Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

बोळे क्लब

ट
टारझन यांनी
Sun, 10/05/2008 - 00:50  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
13302 वाचन

💬 प्रतिसाद (46)

प्रतिक्रिया

ब
बिपिन कार्यकर्ते Sun, 10/05/2008 - 01:08 नवीन
सद्गुरू टारानंद महाराज की जै..... अजून काय लिहिणे.... मस्तच लिहिलंय. :) बिपिन. अवांतर - सर्वांना माझ्या कडूनही जेव्हा जेव्हा असतिल तेव्हा तेव्हा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. ;)
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sun, 10/05/2008 - 01:33 नवीन
च्या मारी टार, यार हे सर्व वाचुन मला पण आता भुक लागली आहे.. आम्हाला हलवा फस्त करणारी माउ कळाली होती. आमच्या तोंडचा हलवा खाते काय ? अरे मांजरं लबाडच असतात... (गाजर हलवा प्रेमी) मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments
श
शितल Sun, 10/05/2008 - 03:04 नवीन
टारोबा. बोळे पार्टीची सुरूवात दमदार केली आहेस. लवकर लिही अगाच वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात वेळ वाया घालवु नको. ;)
  • Log in or register to post comments
र
रेवती Sun, 10/05/2008 - 04:08 नवीन
तेवढे कचर्‍याच्या टोपलीतच जाऊ देत, बाकी जी मजा मजा चाललीये ती वाचत आहे. ही मजा क्रमशः असल्यास आवडेल वाचायला. रेवती
  • Log in or register to post comments
प
प्राजु Mon, 10/06/2008 - 21:07 नवीन
आपण बोळे फेकण्या बरोबरच चांगले रसभरीत वर्णन करून लिहिण्यातही पटाईत आहात हे आता जाणवते आहे. तेव्हा... आपले फेकलेले बोळे आणि त्यामागचे प्रसंग वाचायला आवडतील पण जास्ती क्रमशः नको. लगे रहो.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
म
मुक्तसुनीत Sun, 10/05/2008 - 05:48 नवीन
मिष्टर टारझन , तुमच्या वेड्या दिवसांबद्दल वाचले. मजा आली. तुमच्या उमेदवारीच्या दिवसांच्या धबधब्यामधे वाहून गेलो. :-) मागे केव्हा तरी कुठल्यातरी कथा-कादंबरी का नाटकाचे नाव अंधुकसे वाचले होते ते आठवले : "जगायचंय् , प्रत्येक क्षण !" बाळपणीची वर्षे कुणाची असोत - मग तो लंपन असो की टारझन - तुम्ही खर्‍या अर्थाने जगला असाल तर तुमचे किस्से सुद्धा एकदम रंजक बनतात, इतरांनाही आपापल्या स्वतःच्या नॉस्टाल्जियाकडे पहायला लावतात याचे प्रत्यंतर आले. आगे बढो.
  • Log in or register to post comments
र
रामदास Sun, 10/05/2008 - 11:35 नवीन
ही मंगला केवळे या विधवा बाईच्या आयुष्यात घडलेल्या अनेक अडचणी आणि त्यानंतर मिळालेली सफलता याची कहाणी आहे.ग्रंथालीचं पुस्तक आहे. या वर्षी अकरावी आवृत्ती निघाली. असो. http://ramadasa.wordpress.com/ हा माझा ब्लॉग आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
ट
टारझन Sun, 10/05/2008 - 22:55 नवीन
बाळपणीची वर्षे कुणाची असोत - मग तो लंपन असो की टारझन - तुम्ही खर्‍या अर्थाने जगला असाल तर तुमचे किस्से सुद्धा एकदम रंजक बनतात, इतरांनाही आपापल्या स्वतःच्या नॉस्टाल्जियाकडे पहायला लावतात याचे प्रत्यंतर आले.
