✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

आकाशातून पृथ्वी

च
चित्रा यांनी
Wed, 10/08/2008 - 03:51  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4695 वाचन

💬 प्रतिसाद (18)

प्रतिक्रिया

र
रेवती Wed, 10/08/2008 - 05:42 नवीन

छायाचित्रे पाहिली.

अप्रतिम! दुव्याबद्दल धन्यवाद. रेवती
  • Log in or register to post comments
अ
अनिरुध्द Wed, 10/08/2008 - 06:05 नवीन

खूपच छान

दुव्याबद्द्ल धन्यवाद. खूपच छान चित्र.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 10/08/2008 - 06:55 नवीन

सर्व

सर्व चित्रे लै भारी..! आपला, (पृथ्वीतलावावरचा) तात्या.
  • Log in or register to post comments
च
चित्रा Fri, 10/10/2008 - 21:06 नवीन

:-)

हा कुठचा तलाव, तात्या?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
प
प्राजु Wed, 10/08/2008 - 08:07 नवीन

अप्रतिम..

मस्तच आहेत सगळीच चित्रं.. दुव्याबद्दल धन्यवाद. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ल
लंबूटांग Wed, 10/08/2008 - 08:34 नवीन

ह्याच

ह्याच वेबसाईट वर भारतातील पण काही चित्रे आहेत. इथे पहा (अवांतर: दिलेला दुवा नवीन टॅब/ विंडो मधे उघडण्यासाठी target="_blank" ही निळ्या रंगातील अक्षरे <a> टॅग मधे पेस्ट करा. उदा. मी दिलेला दुवा असा आहे <a href="http://www.boston.com/bigpicture/2008/09/scenes_from_india.html" title="इथे पहा" target="_blank">इथे पहा </a>) (स्वगतः तुला स्वतःला बॅक बटन दाबायला नको म्हणून दुसर्‍यांना कामाला लावतोस का रे !!)
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 10/08/2008 - 09:38 नवीन

धन्यवाद

चित्राताई तुम्हाला दुव्यासाठी दुवा आणि लंब्या, तुला हा कोड सांगितल्याबद्दल! अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लंबूटांग
म
मदनबाण Wed, 10/08/2008 - 09:29 नवीन

सही...

सर्वच फोटो क्लास आहेत.. लंबूटांग दुव्या बद्दल धन्यवाद.. :) मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 10/08/2008 - 09:44 नवीन

लै भारी !!!

क्या बात है !!! सर्वच चित्र जबरदस्त आहेत. दुव्याबद्दल धन्यू :)
  • Log in or register to post comments
द
देवदत्त Wed, 10/08/2008 - 10:01 नवीन

मस्त...

सर्व चित्रे छान आहेत. दुव्याबद्दल धन्यवाद. तसेच आकाशातून काढलेला एक फोटो मला खूप आवडला. नॅशनल जिऑग्रफीच्या संकेतस्थळावर नाही शोधता आला पण दुसरा दुवा हा. (लेखाचे नाव वाचुन पहिल्यांदा 'अवकाशातून पृथ्वीची छायाचित्रे' असे वाटले होते. :) ) ------------------------------------------------------------------------- प्रत्येक संस्थेत (किंवा कार्यालयात) एक माणूस असा असतो ज्याला माहित आहे की काय चाललंय. त्या व्यक्तीला लगेच कामावरून काढून टाकले पाहिजे.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Wed, 10/08/2008 - 10:05 नवीन

एकदम मस्त

एकदम मस्त दुवा दिलात! धन्यवाद!
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Wed, 10/08/2008 - 12:23 नवीन

वावा..

चित्रा,मस्त आहेत चित्रं.. :) स्वाती
  • Log in or register to post comments
द
दत्ता काळे Wed, 10/08/2008 - 13:14 नवीन

अतिशय सुंदर चित्रे

दुवा मस्तच.
  • Log in or register to post comments
न
नाम्या झंगाट Wed, 10/08/2008 - 13:19 नवीन

नाम्या झंगाट इज फिदा ......

सर्व चित्रं एकदम मस्त आहेत. आपण तर भारतातील पण काही चित्रे PDF मध्ये एकत्र करून मित्रांना पाठविली आहेत. नाम्या झंगाट
  • Log in or register to post comments
च
चित्रा Fri, 10/10/2008 - 21:08 नवीन

धन्यवाद

आवडून कळवल्याबद्दल सर्वांना धन्यवाद.
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Tue, 10/14/2008 - 02:36 नवीन

लै बेष्ट

लै बेष्ट फोटो आहेत.. खूप आवडले... स्वगत : जाउदेत रे, यांचे क्यामेरे लै भारी आसनार , उगाच काय अस्ले फोटु भारी येताय्त? ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
न
नंदन Tue, 10/14/2008 - 04:54 नवीन

सुरेख

आहेत सगळीच छायाचित्रे. अक्षरशः बर्ड्स-आय-व्ह्यू मधून टिपलेली वाटतात.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
ऋ
ऋचा Tue, 10/14/2008 - 09:32 नवीन

मस्त

मस्त चित्र!! :) "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा