२०१४ लोकसभा निवडणुक - सर्वेक्षण अंदा़ज, मतमोजणी व निकाल
२०१४ लोकसभा निवडणुकांचे निवडणुकपूर्व सर्वेक्षणाचे अंदाज
झी-न्यूज अंदाज
http://zeenews.india.com/news/general-elections-2014/bjp-to-emerge-as-single-largest-party-in-lok-sabha-polls-zee-taleem-survey_922122.html
http://znn.india.com/Img/2014/4/3/Opinion%20Poll-%20Phase%202%20Report.pdf
भाजप - २१५-२२५, रालोआ - २१९-२३२
काँग्रेस - १२१-१३२, संपुआ - १३२-१४९,
इतर - १७१-१८१
टाईम्स नाऊ-सी व्होटर अंदाज
http://timesofindia.indiatimes.com/tmes-now-cvoter-national-lok-sabha-election-survey/liveblog/30348665.cms
भाजप - २०२, रालोआ - २२७
काँग्रेस - ८९, संपुआ - १०१
इतर - २१५
_______________________________________________________________________________
मतदानोत्तर चाचण्यांचे विविध संस्थांचे अंदाज
एबीपी-माझा या संस्थेच्या अंदाजानुसार मोदी वाराशणीतून, सुप्रिया सुळे, नितीन गडकरी, मुरली मनोहर जोशी, राजनाथ सिंग, राहुल गांधी, प्रिया दत्त, किरीट सोमय्या इ. विजयी होण्याची शक्यता आहे.
तर ज्योतिरादित्य सिंदीया, कपिल सिब्बल, अरूण जेटली इ. हरण्याची शक्यता आहे.
_______________________________________________________________________________
मिपाकर 'क्लिंटन' यांचा अंदा़ज
http://www.misalpav.com/node/27857#new
भाजप - २१८, रालोआ - २६०
काँग्रेस - ९३, संपुआ - ११५
इतर - १६८
_________________________________________________________________________________
प्रत्यक्ष निकालानंतर मतदानपूर्व चाचण्यांचे अंदाज, मतदानोत्तर चाचण्यांचे अंदाज व क्लिंटन यांनी स्वतःच्या अभ्यासातून परिश्रमपूर्वक काढलेले अंदाज यांची तुलना करता येईल.

वर्गीकरण
प्रतिक्रिया
उत्तम
>>> उत्तम रे गुरुजी. तुझा
माझा
ह्या माईसाहेब आणि नानासाहेब
>>> ह्या माईसाहेब आणि
ठ्ठो
(No subject)
आतला अंदाज
उद्या कळेलच काय ते!
बर याबरोबरच आंध्रा आणी
माझा अंदाज
२००४ मध्ये एनडीटीव्ही चा
माझा अंदाज
माझा अंदाज थोडा वेगळा आहे -
अचुक अंदाज .
धन्यवाद.
माझा अंदाज
विकास यांनी निकालासाठी दुसरा
लिंक
रालोआला शेवटी ३३७ च्या आसपास
महाराष्ट्रात व इतर अनेक
सहमत
सिद्धूला कशाला आता भाजप
इतिहास
ती
काही म्हणा उध्दव ठाकरेंचे
पक्ष चालवायचे मात्र सॉलीड
खरोखर उद्धवकडे पक्ष/संघटना
फोटोवाल्यादादाचे काही एक
साहेब राजकारण नेहमीच असे
दारूण पराभवानंतर काँग्रेस आता
नेतृत्वावर विश्वास
(No subject)
:-)
पण तरी देखील त्या माय-लेकराला
खरे आहे
हुम्म्म
महाराष्ट्रात काँ-राकाँ
टिस्टाचे स्वप्न साकार!
बघा...
>>> गेले १२ वर्षे अथक कार्य
निषेध
अरे हो! राजमाता आणि युवराज
कारणे दाखवा- नोटीस