✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

भ्रमणगाथा - ५ सुवर्णनगरी...

स
स्वाती दिनेश यांनी
Sun, 10/12/2008 - 16:15  ·  लेख
लेख

Book traversal links for भ्रमणगाथा - ५ सुवर्णनगरी...

  • ‹ भ्रमणगाथा - ४ प्रागकडे प्रयाण ...
  • Up
  • भ्रमणगाथा -६ हिमगुंफा ! ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
12038 वाचन

💬 प्रतिसाद (23)

प्रतिक्रिया

य
यशोधरा Sun, 10/12/2008 - 16:37 नवीन

किती मस्त

किती मस्त लिहिले आहेस!! आणि फोटूपण लय भारी गं!
  • Log in or register to post comments
स
सहज Sun, 10/12/2008 - 16:38 नवीन

नेहमीप्रमाणे

नेहमीप्रमाणे सुंदर सचित्र वर्णन! असा बुद्धीबळपट पाहीला नव्हता. 'चिवित्र' इमारत भारी आहे. एका दिवसात भरपुर पाहीले की. प्रागमधे वेळ कमी पडला म्हणजे अजुन बरेच काही पहाण्यासारखे असणार. प्राग इतर युरोपीन शहरांपेक्षा स्वस्त वाटले का?ह्या भागात खाण्याचे वर्णन कमी आहे. :-) बहुतेक तहानभूक विसरले होतात हे सर्व पहाताना. प्राग आवडले. साल्झबुर्ग मुशाफिरीची वाट पहात आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव Sun, 10/12/2008 - 16:44 नवीन

सहमत!

असा बुद्धीबळपट पाहीला नव्हता सहजरावांशी सहमत आहे. बाकी , लेखनशैलीबद्दलची आणि लेखिकेच्या लेखनकौशल्याबद्दलची सर्व विशेषणे आता संपलेली आहेत. तेव्हा, एकच म्हणतो...झकास!
  • Log in or register to post comments
श
शितल Sun, 10/12/2008 - 17:56 नवीन

मस्त लिहिले आहेस.

स्वाती ताई, खुपच छान वर्णन केले आहेस. आ़णि फोटो तर खुपच छान आहेत. :)
  • Log in or register to post comments
र
रेवती Sun, 10/12/2008 - 20:09 नवीन

घड्याळ व पुतळे

घड्याळ व पुतळे आवडले. पुतळे तसे असण्यामागचं कारण समजलं. घड्याळ जरा जास्तच आवडलं. सूर्य चंद्राच्या जागा व घड्याळाची एकूणच रंगसंगती आवडली. सगळे फोटो आवडले. रेवती
  • Log in or register to post comments
ट
टारझन Sun, 10/12/2008 - 21:13 नवीन

ए क नं ब र स्वा ती तै

स्वाती तैनी टोन कायम ठेवला आहे.
कॅमेर्‍यांचा क्लिकक्लिकाट झाला
हे जबरा -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आजकाल ... डोकं नापीक झालं आहे ...
  • Log in or register to post comments
प
प्राजु Sun, 10/12/2008 - 21:27 नवीन

मस्तच..

घड्याळ, पुतले, तो बुद्धीबळाचा पट.. आणि झांटामाटीक खाऊ.. सगळेच मस्त. फोटो आणि वर्णन.. स्वातीताई आता तुझ्या या शैलीसाठी काहीतरी वेगळा शब्द शोधावा लागेल. सारखं सारखं तेच तेच छान, अप्रतिम, रसाळ वर्णन .. असं काय लिहायचं ?? नवीन शब्द शोधावा लागेल आता. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
म
मृदुला Sun, 10/12/2008 - 21:59 नवीन

उत्तम

लेख आवडला. नाचणारी इमारत पहायला जायला हवे!
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Sun, 10/12/2008 - 22:25 नवीन

छान

ओघवते सचित्र प्रवासवर्णन. तिसर्‍या फोटोमधील इमारत छान वाटते आहे. (वाचक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
श
शाल्मली Sun, 10/12/2008 - 23:06 नवीन

मस्त !

स्वातीताई, आपल्या भ्रमंतीचं वर्णन झकासच झालं आहे. परत एकदा फिरुन आल्यासारखं वाटलं. :) मस्त लेख. --शाल्मली.
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Mon, 10/13/2008 - 01:23 नवीन

असेच म्हणतो ...

आपल्या भ्रमंतीचं वर्णन झकासच झालं आहे. परत एकदा फिरुन आल्यासारखं वाटलं.
+१ , सहमत आहे .... शब्दश : पुन्हा एकदा फिरुन आल्यासारखे वाटले ... एकदम व्यवस्थीत आणि डिटेल वर्णन आहे, बरेच काही पाहताना समजले नव्हते ते आता समजले ... आता कुणी विचारले भारतात की "काय पाहिलेस बाबा तिकडे ?" तर त्याच्या तोंडावर फेकायला एकदम जबरदस्त विदा मिळाला .... धन्यवाद ! खुद के साथ बाता : आयला मी जे "पटेल फोटो" काढत बसलो त्या नादात एवढी सगळी माहिती घेणे विसरलोच . कुणी विचारले असते की हे काय आहे तर शप्पथ सांगता नसते आले, आता काही टेन्शन नाही. जमले एकदम ! छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाल्मली
स
सर्वसाक्षी Sun, 10/12/2008 - 23:11 नवीन

झकास!