आम्ही एवढ्या मोठ्या स्तुतीने वायुयोनीत गेलो आहोत (वायुयोनी: हा शब्द नाना चेंगटांकडून साभार) -- ( टारझन ऊर्फ खवीस ) नवरात्र असो वा गणपती , दिवाळी असो वा दसरा टारपिल्स वापरा , सगळी टेंशनं विसरा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
३
३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 10/05/2008 - 06:12 नवीन
कुबड्या, झकास चालू आहे, तू लिहीच अजून भाग. तुमच्या बोळ्यांवरून मला आम्ही जॉड्रलला असताना सडकी अंडी, टोमॅटो फेकायचो गोठा आणि सायकल स्टँडवर ते आठवलं. एकदातर जुनं वांगंपण कौलांवर मारलं होतं! तुझी (आदरणीय?) आज्जी
  • Log in or register to post comments
ट
टारझन Sun, 10/05/2008 - 15:48 नवीन
एकदातर जुनं वांगंपण कौलांवर मारलं होतं! वांगं :O =)) =)) डेंजर .. नो वंडर आमच्यात हे गुण उपजत आहेत -- ( टारझन ऊर्फ खवीस ) नवरात्र असो वा गणपती , दिवाळी असो वा दसरा टारपिल्स वापरा , सगळी टेंशनं विसरा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
आ
आनंदयात्री Mon, 10/06/2008 - 08:02 नवीन
चायला कुणी बोळे मारतय कुणी वांगे मारतय !! आम्ही तिचामारी बाटल्या सोडुन काही मारलेच नाय फेकुन !! आपलाच ( फुल्ल टु फटाक्क) आंद्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
व
विनायक प्रभू Sun, 10/05/2008 - 09:35 नवीन
http://vipravani.wordpress.com/ टार्झ्टा, आगे बढो, हम तुम्हारे साथ है.
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Sun, 10/05/2008 - 10:05 नवीन
झक्कास!! खतरनाक!!!!! लई भारी!!!!!!!!!! प्रत्येकाच्या मनात "ते सोनेरी दिवस" इतके भरलेले असतात की बस्स!! मजा आली तुझेही "ते सोनेरी दिवस" वाचायला.. अजून लिहि नक्की! -(सोनेरी) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव Sun, 10/05/2008 - 10:29 नवीन
टारुशेठ मस्त लिहीलेत अनुभव. अजून येऊ देत की!
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Sun, 10/05/2008 - 14:16 नवीन
झकास रे! मजा आली. बाकी 'बोळे क्लब' हे शिर्षक वाचून काहीतरी वेगळीच ;) कल्पना केली होती. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
  • Log in or register to post comments
ट
टारझन Sun, 10/05/2008 - 15:05 नवीन
इनुभौ.. बोळा आणि बोळे हे थोडे वेगळेच असले तरी कल्पना येणं सहाजिक आहे... म्हणूनच खुलासा करणं अस्मादिकांनी जाणलं आहे. -- ( टारझन ऊर्फ खवीस ) नवरात्र असो वा गणपती , दिवाळी असो वा दसरा टारपिल्स वापरा , सगळी टेंशनं विसरा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इनोबा म्हणे
स
संजय अभ्यंकर Sun, 10/05/2008 - 16:17 नवीन
=)) =)) =)) संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Sun, 10/05/2008 - 17:15 नवीन
'बोळे' याचा संदर्भ मिपावर प्रसिद्ध शब्द 'बोळा' याच्याशी काहीही संबंध नाही.
हे बरे झाले - शेवटच्या बाप्याच्या कांगाव्याने पुन्हा शंका व्हायला लागली होती. कोण्या पोरीसाठी जानीजिगरी दोस्तांच्या तोंडचा घास कमी करणे म्हणजे काय? सोडले नाही ते बरेच केले :-)
  • Log in or register to post comments
ट
टारझन Sun, 10/05/2008 - 17:23 नवीन
