साधे पासबुक भरून घेण्यासाठी जिथे पूर्वी तासनतास रांगेत उभे राहावे लागायचे तिथे आता आपण आपली महिन्याची बिले/रिचार्ज पण घरबसल्या इंटरनेट/मोबाईल बँकिंग द्वारे भरू शकतो
ह्यात पण काही संभाव्य धोके/त्रुटी आहेत
अकौंट hack होणे
मोबाईल बँकिंग मध्ये connectivity नसल्याने फंड ट्रान्स्फर मध्येच अडकणे ( डेबिट तर पडते पण क्रेडीट होत नाही आणि ही ट्रान्स्फर पूर्ण होण्यास ७-१० दिवस जातात )
NEFT /RTGS चालू नसेल तर मग बँकेत जाण्याशिवाय काहीच पर्याय नाही
आपल्याला ह्या बाबतीत कसे अनुभव आले आहेत?(चांगले/ वाईट दोन्ही)
आपल्याला कुठल्या प्रकारचे बँकिंग सोयीस्कर वाटते ते पण सांगा
(जुन्या लोकांना बँकेत गेल्याशिवाय चैनच पडत नाही त्यामुळे त्यांचा ह्या गोष्टींकडे कमी कल आहे असे जाणवते)
तसेच ह्या बाबतीत कुठल्या प्रकारच्या बँका आघाडीवर आहेत?
वाचने
10156
प्रतिक्रिया
25
मिसळपाव
प्रतिक्रिया
मानसिकतेची बाब
ते सगळ सोड!
Know Your Customer.
In reply to ते सगळ सोड! by स्पंदना
एक वेगळे अकाउंट उघडून त्यात
सहमत
In reply to एक वेगळे अकाउंट उघडून त्यात by कंजूस
इंटरनेट बँकिंग
माझा नेट बँकिंग चा अनुभव
मी इलेक्ट्रीक बील फक्त
मी इलेक्ट्रीक बील फक्त मोबाइलने भरतो, बाकी विमानाचे, ट्रेनचे, एस.टी.चे बूकींग, अगदी नेहरु तारांगणाचे , बुकींग सुद्धा इंटरनेटने केलेली आहेत. काही अडचण नाही, झाली व्यवस्थीत झाले. खास करुन विरोपी पत्ता हा https ने सुरु झाला की नाही ते पहावे, आणि वन टाईम पासवर्डने सगळ्या गोष्टी सोप्या होतात.
होय OTP (वन टाइम पासवर्ड ) ने सुरक्षाविषयक बाबी safe केल्या आहेत
आय आर सी टी सी
ती आयआरसीटीसी या महान
In reply to आय आर सी टी सी by मंदार कात्रे
ख्या ख्या!!!
In reply to ती आयआरसीटीसी या महान by आदूबाळ
कशाला पाहीजे तुम्हाला मोबाईल
केवळ तातडी नाही
In reply to कशाला पाहीजे तुम्हाला मोबाईल by प्रसाद१९७१
अतिशय उपयोगी
antivirus ???
In reply to अतिशय उपयोगी by अलबेला सजन
हार्ट्ब्लिड मेसेंजींग
In reply to antivirus ??? by राजेंद्र मेहेंदळे
याही पेक्षा महत्वाचे म्हणजे
In reply to हार्ट्ब्लिड मेसेंजींग by आत्मशून्य
काय एवढा बाऊ करायची गरज नाही
घाबरवण्याचा हेतू नाही पण
हे सोपे नाही.
In reply to घाबरवण्याचा हेतू नाही पण by कंजूस
नेटवर्कच्या कमीअधिक वेगामुळे
आयसीआयसीआय बँक खाती असुरक्षित
:)
In reply to आयसीआयसीआय बँक खाती असुरक्षित by आयुर्हित
ऑनलाइन व्यवहारांसाठी दोन स्तरीय सुरक्षेची सूचना