Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Tue, 04/08/2014 - 21:51
लेखनविषय (Tags)
स्थिरचित्र
लेखनप्रकार (Writing Type)
विरंगुळा
घरच्या बागेतून आणलेली पुष्पांजली (श्रम आणि श्रेय घरच्यांचे, मी केवळ कॅमेर्‍याचे बटण दाबण्याचा धनी ! )...  .  .  .  .  .  .  .  .  .  .  .  .

.

.

१५ - १६ एप्रिल २०१४

१९८९ पासून आमच्याकडे असलेल्या डच लिलीच्या एका नविन बाळाची भर आता बागेत पडली आहे...  .  .  .  . मार्च-एप्रिल मध्ये या लिलीच्या प्रत्येक रोपट्याला (कांद्याला) चार फुलांचा एकच पुष्प्गुच्छ येतो. सर्व कळ्या एकाच वेळेस एकाच देठाच्या टोकावर येतात आणि एकामागोमाग एक फुलत जातात. नंतर तो कांदा वर्षभरासाठी झोपी जातो ! निसर्गाचे हे कौतूक अनेकदा पाहूनही दरवर्षी ते त्याच उत्साहाने बघायची ओढ असते :)
  • Log in or register to post comments
  • 25327 views
  • पुष्पांजली २

Book traversal links for पुष्पांजली

  • पुष्पांजली २ ›

प्रतिक्रिया

Submitted by आतिवास on Tue, 04/08/2014 - 21:56

Permalink

छान आहेत. त्यांची नावंही

छान आहेत. त्यांची नावंही दिल्यास उत्तम!
  • Log in or register to post comments

Submitted by पिवळा डांबिस on Tue, 04/08/2014 - 21:58

Permalink

सुरेख!

सुरेख फोटो! तुमच्या घरच्यांचं अभिनंदन!! (ओके, ओके, बटण दाबल्याबद्दल तुमचंही!!!) :)
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Tue, 04/08/2014 - 22:05

Permalink

क्लाsssssssssस!

क्लाsssssssssस!
  • Log in or register to post comments

Submitted by अजया on Tue, 04/08/2014 - 22:05

Permalink

मस्त!

वसंतबहार दिसते आहे बागेतली!
  • Log in or register to post comments

Submitted by शैलेन्द्र on Tue, 04/08/2014 - 22:07

Permalink

छान आहेत फुलं

छान आहेत फुलं :)
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Tue, 04/08/2014 - 22:59

Permalink

मस्तच!

फुलांचे किती प्रकार आहेत तुमच्याकडे!
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Tue, 04/08/2014 - 23:11

Permalink

मस्त फटू!

आता इस्पीकचा एक्का हे नाव बदलून फूलवाला राजा असं नाव ठेवा ;)
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Tue, 04/08/2014 - 23:14

In reply to मस्त फटू! by बॅटमॅन

Permalink

सुधारणा

*फुलांचा राजा.
  • Log in or register to post comments

Submitted by पिशी अबोली on Wed, 04/09/2014 - 16:13

In reply to मस्त फटू! by बॅटमॅन

Permalink

किलवर राजा ठेवले तर?

किलवर राजा ठेवले तर?
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Wed, 04/09/2014 - 17:54

In reply to किलवर राजा ठेवले तर? by पिशी अबोली

Permalink

नको नको. इस्पीकचा एक्का च ठीक

नको नको. इस्पीकचा एक्का च ठीक आहे. फूलांचा राजा किंवा किलवरचा राजा, दोन्ही नको. कारण, ना मी कोणाला "फूल" बनवत ना कोणाला "किल" करत ;) :)
  • Log in or register to post comments

Submitted by शिद on Wed, 04/09/2014 - 17:59

In reply to नको नको. इस्पीकचा एक्का च ठीक by डॉ सुहास म्हात्रे

Permalink

सही जवाब....

सही जवाब...हाहाहा...
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Wed, 04/09/2014 - 18:00

In reply to नको नको. इस्पीकचा एक्का च ठीक by डॉ सुहास म्हात्रे

Permalink

हा हा हा

हा हा हा ;)
  • Log in or register to post comments

Submitted by शुचि on Tue, 04/08/2014 - 23:16

Permalink

@बॅटमन - हाहाहा

@बॅटमन - हाहाहा @इस्पिकचा एक्का - सर्वच फुलं छान आहेत .
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Tue, 04/08/2014 - 23:17

Permalink

काय गोड फोटो आहेत. पहिला आणि

काय गोड फोटो आहेत. पहिला आणि केशरी गुलाबाचा फारच आवडले.
  • Log in or register to post comments

Submitted by शुचि on Tue, 04/08/2014 - 23:20

In reply to काय गोड फोटो आहेत. पहिला आणि by रेवती

Permalink

दोन्ही गुलाब सुरेखच. केशरी

दोन्ही गुलाब सुरेखच. केशरी जरा "नखरेल" तर पांढरा "सोज्ज्वळ" ;)
  • Log in or register to post comments

Submitted by स्पंदना on Wed, 04/09/2014 - 04:43

Permalink

अहा! सुरेख!

अहा! सुरेख!
  • Log in or register to post comments

Submitted by खटपट्या on Wed, 04/09/2014 - 05:20

Permalink

सुन्दर !!!

सुन्दर !!!
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Wed, 04/09/2014 - 09:39

Permalink

सुंदर छायाचित्रे.

सुंदर छायाचित्रे.
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Wed, 04/09/2014 - 13:12

Permalink

पुष्पांजली आवडली.

पुष्पांजली आवडली. सौदीमध्ये अशी फुलं फुलवली असतील तर अप्रतिमच. फेब्रुवारीमध्ये दुबै ला गेलो असता अशी कृत्रिम बाग (मिरॅकल गार्डन)अत्यंत सुंदर प्रकारे फुलवलेली दिसली.
  • Log in or register to post comments

Submitted by शिद on Wed, 04/09/2014 - 13:36

Permalink

मस्त...प्रसन्न वाटले सगळी

मस्त...प्रसन्न वाटले सगळी फुले पाहुन... प्रत्येक फुलाची थोडी फार ओळख तुमच्या शैलीत झाली तर धाग्याला चार चांद लागतील.
  • Log in or register to post comments

Submitted by सफरचंद on Wed, 04/09/2014 - 16:09

Permalink

अनुमोदन

आत्मू'बाबांच्या "ओ" ला अनुमोदन "आता इस्पीकचा एक्का हे नाव बदलून फूलवाला राजा असं नाव ठेवा" बाकी, एक्का काकांच्या फोटोग्राफी बद्दल आम्ही पामर काय लिहिणार , निव्वळ अप्रतिम... एक्का काका - या फोटो सोबत नेहमीच्या style मध्ये वर्णन आले असते तर अजून बहर आली असती , असो, तूर्तास फक्त फोटो बघून समाधान मानतोय
  • Log in or register to post comments

Submitted by पिशी अबोली on Wed, 04/09/2014 - 16:14

Permalink

सध्या पेटलेल्या वातावरणात

सध्या पेटलेल्या वातावरणात डोळे निवले.
  • Log in or register to post comments

Submitted by बाळ सप्रे on Wed, 04/09/2014 - 16:15

Permalink

अप्रतिम!!

अप्रतिम!!
  • Log in or register to post comments

Submitted by प्रमोद देर्देकर on Wed, 04/09/2014 - 16:35

Permalink

सगळी फुले अप्रतिम सात,आठ, नऊ,

सगळी फुले अप्रतिम सात,आठ, नऊ, दहा छायाचित्रातले फुल कोणते काय नाव आहे?
  • Log in or register to post comments

Submitted by दिपक.कुवेत on Wed, 04/09/2014 - 16:40

Permalink

खुपच क्युट

सगळिच फुल गोड आहेत. ते पिवळं तर खुपच आवडलं.
  • Log in or register to post comments

Submitted by त्रिवेणी on Wed, 04/09/2014 - 16:52

Permalink

मस्त फुल.

