लेखक मनोज यांनी गुरुवार, 13/12/2007 21:12 या दिवशी प्रकाशित केले. खट्याळ वारं केव्हा पासुन तुझ्या केसांशी खेळत होत माझ मन मात्र उगाचच जळत होत * ब्लोग वर आहे लेखनविषय: चारोळ्या वाचने 5099 प्रतिक्रिया 8 प्रतिक्रिया प्रहार सहज शुक्रवार, 14/12/2007 07:23 मनोज हलके घे. पण जरा खूपच कविता झाल्या मग काही स्वस्थ बसवल नाही. नाठाळ हरामखोर केव्हापासुन टक लावून बघत होत तिच मन मात्र त्याला जिंवत जाळत होत एक नंबर मनोज शुक्रवार, 14/12/2007 07:43 विडंबन मूळ चारोळी पे़क्षा छान जमल्य !! आपलाच, मन्या वार जुना अभिजित शुक्रवार, 14/12/2007 12:01 In reply to एक नंबर by मनोज वार ऐवजी वारं हवं होतं बहुतेक. विंड विंड की वो. च्यायला मी ५ मिनिटे विचार करत होतो की साला खट्याळ वार केसांशी खेळत होता म्हणजे नेमकं काय करत होता. वार म्हणजे तलवारीचा की नजरेचा की आठवड्याचा. एका टिंबाने लोच्या केलान. की मला अजून कळालेली नाहीये चारोळी? ष्री, बेडेकरपेक्षा लोहगड, पुरंदरपायथ्याची मिसळ चापणारा अभिजित वार ???? .... नाही नाही ......... आपलं वारं हो !!!! छोटा डॉन शुक्रवार, 14/12/2007 12:16 एकदम सही बोला तु अभिजीत. वारं च मंगता है ऊधर.......... च्यायला जर "वार" पकडून कविता वाचली तर पार "डोक्याची मंडई " होते पण कविता काही भेज्यात घूसत नाही..... सही है भीडू..... बदल केला मनोज शुक्रवार, 14/12/2007 21:03 अभिजित, छोटा डॉन मनापासुना आभार. (मराठी कच्चा आहे माझ :( ) मनोजशेठ, केशवसुमार शुक्रवार, 14/12/2007 22:08 चारोळि आवडली.. आमचा अजून एक प्रतिसाद खट्याळ वारं केव्हा पासुन माझ्या केसांशी खेळत होत माझ मन मात्र विग उडायला भित होत केशवसुमार. एक गंमत मनोज शुक्रवार, 14/12/2007 23:38 केशवसुमार, सहज या चारोळीची एक गंमत आठ्वली - मझ्या एक मैत्रीने हिन्दि भाषीकांसाठी translation आसे केले होते: बेशर्म हवा तेरे जुल्फोसे खेल रहा था मेरा दिल फल्तू मे जल रहा था छान आहे प्राजु शुक्रवार, 14/12/2007 23:44 छान आहे चारोळी.. खाली आणखी एक... खट्याळ वारं केव्हा पासुन तुझ्या केसांशी खेळत होत माझ्या नाकांत मात्र त्यामुळे किती हुळहुळत होतं.. आंक्शी... आलीच शिंक...! - प्राजु.
प्रहार सहज शुक्रवार, 14/12/2007 07:23 मनोज हलके घे. पण जरा खूपच कविता झाल्या मग काही स्वस्थ बसवल नाही. नाठाळ हरामखोर केव्हापासुन टक लावून बघत होत तिच मन मात्र त्याला जिंवत जाळत होत
वार जुना अभिजित शुक्रवार, 14/12/2007 12:01 In reply to एक नंबर by मनोज वार ऐवजी वारं हवं होतं बहुतेक. विंड विंड की वो. च्यायला मी ५ मिनिटे विचार करत होतो की साला खट्याळ वार केसांशी खेळत होता म्हणजे नेमकं काय करत होता. वार म्हणजे तलवारीचा की नजरेचा की आठवड्याचा. एका टिंबाने लोच्या केलान. की मला अजून कळालेली नाहीये चारोळी? ष्री, बेडेकरपेक्षा लोहगड, पुरंदरपायथ्याची मिसळ चापणारा अभिजित
वार ???? .... नाही नाही ......... आपलं वारं हो !!!! छोटा डॉन शुक्रवार, 14/12/2007 12:16 एकदम सही बोला तु अभिजीत. वारं च मंगता है ऊधर.......... च्यायला जर "वार" पकडून कविता वाचली तर पार "डोक्याची मंडई " होते पण कविता काही भेज्यात घूसत नाही..... सही है भीडू.....
मनोजशेठ, केशवसुमार शुक्रवार, 14/12/2007 22:08 चारोळि आवडली.. आमचा अजून एक प्रतिसाद खट्याळ वारं केव्हा पासुन माझ्या केसांशी खेळत होत माझ मन मात्र विग उडायला भित होत केशवसुमार.
एक गंमत मनोज शुक्रवार, 14/12/2007 23:38 केशवसुमार, सहज या चारोळीची एक गंमत आठ्वली - मझ्या एक मैत्रीने हिन्दि भाषीकांसाठी translation आसे केले होते: बेशर्म हवा तेरे जुल्फोसे खेल रहा था मेरा दिल फल्तू मे जल रहा था
छान आहे प्राजु शुक्रवार, 14/12/2007 23:44 छान आहे चारोळी.. खाली आणखी एक... खट्याळ वारं केव्हा पासुन तुझ्या केसांशी खेळत होत माझ्या नाकांत मात्र त्यामुळे किती हुळहुळत होतं.. आंक्शी... आलीच शिंक...! - प्राजु.
प्रतिक्रिया
प्रहार
मनोज हलके घे. पण जरा खूपच कविता झाल्या मग काही स्वस्थ बसवल नाही.
नाठाळ हरामखोर केव्हापासुन
टक लावून बघत होत
तिच मन मात्र
त्याला जिंवत जाळत होत
एक नंबर
विडंबन मूळ चारोळी पे़क्षा छान जमल्य !!
आपलाच,
मन्या
वार
In reply to एक नंबर by मनोज
वार ऐवजी वारं हवं होतं बहुतेक. विंड विंड की वो.
च्यायला मी ५ मिनिटे विचार करत होतो की साला खट्याळ वार केसांशी खेळत होता म्हणजे नेमकं काय करत होता. वार म्हणजे तलवारीचा की नजरेचा की आठवड्याचा. एका टिंबाने लोच्या केलान.
की मला अजून कळालेली नाहीये चारोळी?
ष्री, बेडेकरपेक्षा लोहगड, पुरंदरपायथ्याची मिसळ चापणारा अभिजित
वार ???? .... नाही नाही ......... आपलं वारं हो !!!!
एकदम सही बोला तु अभिजीत.
वारं च मंगता है ऊधर..........
च्यायला जर "वार" पकडून कविता वाचली तर पार "डोक्याची मंडई " होते पण कविता काही भेज्यात घूसत नाही..... सही है भीडू.....
बदल केला
अभिजित, छोटा डॉन मनापासुना आभार. (मराठी कच्चा आहे माझ :( )
मनोजशेठ,
चारोळि आवडली..
आमचा अजून एक प्रतिसाद
खट्याळ वारं केव्हा पासुन
माझ्या केसांशी खेळत होत
माझ मन मात्र
विग उडायला भित होत
केशवसुमार.
एक गंमत
केशवसुमार, सहज या चारोळीची एक गंमत आठ्वली - मझ्या एक मैत्रीने हिन्दि भाषीकांसाठी translation आसे केले होते:
बेशर्म हवा तेरे जुल्फोसे
खेल रहा था
मेरा दिल फल्तू मे
जल रहा था
छान आहे
छान आहे चारोळी..
खाली आणखी एक...
खट्याळ वारं केव्हा पासुन
तुझ्या केसांशी खेळत होत
माझ्या नाकांत मात्र त्यामुळे
किती हुळहुळत होतं..
आंक्शी... आलीच शिंक...!
- प्राजु.