संग्रह
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
कोण कसला संग्रह करेल सांगता येत नाही
पण
निवडणूक प्रचार साहित्याचा संग्रह करण्याचा प्रयत्न केला होता...
आपण तो पहावा आणि आपल्याही याबाबतच्या आठवणी असतील तर इथे लिहाव्यात
१५ फेब १९९०
अण्णा जोशींची विधानसभा निवडणूक
कसबा विधानसभा...
अण्णांची यशस्वी लोकसभा निवडणूक... गाडगीळ हटवा काँग्रेस वाचवा ही घोषणा तेव्हाचीच
(बेरजेचे राजकारण म्हणता म्हणता वजाबाकी)
अप्पा काकांची निवडणूक - विरुद्ध होते ढाकणे साहेब
राजीवजींचे नेतृत्त्व
जनता दल संभाजीराव काकडे
नांगरधारी शेतकरी-गरीबांचा कैवारी
शशिकांत सुतार शिवाजीनगर मतदारसंघ जो आधी भाजपाकडे अण्णा जोशींकडे होता
तो सेनेने आपल्याकडे घेतला पुढे निम्हणांच्या रुपाने काँगेसकडे गेला
तेव्हाचे खासदार यशवंतराव गडाख यांच्या सहीचे पत्रक
प्रतिक्रिया
वा.. मस्त आहेत फटु! पुलोद
छान
मस्तच
वाह्ह... क्या बात है.
...
छान कलेक्शन, आणखी फोटोज येऊ
तिसर्या फोटोत....
छान कलेक्षन
मस्त!
इतर
हे प्रचार साहित्य तर आता
...
हो तर..तेंव्हाच्या लोकसभेत
...
हो भाजपा-सेनेचे उमेदवार होते.
मस्तच!
हात दाखवा
मला वाटते