कार्तिकस्वामी ची अनेक नावे आहेत - सुब्रह्मण्य, स्कंद, कुमार, गुहा, षडानन वगैरे. त्याची ज्या रुपात जास्त भक्ती होते ते म्हणजे "कुमार" रूप.
आदी शंकराचार्यरचित सुब्रह्मण्य भुजंगाष्टकातही खालील श्लोक येतो -
इहायाहि वत्सेति हस्तान्प्रसार्या-
ह्वयत्यादराच्छङ्करे मातुरङ्कात् |
समुत्पत्य तातं श्रयन्तं कुमारं
हराश्लिष्टगात्रं भजे बालमूर्तिम् || १८||
जेव्हा शंकरानी बाहू पसरून प्रेमाने हाक मारली तेव्हा घाईघाईत आईच्या मांडीवरून उठून शंकरांकडे धाव घेणार्या व त्यांना अत्यंत प्रेमाने मिठी मारणार्या कुमार (रूपातील) कार्तिकेयाचे मी ध्यान करतो.
______________________
अर्थात कुमार रुप म्हणजे पौगंडावस्थॆच्या आधीची काही वर्षे. ज्या वयात बहुसंख्य मुलांना मुलींबरोबर खेळणे आवडत नाही / त्यांचा राग येतो/ अथवा आतापर्यंत एकत्र असलेले मुला-मुलींचे गट वेगवेगळे होऊ लागतात ते वय.
______________________
मला शंका ही आहे की कार्तिकस्वामी कुमार रूपातच भजला जातो त्यामुळे त्याचे त्या वयातील गुण/आवडी/निवडी अधोरेखित होता असतील काय? उदाहरणार्थ त्याचा स्त्रीद्वेष्टेपणा. त्याने पार्वतीवर रुसून मी तुझे तोंडही पाहणार नाही म्हटले होते आदि. शिवाय कार्तिकस्वामीच्या देवळात स्त्रियांना जाण्याची बंदी वगैरे.
______________________
केवळ एक शंका!!!
वाचने
29838
प्रतिक्रिया
67
मिसळपाव
प्रतिक्रिया
चुकीच्या वेळी काढलेला धागा
अशांत असलेले वातावरण बघता वेळ
In reply to चुकीच्या वेळी काढलेला धागा by शेखर
स्त्री मुक्ती वाद्यांचे विचार
मारकुटे, स्त्रीमुक्तीवादीच का
In reply to स्त्री मुक्ती वाद्यांचे विचार by मारकुटे
कार्तिकस्वामी/मुरूगन दर्शनाच्याबाबतीत स्त्रीयांची शंका
+१
In reply to कार्तिकस्वामी/मुरूगन दर्शनाच्याबाबतीत स्त्रीयांची शंका by आयुर्हित
प्रज्ञाविवर्धन स्तोत्र सुंदर
In reply to कार्तिकस्वामी/मुरूगन दर्शनाच्याबाबतीत स्त्रीयांची शंका by आयुर्हित
प्रज्ञाविवर्धन स्तोत्र
In reply to प्रज्ञाविवर्धन स्तोत्र सुंदर by शुचि
कार्तिक स्वामी स्त्रि द्वेश्टे न्हवते हो.
संपादित
मी ऐकलेली आख्यायिका काहीतरी
In reply to कार्तिक स्वामी स्त्रि द्वेश्टे न्हवते हो. by आत्मशून्य
पण पार्वतीवर चिडून त्यांनी
In reply to मी ऐकलेली आख्यायिका काहीतरी by शुचि
संपादित
अवांतर :- समजा आपल्या पगाराची फिकीर न बाळगता मी प्रतीसाद खरडला, "तुमचा पगार कीती तुमी बोल्ते किती .." तर तो पर्सनल धरला जाइल काय ?दुसरी गोष्ट मी "कुमारवयातील"
In reply to कार्तिक स्वामी स्त्रि द्वेश्टे न्हवते हो. by आत्मशून्य
एक प्रश्न
त्या वयात मुलींना मुलांबरोबर
In reply to एक प्रश्न by विकास
कार्तिकस्वामीच्या
प्रघा कुमारवयातील "कोणत्याही
In reply to कार्तिकस्वामीच्या by प्रकाश घाटपांडे
"आताच हा धागा काढण्याचे
काही नियम आहेत का केव्हा धागा
In reply to "आताच हा धागा काढण्याचे by शिद
काही नियम आहेत का केव्हा धागा
In reply to काही नियम आहेत का केव्हा धागा by शुचि
बॉर्र्र!!! वास घेत बसा मग.
In reply to काही नियम आहेत का केव्हा धागा by शिद
खाई त्याला खवखवे...
