✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

गाणी अंगणातली, गाणी माजघरातली, गाणी तीन सांजेची... (१)

व
विसोबा खेचर यांनी
Fri, 10/10/2008 - 01:14  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
8421 वाचन

💬 प्रतिसाद (21)

प्रतिक्रिया

वाह !!

आनंदयात्री
Fri, 10/10/2008 - 01:32 नवीन
भादवाही येऊन उभा राहिला आहे त्यामुळे आता पुढल्या अश्विनातलं शरदाचं चांदणं अन् अश्चिनातल्या पौर्णिमेची आस आता चांगलीच जाणवू लागली आहे! आता नाही धीर धरवत..! उत्तम लेखन !
  • Log in or register to post comments

+१

मुक्तसुनीत
Fri, 10/10/2008 - 01:41 नवीन
या गाण्याच्या रसाचा अगदी पूर्णपणे तुम्ही आस्वाद घेतला आहे या लेखात. गाण्यातल्या भावाशी पूर्णपणे एकरूप होऊन लिहिलेला आणखी एक उत्तम लेख ! या गाण्याचे संगीत दशरथ पुजारींचे ना ? शब्द कुणाचे ते विसरलो ..... >>>> एका नाविकाचं आणि स्त्री प्रवाश्याचं इतकं सुंदर नातं असू शकतं? धाकल्या दिरासारखं किंवा पाठच्या भावासारखं! क्या बात है..! हे अगदी खरे. केवळ असाच एक हृदयात कळ आणणारा क्षण "राजा सारंगा , माझ्या सारंगा डोलकरा रं , धाकल्या दिरा रं" या गाण्यात आहे. "दर्याच्या पाण्याला उधान आयलंय " आणि अशा उधानात वहिनी धाकल्या दिराला सांगते .."चल जावया घरा..." . कुठल्याही संध्याकाळी हे गाणे कानावर पडावे आणि त्या अनामिक मायलेकरांच्या कल्पनेने भरून यावे....
  • Log in or register to post comments

++ १, असेच म्हणतो

मानस
Fri, 10/10/2008 - 01:52 नवीन
या गीताचे शब्द आहेत अशोक परांजपे ह्यांचे. माझ्या मते संगीत अशोक पत्कींनी दिले आहे. तात्याबा, सुंदर लेख. अजुन येऊ देत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत

वा!!

मनीषा
Fri, 10/10/2008 - 02:28 नवीन
एकतर आपल्याला काव्यातलं फारसं काही कळत नाही मग उगाच खोटं कशाला बोला! ---असं म्हणून या गाण्याचं आणि त्यातल्या काव्याचं त्यातल्या रंग आणि रेषांचं सुद्धा सुंदर वर्णन केलं आहे .
  • Log in or register to post comments

वा!!

प्राजु
Fri, 10/10/2008 - 02:45 नवीन
काव्याचं आणि त्यातल्या गायकीचं रसग्रहण ते हेच. माझं अतिशय आवडतं गाणं आहे हे. शाळेत ४ थीत असताना या गाण्यावर नाच बसवला होता असं काहिसं आठवतं आहे. रसग्रहण आवडलं, आणि हा नवा उपक्रमही. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

रसग्रहण

मीनल
Fri, 10/10/2008 - 02:52 नवीन
रसग्रहण क्लास आहे . या पुढील गाण्यातून ही खूप न उमजलेले अर्थ उलगडत जातील अस वाटत. जेव्हा ते बुध्धीला समजतील तेव्हा ते मनाला जास्त भावतील. मीनल.
  • Log in or register to post comments

अजून एक

मीनल
Fri, 10/10/2008 - 03:05 नवीन
शब्दांच्या अर्था बरोबर आम्हाला थोड स्वर ज्ञान मिळले तर बर होईल. मीनल.
  • Log in or register to post comments

सहमत

बेसनलाडू
Fri, 10/10/2008 - 03:10 नवीन
(सहमत)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मीनल

ऍब्स्ट्रॅ

यशोधरा
Fri, 10/10/2008 - 09:47 नवीन
ऍब्स्ट्रॅक्ट विचार आवडले. >>पुढलं गाणं : शब्द शब्द जपून ठेव, बकुळीच्या फुलापरी...! लिहा, वाट बघत आहे!
  • Log in or register to post comments

मस्त

ऋषिकेश
Fri, 10/10/2008 - 11:39 नवीन
मस्तच! थेट मनातून आलेला लेख -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments

वा तात्या वा.