मस्त फुल.
  • Log in or register to post comments

Submitted by झकासराव on गुरुवार, 04/10/2014 - 16:49

Permalink

बाग मस्त फुलली आहे की.

बाग मस्त फुलली आहे की. :)
  • Log in or register to post comments

Submitted by इशा१२३ on गुरुवार, 04/10/2014 - 21:09

Permalink

सुरेखच..

यातली बरीचशी फुलझाड आहेत माझ्याकडे .असे सुंदर फोटो मात्र काढले नाहियेत.ते पिवळ फुल वेगळच आहे.त्याच काय नाव?
  • Log in or register to post comments

Submitted by Prajakta२१ on गुरुवार, 04/10/2014 - 23:31

Permalink

फोटो छान आहेत

फोटो छान आहेत कॅमेरा कुठला आहे? मी पण घ्यायचा विचार करतीये म्हणून विचारले धन्यवाद
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Sat, 04/19/2014 - 10:37

In reply to फोटो छान आहेत by Prajakta२१

Permalink

अरेच्च्या हा प्रश्न नजरेतून

अरेच्च्या हा प्रश्न नजरेतून निसटला होता. क्षमस्व ! कॅमेरा : Soni Exmore (R) 10.2 MP DSC-TX7
  • Log in or register to post comments

Submitted by तुमचा अभिषेक on गुरुवार, 04/10/2014 - 23:48

Permalink

क्लास ! दिल गार्डन गार्डन हो

क्लास ! दिल गार्डन गार्डन हो गया .. दोन रंगांचे एकेक कॉम्बिनेशन भारीच .. आणि ते रंग फुलांचे असल्याने फोटोला आलेला एक टवटवीतपणा..
  • Log in or register to post comments

Submitted by खेडूत on गुरुवार, 04/10/2014 - 23:48

Permalink

मस्त !!

Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on गुरुवार, 04/10/2014 - 23:57

Permalink

मस्त

झक्कास...
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on Fri, 04/11/2014 - 00:06

Permalink

सुरेख फुलली आहे बाग!

सुरेख फुलली आहे बाग!
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Fri, 04/11/2014 - 00:35

Permalink

पुन्ह्यांदा यक डाव आलो

पुन्ह्यांदा यक डाव आलो धाग्यावर...रहावतच नै! :D सारी फुले वेचावी,रंगात संगती लावावी मनात रांगोळी रुजवावी...ऐश्या फुलांची! Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Wed, 04/16/2014 - 09:52

In reply to पुन्ह्यांदा यक डाव आलो by अत्रुप्त आत्मा

Permalink

कवितेसाठी...

कवितेसाठी... Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by ब़जरबट्टू on Fri, 04/11/2014 - 10:44

Permalink

वा,,,

मस्तच.. आवडले...
  • Log in or register to post comments

Submitted by माझीही शॅम्पेन on Fri, 04/11/2014 - 13:57

Permalink

सर्व फोटो एकदम छान आलेले आहेत

सर्व फोटो एकदम छान आलेले आहेत ... तुमचा फुलानबरोबर एकही फोटो नसल्याने धागा अगदी ओका-बोका वाटला (कृ. ह घ्या) :)
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Tue, 04/15/2014 - 12:17

Permalink

धन्यवाद !

