✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

शुभ दसरा !!!

फ — फटू, गुरुवार, 10/09/2008 - 10:30

प्रतिक्रिया द्या
12580 वाचन

💬 प्रतिसाद (13)

माझ्यातर्

विसोबा खेचर
गुरुवार, 10/09/2008 - 10:52 नवीन
माझ्यातर्फेही सर्वाना दसर्‍याच्या, अनुष्काच्या या मनमोकळ्या अन् प्रसन्न हास्याइतक्याच प्रसन्न शुभेच्छा!..:) --तात्या. Image removed.
  • Log in or register to post comments

:)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 10/09/2008 - 11:07 नवीन
तरी म्हटलं विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी अनुष्कावन्स अजून कशा अवतरल्या नाहीत. :) बाकी हास्य आहेच दिलखूलास...!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

तात्या...

फटू
गुरुवार, 10/09/2008 - 11:14 नवीन
अनुष्का वहीनी एक बोट वर करून काय बरं सांगत आहेत ??? सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

बहुतेक

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 10/09/2008 - 11:21 नवीन
अनुष्का वहीनी एक बोट वर करून काय बरं सांगत आहेत ??? मिपावरील अनुष्कावेडाचे फोटो टाकणार्‍या एका सौंदर्यवेड्याची गोष्ट ती हसून-हसून तिच्या मित्र मैत्रीनींना सांगत असावी.:) बाय द वे, फटू आपली चारोळी सुंदर आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फटू

:)

विसोबा खेचर
गुरुवार, 10/09/2008 - 11:35 नवीन
थट्टा करता काय! ठीक आहे, प्राध्यापक डॉक्टर डिलिट चिरुटे, पाहून घेईन तुम्हाला! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

जाऊ द्या

विसोबा खेचर
गुरुवार, 10/09/2008 - 14:44 नवीन
जाऊ द्या हो प्रभूसाहेब! फार गोंधळात नका पडू. त्या बाईच्या निखळ हसण्याकडे पाहा आणि दुनिया विसरून जा..! :) आपला, (लब्बाड विनायक प्रभू मास्तरांचा चावट विद्यार्थी) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

मस्त आहे चारोळी.

प्रमोद देव
गुरुवार, 10/09/2008 - 11:41 नवीन
सतीश,चारोळी मस्त आहे. :) मिपावरील अनुष्कावेडाचे फोटो टाकणार्‍या एका सौंदर्यवेड्याची गोष्ट ती हसून-हसून तिच्या मित्र मैत्रीनींना सांगत असावी. मलाही असंच वाटतंय! ;)
  • Log in or register to post comments

गोंधळ

विनायक प्रभू
गुरुवार, 10/09/2008 - 14:42 नवीन
http://vipravani.wordpress.com/ आणि माझा गोंध्ळ हो तो आ हे. विसोबांचे नेमक स्टेट्स काय. वीर, महावीर, का परमवीर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देव

विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा !!!

चटोरी वैशू
गुरुवार, 10/09/2008 - 11:52 नवीन
सर्व मिपाकरांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा !!! ....... चटोरी वैशू
  • Log in or register to post comments

शुभेच्छा...

मदनबाण
गुरुवार, 10/09/2008 - 12:09 नवीन
** सर्व मिपाकर मित्रांना आणि तायड्यांना दसर्‍याच्या शुभेच्छा!!!!! ** मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments

शुभेच्छा...

mina
गुरुवार, 10/09/2008 - 17:24 नवीन
आपट्याची पानं त्याला ह्यदयाचा आकार, मनाचे बंध त्याला प्रेमाची झंकार, आनंदाच्या क्षणांना सर्वांचा रुकार, विजयादशमीच्या निमित्त करावा शुभेच्छांचा स्वीकारा..! !! शुभ दसरा !! Image removed.
  • Log in or register to post comments

मिपा परीवारास दसर्‍याच्या

धन्या
Fri, 10/03/2014 - 12:30 नवीन
मिपा परीवारास दसर्‍याच्या हार्दिक शुभेच्छा !!!
  • Log in or register to post comments

विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा.

आयुर्हित
Fri, 10/03/2014 - 13:02 नवीन
आपणास, आपल्या परिवारास दसऱ्याच्या लाख लाख शुभेच्छा. येणारे सर्व दिवस, महिने, वर्ष आपणास आनंदाचे सुखाचे, सोन्यासारखे येवोत ही परमेश्वर चरणी ओंजळभर प्रार्थना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा.Image removed.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा