Skip to main content

जीवन म्हणजे नक्की काय असतं ?

लेखक शर्मीला यांनी सोमवार, 13/10/2008 19:55 या दिवशी प्रकाशित केले.
:SS जीवन म्हणजे नक्की काय असतं ? जीव न म्ह णजे कुणाला माहित नसणारं प्रत्येकाचं निरनिराळं एक गोष्टीचं पुस्तक असतं जन्म त्याची सुरुवात मृत्यू त्याचा शेवट दररोज त्याचं लिहितं एक पानं कोणाच्या कधी मर्जीविना तर कधी मर्जीसहित हार-जीत, राग-प्रेम यांना असतं यात स्थान सुख-दु:ख यांचे चढाव यात फार हसायचं नसलं तरी हसावं लागतं रडायला आलं तरी आवरावं लागतं जीव न म्ह णजे एक गोष्टीचं पुस्तक असतं आव्हानं देऊन ते पूर्ण करायचं असतं भातुकलीच्या डावासारखं अर्धवट सोडायचं नसतं..........................
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 26216
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

खरच यालाच जीवन म्हनतात ?????????????????????????? होय.............................

वा! जीवनविषयक पुस्तक आवडलं! :)

जीवनविषयक कवी कल्पना आवडली.

सुन्दर , तु ठाण्याची का? ब्रा. सो. ?

जिवन म्हणजे पुस्तक असत.. त्याच्या घटना,त्यानेच क्रमवार लिहिल्या असतात. आपण त्याने लिहिलेल पान फक्त वाचयच असत.... त्याने लिहिलेले मान्य करायच असत.. ते पुर्ण वाचायच कि निम्म हेहि त्याने ठरवल असत... काय घटना होणार/घडणार सारे त्याने ठरवले असते.... आपण फक्त निमित्त असतो ......अविनाश....

शर्मीला, छान आणि सत्य लिहिल आहेस. मीनल.