सर्व प्रतिसादकांसाठी अनेकानेक धन्यवाद ! फुलांची नावे >>> गुलाब, चिनी गुलाब. क्रोटॉन ही नावे तर सगळ्यांनाच माहिती आहेत. इतर फुलांची नावे माहित नाहीत :( . आवडलेली फुलझाडे जमा करा, त्याची काळजी घ्या आणि फुले आली की त्यांना पाहण्याचा आनंद घ्या... सद्या असाच कारभार आहे. जास्त शास्त्रिय खोलात जात नाही +D . मात्र जाणकारांतर्फे त्याबाबत माहिती मिळाल्यास जरूर आवडेल. १९८९ पासून आमच्याकडे असलेल्या डच लिलीच्या एका नविन बाळाची भर आता बागेत पडली आहे... Image removed. . Image removed. मार्च-एप्रिल मध्ये या लिलीच्या एका रोपट्याला (कांद्याला) चार फुलांचा एकच पुष्प्गुच्छ येतो. सर्व कळ्या एकाच वेळेस एकाच देठावर येतात आणि एकामागोमाग एक फुलत जातात. नंतर तो कांदा वर्षभरासाठी झोपी जातो ! निसर्गाचे हे कौतूक अनेकदा पाहूनही दरवर्षी ते त्याच उत्साहाने बघायची ओढ असते :)
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on Sat, 04/19/2014 - 17:32

In reply to धन्यवाद ! by डॉ सुहास म्हात्रे

Permalink

माझ्याकडे ही होती. आता नाहीये

माझ्याकडे ही होती. आता नाहीये. बाजारात कंद पहायला हवेत. मे फ्लॉवरचेही हवे आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by अजया on Tue, 04/15/2014 - 13:57

Permalink

मस्त! माझ्या घरीही आहे डच

मस्त! माझ्या घरीही आहे डच लिली,गुलाबी रंगाची ! माझा मुलगा त्या फुलांना एप्रिल फूलच म्हणतो !
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Wed, 04/16/2014 - 09:45

In reply to मस्त! माझ्या घरीही आहे डच by अजया

Permalink

(No subject)

:)
  • Log in or register to post comments

Submitted by दिपक.कुवेत on Tue, 04/15/2014 - 17:55

Permalink

वॉव

कसला व्हायब्रंट रेड कलर आहे. दिल बागबान हो गया!
  • Log in or register to post comments

Submitted by चाणक्य on Tue, 04/15/2014 - 18:44

Permalink

वाह

काय मस्त आलेत फटू..!
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Tue, 04/15/2014 - 19:01

Permalink

अतिशय सुंदर फुले व त्याहून

अतिशय सुंदर फुले व त्याहून सुंदर तुमचे प्रकाशचित्रण आहे. सर्व प्रकाशचित्रे अतिशय आवडली. >>> मार्च-एप्रिल मध्ये या लिलीच्या एका रोपट्याला (कांद्याला) चार फुलांचा एकच पुष्प्गुच्छ येतो. सर्व कळ्या एकाच वेळेस एकाच देठावर येतात आणि एकामागोमाग एक फुलत जातात. नंतर तो कांदा वर्षभरासाठी झोपी जातो ! माझ्या घरी याच लिलीच्या फुलांचे कंद आहेत. त्याला दरवर्षी मार्च ते जून या काळात जवळपास रोजच फुले येतात.
  • Log in or register to post comments

Submitted by सुधीर on Wed, 04/16/2014 - 09:50

Permalink

अआहा!

सुंदर फोटो. गेल्याच महिन्यात कुठल्याशा रोगाने मोगर्‍याच्या झाडाने राम म्हटला. :( कुंडी मोकळी आहे. डच लिली घरी लावून बघतो.
  • Log in or register to post comments
Profile picture for user धन्या

Submitted by धन्या on Sat, 04/19/2014 - 10:40

Permalink

सुंदर फुलं आहेत.

सुंदर फुलं आहेत. :)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभाकर पेठकर on Sat, 04/19/2014 - 10:46

Permalink

मस्तं.

आत्ता पाहिली सर्व मस्तं छायाचित्रं. आवडली.
  • Log in or register to post comments

Submitted by सस्नेह on Sat, 04/19/2014 - 13:16

Permalink

फुले

तर गोड आहेतच , पण फोटोही सुरेख आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by मितान on Sat, 04/19/2014 - 13:57

Permalink

किती सुंदर !

मस्त फुलली आहे बाग ! माझ्याकडे सध्या रातराणी,मोगरा,निशिगंध अशी सुगंधी फुलांची लयलूट आहे. अंगणातला कट्टा एकदम सुगंधी कट्टा :)
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com