सचित्र प्रागवर्णन आवडले. तुझी प्रवासाचा संपूर्ण तपशिल ठेवून तो सुसंबद्धपणे मांडण्याची शैली छानच आहे. पहिल्या दोन इमारती पाहून बॅलार्ड पिअर आठवते:)
  • Log in or register to post comments
झ
झकासराव Mon, 10/13/2008 - 07:34 नवीन

भ्रमणगाथा

भ्रमणगाथा मस्त सुरु आहे की. :) घडाळ्याच्या जवळच्या चार पुतळ्यांमागची कल्पना मस्त आहे अगदी. ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 10/13/2008 - 08:03 नवीन

स्वाती, 'मि

स्वाती, 'मिपाची अधिकृत प्रवासवर्णनकार' म्हणून आता तुझ्या नावाची घोषणा करायला हरकत नाही! :) मस्त फोटू... बुद्धिबळाचा पट तर क्लासच.. तात्या. एक अवांतर शंका - ही मंडळी बघावं तेव्हा नुसती मजेत फिरत असतात मग पोटापाण्याचे उद्योग केव्हा करतात? :)
  • Log in or register to post comments
न
नंदन Mon, 10/13/2008 - 16:27 नवीन

प्रागैतिहासिक :)

प्राग-ऐतिहासिक सफर मस्तच. वाचनाच्या ओघात येणारे फोटोज, त्या त्या स्थळांची माहितीही सुरेख. आता साल्झबुर्गच्या वर्णनाची वाट पाहतो आहे :)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Mon, 10/13/2008 - 16:30 नवीन

:)

>>प्रागैतिहासिक << हा हा .. हे मस्तच ! वृत्तांत फारच छान.. ओघवते वर्णन.. मी सुद्धा साल्जबुर्गची वाट पाहतो आहे :) --लिखाळ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन
स
सुमीत Mon, 10/13/2008 - 17:24 नवीन

सचित्र

सचित्र दर्शन झाले प्राहा चे, नेहमी प्रमाणेच छान. प्राहा च्या नेमक्या प्रदर्शनीय स्थळांची सहल घडवून आणली स्वाती ताईने.
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Mon, 10/13/2008 - 19:23 नवीन

सु रे ख

बर्‍याच इमारतींची पडझड होऊनही परत त्या इमारती जशाच्या तशा बांधून काढून प्राग आपल्या पुरातन दिमाखात परत उभे राहिले
शिकण्यासारखे आहे. ड्रंक हाऊस बघून मजा वाटली.
तेथून सार्‍या प्रागचा नजारा डोळे भरून पाहिला आणि कॅमेर्‍यात बंद करून घेतला.
छान दिसतोय.. पण प्रत्यक्ष बघायला जबरीच वाटत असेल.
तिघांनी एका वेळी खेळायचा हा षटकोनी बुध्दीबळपट
सह्हीच आहे! स्वातीताई, वर्णन आणि फोटो नेहेमीप्रमाणेच सुरेख! साल्झबुर्ग लवकर येउदेत.. मनस्वी
  • Log in or register to post comments
ल
लवंगी Mon, 10/13/2008 - 20:45 नवीन

लाकडी ठकू.. लाडकी ठकू

माज़ी ३ वर्षाची लेक या ठकूच्या मागे वेडी आहे.. तिच्या बेबीसीटरकडे अश्या एकत एक घालायच्या ठकू आहेत.. मी खूप दिवस शोधतेय पण इथे मिशैगन मध्ये मिळताच नाही.
  • Log in or register to post comments
न
नंदन Mon, 10/13/2008 - 23:20 नवीन

मत्र्योश्का डॉल्स

ऑनलाईन मिळतील बहुतेक. मूळच्या रशियन बाहुल्यांचा प्रकार आहे. Matryoshka dolls नावाचा.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लवंगी
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 10/13/2008 - 21:27 नवीन

सुंदर !!!

प्रागची सफर झकास झाली. घड्याळ, त्याची प्रतिके, नाचणारी इमारत, तिघांनी एका वेळी खेळायचा षटकोनी बुध्दीबळपट अफलातूनच. आपल्या सुंदर लेखनशैली आणि चित्रांनी आम्ही वाचकांनी प्राग डोळ्यात साठवले. साल्झबुर्गच्या सफरीच्या प्रतिक्षेत.
  • Log in or register to post comments
स
सुनील Mon, 10/13/2008 - 21:42 नवीन

सुरेख

नेहेमीप्रमाणेच सुरेख ओघवते वर्णन आणि सुंदर फोटो. ह्या देशांत वावरताना भाषेची काही अडचण जाणवते का? Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Fri, 11/14/2008 - 21:27 नवीन

धन्यवाद!

भ्रमणमंडळाच्या वतीने सर्वांना धन्यवाद. साल्झबुर्गला जरा उशीरच झाला आहे, पण आत्ताच हिमगुंफा मिपाकरांसाठी खुल्या केल्या आहेत. प्रागमध्ये भाषेची अडचण थोडी जाणवते,पण इंग्रजीत बर्‍यापैकी संवाद साधता येतो.बर्‍याच देशात जर्मनही समजते. एका दिवसात धावपळ झालीच त्यामुळे खाणे अर्थातच दुय्यम ठरले. पहाण्याला जास्त महत्त्व दिले आणि पिझ्झा खाऊन वेळ भागवली. स्वाती
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा