मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

महाबलेश्वर

वैभव.पुणे · · भटकंती
123456789101112131415

वाचने 7496 वाचनखूण प्रतिक्रिया 19

In reply to by अत्रुप्त आत्मा

सुहास झेले 09/04/2014 - 10:18
=))

In reply to by अजया

खटपट्या 09/04/2014 - 08:42
हेच म्हणतो आत्मुस तुम्ही आता स्मायली कोन्चीग क्लास चालू करा. चांगले चालतील मिसळपाव वर अजून एकच लिंक दिलीत. अजून लिंका देण्याचे कबूल केले आहे हे विसरू नका

प्रमोद देर्देकर 09/04/2014 - 09:34
हे काय वृत्तांत कुठेय? का तुम्ही जावुनच नाही आलात आणि दुसर्‍या कोणी तरी तुम्हाला ही छायाचित्र दिली ति तुम्ही इथे डकवली. चला तिथपर्यंत जरा विश्रांती घेतो Skype Emoticons

प्रसाद गोडबोले 09/04/2014 - 10:47
चान आलेत की फोतो ,पन महबलेश्वर म्हनल्यमुले अम्हल वैत वतले फक्त हिन्दि लोक महबलेश्वर असे म्हनतत.

In reply to by प्रसाद गोडबोले

अत्रुप्त आत्मा 09/04/2014 - 11:10
@ म्हनल्यमुले अम्हल वैत वतले>>> http://www.sherv.net/cm/emo/laughing/rofl.gif आंsssssssss :-/ असं मुद्दाम (पण सहज) असुद्द लिऊ नका ना! :-/ मग आंम्माला आमच्या असुद्द-लेकन क्वीन किच्चु ताईची अठवण येत्ते!!! http://www.sherv.net/cm/emo/laughing/animated-laughing-smiley-emoticon.gif

प्यारे१ 09/04/2014 - 13:36
ऑर्थर सीट नाही, मंकी,केट्स नाही, बॉम्बे पॉईंट नाही, वेण्णा लेक नाही, मध नि मधुसागर नाही, प्रतापगडाचा फोटो नाही, स्ट्रॉबेरीची बाग नाही, घोडा/घोडागाडी नाही, महाबळेश्वरची बाजारपेठ नाही, लाल माती नाही....सगळंच मिस्स्लंय....

In reply to by वैभव.पुणे

अत्रुप्त आत्मा 09/04/2014 - 15:12
वैभव.पुणे>>> आवलेंनी विचारलय..ते बरोबरच आहे! जे सगळ्यात महत्वाचं..तेच नेमकं नाही. असो! मिपावर आपण नविन नाही.(असे दिसते!) असलात/नसलात..तरी..मि.पा.हे फेसबुक नाही... हे लवकरात लवकर समजून घ्या! :) नायतर (तुंम्हाला) उगीच सारखं निराश व्हायला लागायचं! :)

In reply to by अत्रुप्त आत्मा

केदार-मिसळपाव 09/04/2014 - 15:39
हा आत्ता आलेला प्रवासवर्णनाचा लेख वाचा. थोड्याफार अशा पद्धतीने लिहीलात तर व्यवस्थीत वाचता येइल.

वैभव.पुणे 09/04/2014 - 13:42
: (