ऑरेंज कुकिज
मिश्रण चांगले मळून क्लिंग फिल्ममध्ये गुंडाळून फ्रिजमध्ये एक तास ठेवा.
एका तासाने मिश्रणाचा थोडा भाग काढून, थोड्या मैद्यावर जाडसर लाटून घ्या व कुकी कटरने कातून घ्या.
ओव्हन १८० डिग्री सें प्री-हीट करायला ठेवा.
बेकिंग ट्रेवर बेकिंग पेपर लावून घ्या व त्यावर कातलेल्या कुकिज थोड्या अंतरावर रचून ठेवा.
१८० डिग्री सें वर १०-१२ मिनिटे कुकिज हलक्या सोनेरी रंगावर बेक करुन घ्या.
बेक झाल्या की ट्रे बाहेर काढून ५ मिनिटे ठेवा व नंतर कुकिज कुलिंग रॅकवर काढून ठेवा.
पूर्ण गार झाल्या की हवाबंद डब्यात भरुन ठेवा.
ह्या कुकिज तुम्ही कॉफी, चहा, दुधाबरोबर सर्व्ह करु शकता. नुसत्याही खायला छान लागतात.
आवडत असल्यास आल्याचे प्रमाण वाढवू शकता. ह्या पाक्रुत सटल हिंट येते आल्याची.
वाचने
10924
वाचनखूण
प्रतिक्रिया
37
मी पैला
In reply to मी पैला by अत्रुप्त आत्मा
ये आतुम्स, मला येक ध्ये न?
In reply to ये आतुम्स, मला येक ध्ये न? by स्पंदना
बचपन याद दिला दे!!!
In reply to ये आतुम्स, मला येक ध्ये न? by स्पंदना
@ये आतुम्स, मला येक ध्ये न?
In reply to ये आतुम्स, मला येक ध्ये न? by स्पंदना
अपर्ना तै. मलापन एक देताव का?
आह्ह... मस्तच !
जबरा!
अहाहा! कसल्या दिसताएत कूकीज !!
मस्त
जीव गेला...
३/४ वाटी साखर म्हंजे साधारण
मस्तच दिसतायत.
In reply to मस्तच दिसतायत. by साती
मस्त
नाद खुळाच!
शेवटून दुसर्या फोटुतली ट्रे
साहित्या मध्ये पिठ पण काय
In reply to साहित्या मध्ये पिठ पण काय by पिलीयन रायडर
>>>ही बाई दिवसेंदिवस तापदायक
अगदीच कातिल आलाय पहिला नी
_/\_
करू का?
ताजा
प्रतिसाद नेहमीचाच समजून
In reply to प्रतिसाद नेहमीचाच समजून by रेवती
+१
In reply to प्रतिसाद नेहमीचाच समजून by रेवती
हाहाहा कुक्या
अफाट सुंदर दिसतंय
मी हा धागा उघडलाच नाही आहे,
कुकीज आवडल्या ...
वाह
वेsssssड!
हायला! भारी! अगं तू एखादा
In reply to हायला! भारी! अगं तू एखादा by यशोधरा
@एखादा ब्रँड का नाही सुरु करत
मस्तच !
कसल्या दिसताहेत.. जर ह्या
वा वा वा... खुपच मस्त गं..
पाककृती नेहमीप्रमाणेच आवडली.
एग्लेस् केक ची पाक्रु सान्गू शकेल का कोणी?
यम्मी..