रामदास
Fri, 10/10/2008 - 12:27 नवीन
खरं सांगू का ही सगळी गाणी मदतीला उभी राहतात जेव्हा आपल्या सोबत कुणिच नसतं आणि असावं असं वाटत असतं. बकुळीच्या गाण्यावरून आणखी एक छान गाणं आठवलं. मंगला नाथ यांनी गायलेलं आहे.त्यातल्या काही ओळी देतो आहे. श्रावण घन गर्जन गाजे दिपवी दोन्ही नयन माझे एका अंधार्‍या गहन निळ्या सोनेरी क्षणात बकुळ फुला कधीचे तुला धुंडते वनात जरा आठवड्याला एक अशा गतीने लिहील्यास मजा येईल. बिनाका गीतमालाची वाट बघण्यासारखं.
  • Log in or register to post comments

रसास्वाद..

स्वाती दिनेश
Fri, 10/10/2008 - 12:54 नवीन
तात्या,रसास्वाद आवडला. शब्द शब्द जपून ठेव, बकुळिच्या फुलापरी...! मधील सौंदर्य लवकर उलगडून दाखव. स्वाती
  • Log in or register to post comments

+१

चित्रा
Fri, 10/10/2008 - 18:29 नवीन
असेच म्हणते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती दिनेश

सहमत

नंदन
Sat, 10/11/2008 - 07:17 नवीन
सुरुवात छान झाली आहे, पुढील भागांची वाट पाहतो. जिथे सागरा, तुला ते आठवेल का सारे सारखी सुमन कल्याणपुरांची अनेक सुरेख गाणी आहेत. त्यांच्याबद्दलही वाचायला आवडेल.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रा

सहमत...

बिपिन कार्यकर्ते
Sun, 10/12/2008 - 12:16 नवीन
नंदनशी १००% सहमत. बिपिन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

क्लास...

बिपिन कार्यकर्ते
Sat, 10/11/2008 - 00:32 नवीन
क्लास... बिपिन.
  • Log in or register to post comments

मस्त, मस्त, मस्त!

चतुरंग
Sat, 10/11/2008 - 10:06 नवीन
एकदम तात्या ष्टाईल लेखन बरेच दिवसांनी! मर्मग्राही लेखन तुम्हाला जमते तात्या. अजून येऊदेत. चतुरंग
  • Log in or register to post comments

वा तात्या बहारदार,

शशिकांत ओक
Sun, 10/12/2008 - 11:53 नवीन
अत्यंत मोजक्या शब्दात साकारलेली भावनिकतेची थरथर. नावेबरोबर मनाला हेलावते.
  • Log in or register to post comments

व्वा !!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 10/12/2008 - 12:25 नवीन
नाविका रे, वारा वाहे रे, डौलाने हाक जरा आज नाव रे.. लैच भारी गाणं आहे. हृदयाला हात घालणार्‍या गाण्यांचे सुंदर चित्र रेखाटलंय. पुढलं गाणं : शब्द शब्द जपून ठेव, बकुळिच्या फुलापरी...! लवकर लिहा !!! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

आवर्जून

विसोबा खेचर
Mon, 10/13/2008 - 08:28 नवीन
आवर्जून प्रतिसाद देणार्‍या सर्व रसिक वाचकवरांना मनापासून धन्यवाद. आपल्या सर्वांचा मी ऋणी आहे... ज्यांना इच्छा असूनही हे लेखन वाचायला टाईम भेटला नाही आणि ज्यांना हे लेखन बरावाईट असा कुठलाच प्रतिसाद देण्याच्या लायकीचे वाटले नाही त्या सर्वांचेही आभार.. :) तात्या.
  • Log in or register to post comments

तिन्हिसांजा

शुभान्कर
Tue, 10/14/2008 - 18:19 नवीन
लेख खुपच छान. असेच एक सुन्दर गाणे आहे. उषा मन्गेशकरांचे.. "जे तुझ्याचसाठी होते केवळ फुलले" सगळे उषाताईंना लावणीसाठी ओळ्खतात्,पण त्यांची कितीतरी भावगीतं निव्वळ अप्रतिम आहेत. वर दिलेले गाणे असेच सन्ध्याकाळच्या "पुरिया धनाश्री" चा नमुना आहे. त्यावर लिहा ..
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा