✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मधुशाला - एक मुक्तचिंतन आणि भावानुवाद (भाग ११)

च
चतुरंग यांनी
Wed, 10/01/2008 - 23:47  ·  लेख
लेख

Book traversal links for मधुशाला - एक मुक्तचिंतन आणि भावानुवाद (भाग ११)

  • ‹ मधुशाला - एक मुक्तचिंतन आणि भावानुवाद (भाग १०)
  • Up
  • मधुशाला - एक मुक्तचिंतन आणि भावानुवाद (भाग १२) ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5162 वाचन

💬 प्रतिसाद (8)

प्रतिक्रिया

प
प्राजु गुरुवार, 10/02/2008 - 00:34 नवीन

तरल...

यज्ञाग्नीसम दहकत आहे मदिराभट्टीची ज्वाला ध्यान लावुनी बसे ऋषीसम रसिक वारुणी घेण्याला मधुघट घेउन फिरती साकी, भासति मुनिकन्याच जणू तपोवनाहुन कमी नसे मुळी पावन माझी मधुशाला ||५४|| हे खूप खूप आवडलं. हरिवंशराय बच्चन यांनी मंदिर मशिदीची तुलना मधुशालेशी केली आहे. हा खरोखर त्या काळातला वोद्रोहच म्हणावा लागेल.. अभिनंदन चतुरंग.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
न
नंदन गुरुवार, 10/02/2008 - 05:23 नवीन

उत्तम

भावानुवाद. शेवटची दोन कडवी विशेष आवडली. भा. रा. तांब्यांनीही हे मधुघटाचे रुपक वापरले आहेच, अर्थात वेगळ्या संदर्भात

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 10/02/2008 - 10:23 नवीन

वेद-रीतही

वेद-रीतही नकाच सोडू घेउन ठेका वेदांचा, युगे युगे जी पुजली जाई नवी नसे ही मधुशाला ||५५|| क्या केहेने..! रंगा, जियो....! आपला, (मधुशालाप्रेमी) तात्या.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Mon, 10/06/2008 - 21:19 नवीन

मधुशालेला भेट देणार्‍या सर्व रसिकांचे आभार!

(खुद के साथ बातां : रंग्या, ह्या वेळची मधुशाला थोडी आडवाटेला गेली का रे? असो, शोधणारे बरोबर पत्ता शोधत येतातच ;) ) चतुरंग
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Mon, 10/06/2008 - 21:45 नवीन

उशीर झाला!

हासुद्धा भाग आवडला. ५१-५३ रुबाया वेगळ्या आहेत. बाकीच्या रुबायांत हाला-प्याला-साकी-मतवाला-मधुशाला प्रत्येक उपमेचे अंग आहे, अशी पूर्णोपमा असते. या रुबायांत तशी पूर्णोपमा दिलेली नाही. रुबाई ५३ मला बरीच कठिण जाते आहे. पुढे पीणर ती हाला, पुढे घेणार तो प्याला, या दोन वेगवेगळ्या वस्तू मनात यायच्या आहेत का? "मदा"चा प्रेषित नेमकी कुठली क्रांती आणतो? (चतुरंग यांनी "लाल माईचा..." ...वेगळा अर्थ प्रकाशित केलेला दिसतो. तोही मला नीट लागलेला नाही.)
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Mon, 10/06/2008 - 22:12 नवीन

हो बरोबर.

५३ मलाही अनुवादायला कठिण गेली कारण 'मद का महमूद' ला चपखल समांतर उपमा मराठीत काय? पुढच्या ओळीत मंदिर/मशिदीच्या जागी 'तो महमूद' मधुशाला उभारेल असा उल्लेख आहे. त्याला अनुसरुन थोड्या विचाराने मी असे ठरवले की मराठीत आपण म्हणतो ना "असेल माईचा लाल तर करुनच दाखव अमूक अमूक..." म्हणजे जो कोणी असा तर्कट (एक्सेंट्रिक ह्या अर्थी) असेल तोच असे जगावेगळे काम करुन दाखवील! 'मदमस्त' मधे मधुशालेच्या प्रेमात्/अमलात मदमस्त असलेला माईचा लाल (मंदिर्/मशिदीच्या जागी मधुशाला उभारणे) हे करुन दाखवेल असा अर्थ अभिप्रेत आहे. मद्याचा आधी अव्हेर करणारे मद्य घेतील, प्याला हातात न धरणारे धरु लागतील! एकच गोष्ट आहे पण द्विरुक्तीतून मुद्दा ठसवला आहे! :) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
व
विसोबा खेचर Mon, 10/06/2008 - 22:50 नवीन

इतक्या

इतक्या सुंदर अनुवादाला अवघे पाचसहाच प्रतिसाद मिळतात याची मिपाचा मालक म्हणून मला शरम वाटते! रंगा, माफ कर रे मला! आपला, (चुल्लूभर पानीमे डुब मरण्याची लायकी असलेला!) तात्या.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Mon, 10/06/2008 - 23:30 नवीन

शेवटची दोन

शेवटची दोन कडवी अतिशय आवडली!! किती ताकदीने तुम्ही अनुवाद करताय!! ग्रेट!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा