लेखनप्रकार नक्की कुठचा निवडायचा कळला नाही.
पण आत्ताच काही छायाचित्रे पाहिली. Yann Arthus-Bertrand या छायाचित्रकाराने पॄथ्वीची आकाशात उंचावरून घेतलेली छायाचित्रे न्यूयॉर्क येथे प्रदर्शनासाठी ठेवली जाणार आहेत. ह्या चित्रांचा आकार ४ x ६ फूट एवढा असणार आहे. ती इतर काही पाहिलेल्या आकाशातून काढलेल्या पृथ्वीच्या चित्रांपेक्षा काहीशी वेगळी आणि सुंदर वाटली म्हणून मिपाकरांसाठी इथे देते. मूळ दुव्यावर जाऊन पहावीत.
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
4711
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
छायाचित्रे पाहिली.
खूपच छान
सर्व
:-)
In reply to सर्व by विसोबा खेचर
अप्रतिम..
ह्याच
धन्यवाद
In reply to ह्याच by लंबूटांग
सही...
लै भारी !!!
मस्त...
एकदम मस्त
वावा..
अतिशय सुंदर चित्रे
नाम्या झंगाट इज फिदा ......
धन्यवाद
लै बेष्ट
सुरेख
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
मस्त