भाजपला पूर्ण आणि स्वच्छ बहुमत मिळाल्याबद्दल अभिनंदन. देशाला बदल हवा होता, तो मिळाला.
आज देशभर उत्सव साजरा होतो आहे. देशभरातच नव्हे तर परदेशातही जिथे जिथे भारतीय आहेत तिथे रात्री जागून लोक दिवाळी साजरी करीत आहेत.
पुढील वाटचालीसाठी मोदींना आणि त्यांच्या नवीन सरकारला मनापासून शुभेच्छा.
वाचने
48287
प्रतिक्रिया
103
मिसळपाव
प्रतिक्रिया
अभिनंदन.
आता विजय झाला असे निश्चित म्हणायचे ना ?
भाजपला पूर्ण आणि स्वच्छ बहुमत मिळाले?
मनापासुन भारी वाटतंय..
मस्त मस्त मस्त!!!! आज
In reply to मनापासुन भारी वाटतंय.. by आनन्दिता
+१
In reply to मनापासुन भारी वाटतंय.. by आनन्दिता
अभिनंदन
अभिनंदन
In reply to अभिनंदन by श्रीरंग_जोशी
हल्ली लोकसत्तातले कुमार केतकरांचे संपासकीय लेख खुप मीस होतात.
ते दिव्य मराठीत गेलेत. तिथे
In reply to हल्ली लोकसत्तातले कुमार केतकरांचे संपासकीय लेख खुप मीस होतात. by नेत्रेश
आजचा दिव्य मराठीतला अग्रलेख
In reply to ते दिव्य मराठीत गेलेत. तिथे by ऋषिकेश
आयडी हॅ़क झाला आहे का?
In reply to आजचा दिव्य मराठीतला अग्रलेख by नेत्रेश
http://berkyanarad.blogspot
In reply to आयडी हॅ़क झाला आहे का? by विकास
शांततमय पद्धतीने
एन्डीएच्या मतदारांचे अभिनंदन
In reply to शांततमय पद्धतीने by ऋषिकेश
मोदींची लाट अमान्य करणार्या सर्व मंडळींचा सर्वात मोठा पोपट ! ;)
आप विरोधी पक्ष म्हणुन हवाच.
In reply to मोदींची लाट अमान्य करणार्या सर्व मंडळींचा सर्वात मोठा पोपट ! ;) by मदनबाण
नाही. आप त्या लायकीचा आहे असे
In reply to आप विरोधी पक्ष म्हणुन हवाच. by आत्मशून्य
आहे आपची विरोधक म्हणुन उत्तम लायकी आहे.
In reply to नाही. आप त्या लायकीचा आहे असे by llपुण्याचे पेशवेll
मानगुटीवर बसायचा प्रेत्न
In reply to आहे आपची विरोधक म्हणुन उत्तम लायकी आहे. by आत्मशून्य
स्वच्छ हेतूनेच बसतात पण
In reply to मानगुटीवर बसायचा प्रेत्न by llपुण्याचे पेशवेll
केजरीवाल :- नविन नौट़कीचा अंक
In reply to मोदींची लाट अमान्य करणार्या सर्व मंडळींचा सर्वात मोठा पोपट ! ;) by मदनबाण
सुब्रमण्यम स्वामीदेखील बरेचदा
In reply to केजरीवाल :- नविन नौट़कीचा अंक by मदनबाण
National Herald Scam
In reply to केजरीवाल :- नविन नौट़कीचा अंक by मदनबाण
Herald Scam वर
In reply to National Herald Scam by मदनबाण
आत्तापर्यंत फक्त बीजेपी = २६८
मोदींचे, भाजपचे आणि एनडीएचे
मोदीजींचे हार्दिक अभिनंदन. !
आज बाळासाहेब हवे होते
+ १ अगदी ..
In reply to आज बाळासाहेब हवे होते by स्पार्टाकस
+१
In reply to आज बाळासाहेब हवे होते by स्पार्टाकस
खरच हवे होते...
In reply to आज बाळासाहेब हवे होते by स्पार्टाकस
+१
In reply to खरच हवे होते... by ओंकार सुतार
उद्धवा
In reply to खरच हवे होते... by ओंकार सुतार
राणे आता कोकणातील त्यांचे
In reply to उद्धवा by निनाद मुक्काम …
बरोबर आहे
In reply to उद्धवा by निनाद मुक्काम …
टेक्नोसेवी तरुणाई पुढे
In reply to बरोबर आहे by वॉल्टर व्हाईट
दाभोळ अरबी समुद्रात बुडणार का
In reply to उद्धवा by निनाद मुक्काम …
सुधारणे बद्दल धन्यवाद
In reply to दाभोळ अरबी समुद्रात बुडणार का by संपत
सहमत आहे. मोदींनी प्रगतीच्या
In reply to सुधारणे बद्दल धन्यवाद by निनाद मुक्काम …
बर्याच अंशी सहमत.आत्ताच्या
In reply to उद्धवा by निनाद मुक्काम …
ह्या ९ पैकी काही जागा
In reply to बर्याच अंशी सहमत.आत्ताच्या by दुश्यन्त
कारण
In reply to ह्या ९ पैकी काही जागा by निनाद मुक्काम …
सर्व भारतिय मतदारांचे
मस्त प्रतिसाद....
In reply to सर्व भारतिय मतदारांचे by डॉ सुहास म्हात्रे
+१
In reply to सर्व भारतिय मतदारांचे by डॉ सुहास म्हात्रे
+२
In reply to सर्व भारतिय मतदारांचे by डॉ सुहास म्हात्रे
अभिनंदन!
सर्वांचेच अभिनंदन . जनतेने
अगदी
नाही फरक आहे...
In reply to अगदी by माईसाहेब कुरसूंदीकर
बहुमताने सत्तापालट म्हणजे लोकशाहीचा विजय !
नमोंचे हार्दिक अभिनंदन
अभिनंदन अमोल केळकर
अभिनंदन
२००९ साली सुद्धा जनता ह्या
In reply to अभिनंदन by विकास
नुसत्या खम्क्या नव्हे
In reply to २००९ साली सुद्धा जनता ह्या by निनाद मुक्काम …
एक दुरुस्ती २००९ ला महाजन
In reply to २००९ साली सुद्धा जनता ह्या by निनाद मुक्काम …
हबिणंदण!!!
बाकी या निवडणुकीनंतर
In reply to हबिणंदण!!! by बॅटमॅन
गेली आहेत
In reply to हबिणंदण!!! by बॅटमॅन
विजय
ऐतिहासिक क्षण
+१
In reply to ऐतिहासिक क्षण by राही
वाह, भावनिक पोस्ट, आवडली,
In reply to +१ by विकास
नरेंद्र मोदींचे हार्दिक
सन्मान
In reply to नरेंद्र मोदींचे हार्दिक by कॅप्टन जॅक स्पॅरो
एक मुद्दा राहिलाच की...
अमेरीका
In reply to एक मुद्दा राहिलाच की... by मदनबाण
White House, U.S. Senate Congratulate Narendra Modi on His Win in India
चमत्कार!