कलिया
साहित्य: बटाटे १ किलो ,कांदे मध्यम ५, धणे अर्धी वाटी, जीरे पाव वाटी,बडीशोप अर्धी वाटी,
लसूण दोन कांदे, किसलेले खोबरे एक वाटी, खसखस अर्धी वाटी, आले, तिखट,
हळद, मीठ चवीनुसार.
मसाला कृती:खसखस २ तास आधी गरम पाण्यात भिजत ठेवणे. २ तासांनंतर ती खोबऱ्याच्या अर्ध्या कीसाबरोबर (कच्च्याच) वाटणे. उरलेला कीस, कांदा (कच्चाच) व लसूण बारीक करणे. धणे व जीरे भाजून बारीक करणे. बडीशोप, न भाजता, कच्चीच वाटणे. आले वेगळे वाटून घेणे. आले सोडून, उरलेला मसाला, त्यात हळद व तिखट घालून, मिक्सरमध्ये परत एकदा फिरवून घेणे.
बटाटे उकडून त्यांच्या फोडी करून घेणे. फोडणीसाठी , तेलाचा तवंग येईल असे भरपूर तेल घेउन ,त्यात मोहोरी टाकून, ती तडतडल्यावर त्यात आधी आले परतून घेणे व त्यानंतर त्यात मसाला चांगला परतून घेणे. मग त्यात बटाटयाच्या फोडी टाकून परतणे.नंतर त्यात पाणी टाकून त्यात मीठ व चवीला साखर टाकून उकळणे.
वाचने
10248
वाचनखूण
प्रतिक्रिया
30
नविनच!
In reply to नविनच! by स्पंदना
धन्यवाद!
व्वा! कलिया
कलीया.
In reply to कलीया. by प्रभाकर पेठकर
हाय!
इतकी भार्री पाककृती.
कुणीतरी फोटो द्या.. इतके सगळे
पेठकरकाका म्हणतात आहे म्हणजे
In reply to पेठकरकाका म्हणतात आहे म्हणजे by मनिष
कशाबरोबरही खा.
कलिया
In reply to कलिया by स न वि वि
काश्मिरी शब्द (बहुधा)
नक्की करून बघणार … सगळं सामान
मी आधी चुकून 'कालिया' वाचलं
कॉली कलिया
मस्त
१ किलो बटाटे आणि ५ कांदे
करुन पहायला हवे. पेठकरकाका
कलिया - छायाचित्र.

एका पार्टी ऑर्डरसाठी, कालच केला होता कलिया. सर्वांसाठी छायाचित्र उपलब्ध करून देण्यात आले आहे.In reply to कलिया - छायाचित्र. by प्रभाकर पेठकर
करुन दाखवलं म्हणून ह्याला
In reply to करुन दाखवलं म्हणून ह्याला by प्यारे१
उफ्फ ये प्यारेकाका और उनके
In reply to उफ्फ ये प्यारेकाका और उनके by सूड
सूड, लागलं काय गं तुला?
In reply to सूड, लागलं काय गं तुला? by प्यारे१
अय्य्याऽऽऽऽ!! कायतरीच हो तुझं
In reply to कलिया - छायाचित्र. by प्रभाकर पेठकर
पेठकर काकानु, फोटू झकास!
अहो दिसत नाही मला फटु...
In reply to अहो दिसत नाही मला फटु... by पिलीयन रायडर
द गणेशा सिंड्रोम
In reply to द गणेशा सिंड्रोम by पैसा
फ्लिकर वरचे फोटो दिसत नाहीत
In reply to फ्लिकर वरचे फोटो दिसत नाहीत by पिलीयन रायडर
अज्जिबात चांगलं नै!
चिन्मयी आज कलिया केलं??
In reply to चिन्मयी आज कलिया केलं?? by स्पंदना
'कलीया' केला. तो कलीया.
धन्यवाद!