✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

सुवर्णनगरी...चित्र सफर!!!

द
दिनेश यांनी
Mon, 10/13/2008 - 03:10  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6884 वाचन

💬 प्रतिसाद (22)

प्रतिक्रिया

स
सहज Mon, 10/13/2008 - 06:38 नवीन

सुरेख

सर्व फोटो क्लास!! प्रागबद्दल [झेक रिपब्लीक] अतिशय उत्सुकता निर्माण झाली आहे.
  • Log in or register to post comments
ट
टारझन Mon, 10/13/2008 - 16:34 नवीन

सर्व फोटू

सर्व फोटू क्लास ... पण स्वाती तै , शाल्मली तै आणि लिखाळ भौ यांच्या बरोबरच केशवसुमार याचे फोटू रियल क्लास आहेत... आपल्या मते हे फोटू आपल्याला जालावर कुढं बी मिळत्याल .. पण त्या फूटूमधी आपण हाय गा ? नाय ? गेले उडत मंग .. अल्मोस्ट प्रत्येक फोटूत नको तिथं शायनिंग हाणनारा टारनॉल्ड शिवाजीनगर आजकाल ... डोकं नापीक झालं आहे ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
झ
झकासराव Mon, 10/13/2008 - 07:15 नवीन

मस्त आहेत

मस्त आहेत फोटो. :) प्राग नगरी सुन्दर आहे. अवांतर : लिखाळ राव तरुणच आहेत की. मला उगाचच ते ४०-४५ वयोगटातील वाटले. ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Mon, 10/13/2008 - 16:09 नवीन

...

वा ! सर्व फोटो छान ! पुन्हा एकदा प्रागची सफर घडली :) केसुंचा फोटो मस्त ! >अवांतर : लिखाळ राव तरुणच आहेत की. मला उगाचच ते ४०-४५ वयोगटातील वाटले. < :) --लिखाळ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: झकासराव
य
यशोधरा Mon, 10/13/2008 - 09:10 नवीन

मस्त फोटो!

मस्त फोटो!
  • Log in or register to post comments
व
वैशाली हसमनीस Mon, 10/13/2008 - 10:26 नवीन

सुंदर !

चित्रसफर फारच सुंदर झाली आहे.तूंही लिहीण्याचा प्रयत्न कां करीत नाहीस ?तुला नक्कीच जमेल ते !
  • Log in or register to post comments
म
मिंटी Mon, 10/13/2008 - 12:47 नवीन

मस्त

मस्तच आहेत सगळे फोटो... सुरेख... :)
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Mon, 10/13/2008 - 13:48 नवीन

छान

सगळे फोटो छान! मनस्वी
  • Log in or register to post comments
श
शाल्मली Mon, 10/13/2008 - 15:23 नवीन

मस्त फोटो

डी.डी., सगळे फोटो छान आले आहेत. स्वाती ताईच्या लेखाबरोबर हे फोटो मस्त वाटत आहेत. शिशिराच्या रंगात रंगलेल्या केसुंचा फोटो तर फारच छान ! :) --शाल्मली.
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Mon, 10/13/2008 - 16:39 नवीन

वा!

एकदम झनाटामॅटीक फोटु :) लै लै खास! बाकीचे फोटु भारी आहेतच, पण आपल्याला आवडला तो शेवटाचा फोटु! केसुशेठ एकदम त्या पानांच्या रंगाचा शर्ट घालुन कसे काय आले बॉ? का पानांवरचा रंग हळुच सांडला त्यांच्या शर्टावर? :) (स्वगतः शिशीराच्या वार्‍याने वाळल्या पानांबरोबर शर्टही गळुन उडुन गेला तर???? ) काय च्यामारी शहर आहे! बघायला कसं एकदम प्रसन्न वाटताहेत हे फोटो.
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Tue, 10/14/2008 - 00:09 नवीन

सहमत

काय च्यामारी शहर आहे! बघायला कसं एकदम प्रसन्न वाटताहेत हे फोटो. मस्त फोटो... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
प
प्रमोद देव Mon, 10/13/2008 - 16:58 नवीन

अप्रतिम छायाचित्रे!

दिनेशच्या नजरेला आणि हस्तकौशल्याला सलाम!
  • Log in or register to post comments
र
रेवती Mon, 10/13/2008 - 17:00 नवीन

भारी फोटो.

स्वातीताईच्या लेखाइतकेच हे फोटोही छान आलेत. फॉल कलर्स मस्त दिसतायत. रेवती
  • Log in or register to post comments
श
शितल Mon, 10/13/2008 - 17:18 नवीन

छान.

सगळे फोटो मस्त आहेत . प्राग खुपच सुंदर आहे असे फोटो पाहुन वाटत आहे. :)
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 10/13/2008 - 21:21 नवीन

मस्त !!!

दिनेशराव, फोटो झकास आले आहेत.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Tue, 10/14/2008 - 00:29 नवीन

सुंदर फोटू!

दिनेशराव आपले कॅमेरा कौशल्य लाजवाब! खगोलशास्त्रीय घड्याळ अफलातूनच आहे. सर्वसाधारणपणे २४ तासाच्या घड्याळात २४ आकडा डायलवर मध्यभागी सर्वात वर (जिथे १२ तासाच्या घड्याळाचे १२ असतात तिथे) असतो. ह्या वरच्या घड्याळात तो साध्या घड्याळातल्या ३ च्या जागी आहे. हे जरा चमत्कारिक वाटले. सगळे प्रासाद आणि कॅसल मस्तच आलेत! केसूशेठतर एकदम 'रंगुनी रंगात सार्‍या रंग माझा वेगळा!' म्हणताहेत असे वाटते आहे. झक्कास फोटू! अप्रतिम फॉल कलर्स! O:) (खुद के साथ बातां : रंग्या, ४० च्या पुढे वय गेलं की माणसाला 'तरुण वयोगटातले' नाहीत असे का बरे म्हणतात? :B ) चतुरंग
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Tue, 10/14/2008 - 02:33 नवीन

आश्चर्यकारक खरे

चित्रे छानच आहेत! - - - - आश्चर्यकारक खरे, पण १-२४ आकडे लिहिलेले आहेत, ते नेहमीची वेळ दाखवण्यासाठी नाही. आत रोमन १-१२, १-१२ आकडे तुम्ही सांगितल्याप्रमाणेच लिहिलेले आहेत. ही नेमहीची गणना मध्यरात्रीपासून/मध्याह्नापासून सुरू होते. बाहेरील १-२४ आकडे "जुनी चेक तास-गणना" होती. तास सूर्यास्तापासून मोजणे सुरू होते, आणि पुढचा सूर्यास्त होईपर्यंत (म्हणजे २४ तासांपेक्षा थोडा कमी, किंवा थोडा अधिक वेळ) तास मोजत राहायचे. मग पुन्हा सूर्यास्त झाला की नवीन दिवस. (ज्यू आणि मुसलमान लोकांच्या धार्मिक विधींसाठी तासांची गणना अशीच होते. हिंदूच्या धार्मिक विधींसाठी तिथी चांद्र असते - तिथी बदलायची वेळ बदलत असते... या सर्व गमतीजमती.) सध्याच्या प्रमाण वेळेप्रमाणे सूर्यास्त वेगवेगळ्या वेळी होतो (हिवाळ्यात मध्याह्नानंतर थोड्याच वेळाने, तर उन्हाळ्यात मध्याह्नानंतर बर्‍याच उशीरा. तसे ते बाहेरच्या आकड्यांचे चक्र फिरवायचे... माझे फारसे लक्ष गेले नव्हते. मोठी चतुर दृष्टी होय चतुरंगांची. मग काय - त्यांच्या विचारणेनंतर गूगलाचार्यांकडून माहिती मिळवली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
झ
झकासराव Tue, 10/14/2008 - 08:20 नवीन

मी अजुन ४०

मी अजुन ४० च्या आत आहे ना :D ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
ब
बेसनलाडू Tue, 10/14/2008 - 01:36 नवीन

सचित्र सफर

आवडली. (आस्वादक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 10/14/2008 - 05:36 नवीन

मस्तच..

सगळेच फोटो मस्त. या प्राग ची चित्रे पाहून मला कॅनडामधील क्वेबेक या शराची आठवण झाली अशीच जुन्या पद्धतिची घरं आणि एकूणच सगळा महोल आहे.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 10/14/2008 - 08:22 नवीन

सर्व फोटू

सर्व फोटू लै भारी... :)
  • Log in or register to post comments
स
सर्वसाक्षी गुरुवार, 10/16/2008 - 09:05 नवीन

वा!

घरबसल्या प्राग सफर घडवुन आणल्याबद्दल धन्यवाद. पिवळ्या पानांखालचे हिरवे पानही आवडले:)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा