अर्थमंथन आणि अंतर्नाद या दोन मासिकांची वार्षिक वर्गणी भरून नियमित अंक घ्यायचे आहेत. त्यासाठी संपर्क पत्ते व दूरध्वनी क्रमांक हवे आहेत. कुणास माहित असल्यास सांगावेत.
तसा अंतर्नाद साठीचा संपर्क पत्ता जालावर एके ठिकाणी मिळाला, पण तो सध्याचा पत्ता आहे किंवा नाही हे माहित नाही. -
अंतर्नाद
सी-२, गार्डन इस्टेट जवळ
वायरलेस कॉलनी जवळ
औंध, पुणे.. ४११००७
राघव
वाचने
11647
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
दोन्हींचे एकेक ह्या महिन्याचे
आंतरजालावर का उपलब्ध असू नये !
In reply to दोन्हींचे एकेक ह्या महिन्याचे by यशोधरा
असावीत की. मी कुठे नको
In reply to आंतरजालावर का उपलब्ध असू नये ! by माहितगार
धन्यवाद
In reply to असावीत की. मी कुठे नको by यशोधरा
परिघास मर्यादा .... ?
In reply to धन्यवाद by माहितगार
हम्म...
In reply to परिघास मर्यादा .... ? by चौकटराजा
'अंतर्नाद'चा पत्ता बहुतेक
लेखातील आवडलेली वाक्ये
In reply to 'अंतर्नाद'चा पत्ता बहुतेक by आतिवास
'माहिती हवी आहे' हे आगा पिछा
धन्यवाद.