पैसा म्हणजे ...
पैसा म्हणजे साधन , पैसा म्हणजे साध्य ,
पैसा म्हणजे सुःख , पैसा म्हणजे दुःख ,
पैसा म्हणजे अश्रू , पैसा म्हणजे हसू ,
पैसा म्हणजे शांती , पैसा म्हणजे अशांती ,
पैसा म्हणजे दुधाची वाटी ,
पैसा म्हणजे शाळेची पाटी ,
पैसा म्हणजे तरूणाची लाठी ,
पैसा म्हणजे म्हाताऱ्याची काठी ,
पैसा म्हणजे मरणानंतरची ताटी ,
पैसा म्हणजे प्रगती, पैसा म्हणजे अधोगती,
पैसा म्हणजे मालक, पैसा म्हणजे नोकर,
पैसा म्हणजे घामाचा दाम , पैसा म्हणजे हाताचा मळ , पैसा म्हणजे शोषितांचे रक्त ,
पैसा म्हणजे इंधन , पैसा म्हणजे वंगण ,
पैसा म्हणजे मित्र, पैसा म्हणजे शत्रू,
पैसा म्हणजे देव, पैसा म्हणजे दानव , पैसा म्हणजे गुरु ,
पैसा म्हणजे प्रतिष्ठा , पैसा म्हणजे ताकद ,
पैसा म्हणजे आशिर्वाद, पैसा म्हणजे तळतळाट ,
पैसा म्हणजे स्वप्न , पैसा म्हणजे ध्येय , पैसा म्हणजे त्याग ,
पैसा म्हणजे आनंद,
पैसा म्हणजे लढाई , पैसा म्हणजे संघर्ष,
पैसा म्हणजे जीवन,
पैसा म्हणजे गरज, पैसा म्हणजे हौस, पैसा म्हणजे खाज,
पैसा म्हणजे पाप, पैसा म्हणजे पुण्य,
पैसा म्हणजे वेळ,पैसा म्हणजे स्थेर्य,
पैसा म्हणजे सवय , पैसा म्हणजे अक्कल ,
पैसा म्हणजे सोय,पैसा म्हणजे माप ,
पैसा म्हणजे संधी, पैसा म्हणजे आव्हानं , पैसा म्हणजे प्रयत्न,
पैसा म्हणजे उर्जा ,
पैसा म्हणजे अनुभव, पैसा म्हणजे असूया , पैसा म्हणजे द्वेष,
पैसा म्हणजे मह्त्वाकांक्षा ,पैसा म्हणजे सृजन ,
पैसा म्हणजे स्वातंत्र्य , पैसा म्हणजे बेडी,
पैसा म्हणजे योगदान,
पैसा म्हणजे वीष, पैसा म्हणजे अमृत
पैसा म्हणजे गूढ ....
याद्या
28847
प्रतिक्रिया
32
मिसळपाव
प्रतिक्रिया
पैसा म्हणजे....!
हाहा!
In reply to पैसा म्हणजे....! by आत्मशून्य
या निमित्ताने आम्हा (नव
In reply to हाहा! by पैसा
अभिषेक पैसाची माहीती पहा ना
In reply to या निमित्ताने आम्हा (नव by तुमचा अभिषेक
ओह्ह हे पाहिले नव्हते, इथे
In reply to अभिषेक पैसाची माहीती पहा ना by शुचि
मला प्रोफाईल वाचायला आवडते
In reply to ओह्ह हे पाहिले नव्हते, इथे by तुमचा अभिषेक
खरेय, मी सुद्धा तेव्हा याच
In reply to मला प्रोफाईल वाचायला आवडते by शुचि
किमान माहिती तरी लिहितो लवकरच
In reply to खरेय, मी सुद्धा तेव्हा याच by तुमचा अभिषेक
साफ चूक... सामान्य सदस्या !!!
In reply to पैसा म्हणजे....! by आत्मशून्य
बराबर बोल्लास!
In reply to साफ चूक... सामान्य सदस्या !!! by विश्वनाथ मेहेंदळे
उचक्या काय म्हटल्यावर लागल्या
In reply to बराबर बोल्लास! by पैसा
महोदया
In reply to उचक्या काय म्हटल्यावर लागल्या by आत्मशून्य
पैसा आहे एक दुधारी साधन
जोरदार टाळ्या.
In reply to पैसा आहे एक दुधारी साधन by डॉ सुहास म्हात्रे
+१
In reply to पैसा आहे एक दुधारी साधन by डॉ सुहास म्हात्रे
मूळ कवितेपेक्षाही
In reply to पैसा आहे एक दुधारी साधन by डॉ सुहास म्हात्रे
सुंदर !!!
In reply to पैसा आहे एक दुधारी साधन by डॉ सुहास म्हात्रे
मला वातलं पैसाताईच्या
पैसा पाण्यासारखा आयुष्यात येत
आवडलं!
पैसा मंज्जे सापै ...( साप आहे
पैसा म्हंजे आमची पैसाताई.
:) +१
In reply to पैसा म्हंजे आमची पैसाताई. by यशोधरा
एक दिवस येईल जेव्हा पैश्याला काहीच किंमत उरणार नाही !
पैसा ये पैसा ....!
ह्म्म्म! कविता छान आहे.
सब पैसे कू है मान जगत मे पैसा
पैसा, एक खरी वाटणारी कल्पना!
पैसा..म्हणजे>>>
कशाला पैसा पैसा करता राव ?
ज्याच्याकडे भरपूर पैसा असतो
In reply to कशाला पैसा पैसा करता राव ? by सस्नेह
+१
In reply to ज्याच्याकडे भरपूर पैसा असतो by नानासाहेब नेफळे