Skip to main content

महाबलेश्वर

लेखक वैभव.पुणे यांनी मंगळवार, 08/04/2014 19:55 या दिवशी प्रकाशित केले.
123456789101112131415

वाचने 7518
प्रतिक्रिया 19

प्रतिक्रिया

In reply to by अजया

हेच म्हणतो आत्मुस तुम्ही आता स्मायली कोन्चीग क्लास चालू करा. चांगले चालतील मिसळपाव वर अजून एकच लिंक दिलीत. अजून लिंका देण्याचे कबूल केले आहे हे विसरू नका

हे काय वृत्तांत कुठेय? का तुम्ही जावुनच नाही आलात आणि दुसर्‍या कोणी तरी तुम्हाला ही छायाचित्र दिली ति तुम्ही इथे डकवली. चला तिथपर्यंत जरा विश्रांती घेतो Skype Emoticons

चान आलेत की फोतो ,पन महबलेश्वर म्हनल्यमुले अम्हल वैत वतले फक्त हिन्दि लोक महबलेश्वर असे म्हनतत.

In reply to by प्रसाद गोडबोले

@ म्हनल्यमुले अम्हल वैत वतले>>> http://www.sherv.net/cm/emo/laughing/rofl.gif आंsssssssss :-/ असं मुद्दाम (पण सहज) असुद्द लिऊ नका ना! :-/ मग आंम्माला आमच्या असुद्द-लेकन क्वीन किच्चु ताईची अठवण येत्ते!!! http://www.sherv.net/cm/emo/laughing/animated-laughing-smiley-emoticon.gif

ऑर्थर सीट नाही, मंकी,केट्स नाही, बॉम्बे पॉईंट नाही, वेण्णा लेक नाही, मध नि मधुसागर नाही, प्रतापगडाचा फोटो नाही, स्ट्रॉबेरीची बाग नाही, घोडा/घोडागाडी नाही, महाबळेश्वरची बाजारपेठ नाही, लाल माती नाही....सगळंच मिस्स्लंय....

In reply to by वैभव.पुणे

वैभव.पुणे>>> आवलेंनी विचारलय..ते बरोबरच आहे! जे सगळ्यात महत्वाचं..तेच नेमकं नाही. असो! मिपावर आपण नविन नाही.(असे दिसते!) असलात/नसलात..तरी..मि.पा.हे फेसबुक नाही... हे लवकरात लवकर समजून घ्या! :) नायतर (तुंम्हाला) उगीच सारखं निराश व्हायला लागायचं! :)

In reply to by अत्रुप्त आत्मा

हा आत्ता आलेला प्रवासवर्णनाचा लेख वाचा. थोड्याफार अशा पद्धतीने लिहीलात तर व्यवस्थीत वाचता येइल.