला. उरलेलं थोडं मिश्रण जेव्हा बेक केलं तेव्हा केक पुर्ण गार झाल्यावर कापला पण मधली लेयर थोडि दाठरलेली झाली. एवी वे पण विदाउट ओव्हन आणि केक खायची दांडगी हौस ह्यापुढे सगळं विसरलो.
टिप:
१. ह्या केक मधे मँगो पल्प एवजी अननस + अक्रोड, केळि कुस्करुन + मनुका, खजुराचा पल्प + बदामाचे काप, कोको-ड्रिकिंग चॉकलेट पावडर घालुन वेगवेगळ्या फ्लेवर्सचे केक बनवु शकतो.
खल्लास!!!!!!!!!!!!!!
कित्ती शहाणा माणूस!
In reply to कित्ती शहाणा माणूस! by कवितानागेश
हो ना !
मस्त
मुविंना अनुमोदन
In reply to मुविंना अनुमोदन by भाते
मुवि / भात्या
In reply to मुवि / भात्या by दिपक.कुवेत
जरूर....
In reply to जरूर.... by मुक्त विहारि
मुवि
In reply to मुविंना अनुमोदन by भाते
मी खायला येणार
(No subject)
In reply to (No subject) by अत्रुप्त आत्मा
तुमच्या
In reply to तुमच्या by मुक्त विहारि
(No subject)
अरे केक केवढा तुझा आsssss केवढा???
जबरा !
हौशी शेफना घाबरवण्याचा उद्देश
In reply to हौशी शेफना घाबरवण्याचा उद्देश by कंजूस
धन्यवाद गाडगीळ साहेब
मस्त!
मस्त पाकृ !!
मीठापेक्षा बारी़क वाळू हा
In reply to मीठापेक्षा बारी़क वाळू हा by इन्दुसुता
पैसा तै/ ईन्दुसुता
नेहमीप्रमाणेच कातिल आणि
पाककृती कातिल आहे आणि सोबत
दिपक, हा असा केक...
In reply to दिपक, हा असा केक... by अनन्न्या
थँक्यु अनन्न्या
In reply to थँक्यु अनन्न्या by दिपक.कुवेत
थँक्यू इन अॅडवान्स अनन्न्यातै!
In reply to थँक्यू इन अॅडवान्स अनन्न्यातै! by एस
स्वॅप्स हि घे अनन्न्या ने दिलेली मँगो केकची पाकृ
In reply to स्वॅप्स हि घे अनन्न्या ने दिलेली मँगो केकची पाकृ by दिपक.कुवेत
थंक्यू थंक्यू
एकदम खल्लास
मस्ताड हो दिपक भौ!! कापलेला
भारीच
@ इरसाल
In reply to @ इरसाल by दिपक.कुवेत
क्या बाता करते तुम
In reply to क्या बाता करते तुम by इरसाल
इरसालः शिजताना दम निघतो,
सुंदर! वा! वा!! ते क्लास
मस्त दिसतोय केक...ओव्हन शिवाय
@ ईशा
In reply to @ ईशा by दिपक.कुवेत
आता फ्रायपॅनमधे करून बघते
मीठाऐवजी वाळू घातली तर
जबराट दिसतोय केक.
काही न घालता मंद गॅस ठेवला
जुग जुग जियो बेटा, जुग जुग
माझे सगळे कुकर Hawkins
झक्कास
स्वॅप्स
चांगली पा. कृ.
मीठ कसे वापरायचे ते सांगतो
धन्यवाद गाडगीळ साहेब
मस्तच
आई ग..
मिपा आंबा महोत्सवाच्या निमित्ताने....