In reply to बॉर्र्र!!! वास घेत बसा मग. by शुचि
टाकली काडी
In reply to "आताच हा धागा काढण्याचे by शिद
ज्याची त्याची जाण ज्याची
In reply to टाकली काडी by जातवेद
माहीत तर सगळ आहे , मग उगा
नाही "कुमार रुपातच" ही देवता
In reply to माहीत तर सगळ आहे , मग उगा by सुहास..
कार्तिकस्वामी प्रवृत्ती चे
त्याची सदसदविवेकबुद्धी जागृत
In reply to कार्तिकस्वामी प्रवृत्ती चे by प्रकाश घाटपांडे
बरीच माहिती
>>>कुमारवयातील मुले तसे
In reply to बरीच माहिती by पैसा
उलट शंका
पुढे पुरुष आणि स्त्री
In reply to उलट शंका by प्रसाद गोडबोले
"सुरस आणि चमत्कारिक" विषय
In reply to उलट शंका by प्रसाद गोडबोले
वैयक्तिक अनुभव
In reply to "सुरस आणि चमत्कारिक" विषय by सुबोध खरे
+१
In reply to वैयक्तिक अनुभव by प्रसाद गोडबोले
analysis आवडला.
In reply to "सुरस आणि चमत्कारिक" विषय by सुबोध खरे
स्कंद व स्त्रीद्वेष्टेपणा
वल्ली शेठ
In reply to स्कंद व स्त्रीद्वेष्टेपणा by प्रचेतस
असेल हरीदासी कथा असेल पण "मी
In reply to स्कंद व स्त्रीद्वेष्टेपणा by प्रचेतस
असेल हरीदासी कथा असेल पण "मी
In reply to असेल हरीदासी कथा असेल पण "मी by शुचि
धन्यवाद!
In reply to असेल हरीदासी कथा असेल पण "मी by प्रचेतस
दॅट्स इट!!! किस्सा खतम!
In reply to स्कंद व स्त्रीद्वेष्टेपणा by प्रचेतस
माहितीपूर्ण प्रतिसादाबद्दल
In reply to स्कंद व स्त्रीद्वेष्टेपणा by प्रचेतस
अगदि ++++१११. धन्स रे
In reply to माहितीपूर्ण प्रतिसादाबद्दल by किसन शिंदे
कुठल्यातरी पौर्णिमेला
छोटा हय वह. हाहाहा
In reply to कुठल्यातरी पौर्णिमेला by रामदास
आजही महिना संपण्याआधीच पयशे संपतात.
In reply to कुठल्यातरी पौर्णिमेला by रामदास
गोंधळात भर
ळ लखू रिसबूड अगदी स्वच्छ
उगाच कार्तिक स्वामी वगैरे
In reply to ळ लखू रिसबूड अगदी स्वच्छ by अप्पा जोगळेकर
कुमार वयातल्या तथाकथित
अर दादा, तू खरे काकांचा मध्य
In reply to कुमार वयातल्या तथाकथित by बॅटमॅन
अहो अपवादाने नियमच सिद्ध होतो
In reply to अर दादा, तू खरे काकांचा मध्य by अप्पा जोगळेकर
वेट अ मिनिट. अप्पासाहेब, अहो
In reply to अहो अपवादाने नियमच सिद्ध होतो by बॅटमॅन
धन्यवाद बॅटमॅन.
In reply to वेट अ मिनिट. अप्पासाहेब, अहो by बॅटमॅन
माझ्या रिप्लाय्चा रोखही
In reply to वेट अ मिनिट. अप्पासाहेब, अहो by बॅटमॅन
त्याबद्दल मात्र सहानुभूती
In reply to कुमार वयातल्या तथाकथित by बॅटमॅन
बॅटमॅन
In reply to कुमार वयातल्या तथाकथित by बॅटमॅन
तुमची द्वेष्टेपणाची व्याख्या काय?
एक तर कुमारवयातील तात्पुरता
In reply to तुमची द्वेष्टेपणाची व्याख्या काय? by अनन्त अवधुत
अहो, वाचूनच प्रश्न विचारलाय मी.
In reply to एक तर कुमारवयातील तात्पुरता by शुचि
असो लेकरू हा शब्द व कट्टी ही
In reply to तुमची द्वेष्टेपणाची व्याख्या काय? by अनन्त अवधुत
:)
In reply to असो लेकरू हा शब्द व कट्टी ही by शुचि
शुचे, तू पण नास्तिक होऊन जा
नास्तिक म्हणजे?
In reply to शुचे, तू पण नास्तिक होऊन जा by ३_१४ विक्षिप्त अदिती
नास्तिक असणे गुन्हा ठरणार !
सौदीतले कायदे सांगण्यात अर्थ
In reply to नास्तिक असणे गुन्हा ठरणार ! by मंदार कात्रे
हम्म