जालावर सापडलेल्या खजिन्यातील काही रोचक हिरे-माणके मिपामित्रांबरोबर वाटाविशी वाटली...
१. बदलते जग (चाळीस कोटी वर्षांपूर्वीपासून ते भविष्यात २५ कोटी वर्षे पर्यंत)...
.
२. जगाचा इतिहास (इ स पूर्व ३,००० ते इ स २०१३) चार मिनिटांत...
.
३. युरोपचा इतिहास (इ स पूर्व ३,००० ते इ स २०१३) साडेपाच मिनिटांत...
.
४. काही देशांच्या गंमतिशीर पण जटिल सीमारेखा...
.
वाचने
4135
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
लिंक्स बद्दल
:)
नाय दिसत
(No subject)
मस्तच!
मस्त लिंका आहेत.
समजले नाही.
जिथे जिथे रंगीत दाखवले आहे,
In reply to समजले नाही. by चित्रगुप्त
जिथे जिथे रंगीत दाखवले आहे, तिथे तिथे मानव-वस्ती होत गेली, असे त्यांना सांगायचे आहे काय ?हा नकाशा फक्त मोठ्या प्रमाणात पुरावे सापडलेल्या महत्वाच्या संस्कृतींच्या जागा सारांशाने दाखवतो. इतक्या त्रोटक वेळात त्यात मानवाचे सर्व जगभरचे प्रसरण दाखवणे शक्य नाही आणि तो या नकाशाचा उद्द्येशही नाही. मानवाचे प्रसरण इ स पूर्वी ८५,००० पासून इ स पूर्व १०,००० पर्यंतच्या काळात अंटार्क्टीका सोडून इतर सर्व खंडांत झाला होता... ते मानवाचे जगभरातले प्रसरण सारांशाने मी मिपावरच एका मालिकेत लिहीले आहे.