इंटरनेट आणि मोबाईल बँकिंग
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
साधे पासबुक भरून घेण्यासाठी जिथे पूर्वी तासनतास रांगेत उभे राहावे लागायचे तिथे आता आपण आपली महिन्याची बिले/रिचार्ज पण घरबसल्या इंटरनेट/मोबाईल बँकिंग द्वारे भरू शकतो
ह्यात पण काही संभाव्य धोके/त्रुटी आहेत
अकौंट hack होणे
मोबाईल बँकिंग मध्ये connectivity नसल्याने फंड ट्रान्स्फर मध्येच अडकणे ( डेबिट तर पडते पण क्रेडीट होत नाही आणि ही ट्रान्स्फर पूर्ण होण्यास ७-१० दिवस जातात )
NEFT /RTGS चालू नसेल तर मग बँकेत जाण्याशिवाय काहीच पर्याय नाही
आपल्याला ह्या बाबतीत कसे अनुभव आले आहेत?(चांगले/ वाईट दोन्ही)
आपल्याला कुठल्या प्रकारचे बँकिंग सोयीस्कर वाटते ते पण सांगा
(जुन्या लोकांना बँकेत गेल्याशिवाय चैनच पडत नाही त्यामुळे त्यांचा ह्या गोष्टींकडे कमी कल आहे असे जाणवते)
तसेच ह्या बाबतीत कुठल्या प्रकारच्या बँका आघाडीवर आहेत?
प्रतिक्रिया
मानसिकतेची बाब
ते सगळ सोड!
Know Your Customer.
एक वेगळे अकाउंट उघडून त्यात
सहमत
इंटरनेट बँकिंग
माझा नेट बँकिंग चा अनुभव
मी इलेक्ट्रीक बील फक्त
मी इलेक्ट्रीक बील फक्त मोबाइलने भरतो, बाकी विमानाचे, ट्रेनचे, एस.टी.चे बूकींग, अगदी नेहरु तारांगणाचे , बुकींग सुद्धा इंटरनेटने केलेली आहेत. काही अडचण नाही, झाली व्यवस्थीत झाले. खास करुन विरोपी पत्ता हा https ने सुरु झाला की नाही ते पहावे, आणि वन टाईम पासवर्डने सगळ्या गोष्टी सोप्या होतात.
होय OTP (वन टाइम पासवर्ड ) ने सुरक्षाविषयक बाबी safe केल्या आहेत
आय आर सी टी सी
ती आयआरसीटीसी या महान
ख्या ख्या!!!
कशाला पाहीजे तुम्हाला मोबाईल
केवळ तातडी नाही
अतिशय उपयोगी
antivirus ???
हार्ट्ब्लिड मेसेंजींग
याही पेक्षा महत्वाचे म्हणजे
काय एवढा बाऊ करायची गरज नाही
घाबरवण्याचा हेतू नाही पण
हे सोपे नाही.
नेटवर्कच्या कमीअधिक वेगामुळे
आयसीआयसीआय बँक खाती असुरक्षित
:)
ऑनलाइन व्यवहारांसाठी दोन स्तरीय सुरक्षेची सूचना