शेवटच्या बाप्याच्या कांगाव्याने पुन्हा शंका व्हायला लागली होती. बाबो !!! वाचलो ते टाकलं ते .... :) सोडले नाही ते बरेच केले बाप्या आजही शिव्या खातो .. त्याने आम्हाला पुन्हा १०० वेळा हलवा करून खाउ घातला तरी १ जानेवारी रोजी त्याने आमच्याशी केलेली दगाबाजी .. याला प्रायश्चित्त नाही :) -- ( टारझन ऊर्फ खवीस ) नवरात्र असो वा गणपती , दिवाळी असो वा दसरा टारपिल्स वापरा , सगळी टेंशनं विसरा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
अ
अनिल हटेला Mon, 10/06/2008 - 06:08 नवीन
नवरात्र असो वा गणपती , दिवाळी असो वा दसरा टारपिल्स वापरा , सगळी टेंशनं विसरा सही रे भो !!!! शिर्षक वाचुन मी पण चक्रावलो होतो !!!! असो !!!! एकदम वंटास !!!!! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
ट
टारझन Mon, 10/06/2008 - 07:39 नवीन
ज्यांनी ज्यांनी परतीसाद दिली आन् नाय दिले समद्यांचे आबार .... आन् पुन्यांदा .. बोळे आणि बोळा यांचं का कनेक्सन नाय लकानु ... :) -- ( टारझन ऊर्फ खवीस ) सदस्य, बोळे क्लब नवरात्र असो वा गणपती , दिवाळी असो वा दसरा टारपिल्स वापरा , सगळी टेंशनं विसरा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिल हटेला
आ
आनंदयात्री Mon, 10/06/2008 - 07:50 नवीन
लै भारी लिवलय रे "टारझन बोळे" !! आन दो और भी !!
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Mon, 10/06/2008 - 08:43 नवीन
वा रे टार्‍या.. झक्कास :) ही होय ती सुप्रसिध्द बोळे पार्टी? लै भारी! आयला एकदम "दिल चाहता है" गँग? चालुद्या..चालुद्या!!! पण लेका, मला एक सांग, त्या बाप्यानं खिलवला हलवा त्या पोरीला, त्यात काय झालं रे? असं नसतं बाबा, करावं लागतं असं. हां त्यानं थोडा हलवा तुमच्यासाठी बाजुला ठेवायला हवा होता हे मात्र खरं. पण तुला सांगतो, हे असं करावं लागतं नायतर 'बोळा-पार्टी'चा आजीवन सभासद होऊन रहावं लागेल ना ;) ते असो, पण...येड्या, सगळ्या सगळ्या कॉलेजातल्या आठवणी जाग्या केल्यास रे!!!! घरी ऊत, कॉलेजात ऊत, क्लासला ऊत, ट्रेनमध्ये ऊत, बसमध्ये ऊत...काय साला लाईफ होतं रे ते....एकदम गोल्डन डेज रे गोल्डन डेज.. खिशात दमडी नसेना का, पण जीव कसा सुखी असायचा, नाही? मजा आली रे बोळेपार्टी वाचुन. अजुन काय उद्योग (सांगण्यासारखे) असले तर (म्हणजे असणारच हे १०००१% खरंच, पण तरीही असं म्हणायचं असतं चारचौघात म्हणुन..) येऊदेत ना ते ही! - (आमच्या 'डी.सी.एच.'मधला समीर) ध मा ल.
  • Log in or register to post comments
ट
टारझन Mon, 10/06/2008 - 10:50 नवीन
ही होय ती सुप्रसिध्द बोळे पार्टी? लै भारी! अर्रे तु हवा होतास .. निर्लज्ज शिरोमणी काय असतात ते कळालं असतं .. आमची रात्र सकाळी ५-६ ला होत असे .. आब्या मात्र पाव-वाल्याच्या हॉर्नने उठायचा ( पाववाला - :) हा पुढच्या भागात टाकतोच .. ) आणि सिंन्सियर्ली कॉलेजला जायचा .. बाप्या अन् मी मात्र दुपारी १२-१ पर्यंत तानुन द्यायचो .. घरून मिसकॉल यायचे पण ठिंम्म .. :) पण लेका, मला एक सांग, त्या बाप्यानं खिलवला हलवा त्या पोरीला, त्यात काय झालं रे? तो एक भारत-पाकिस्तान शांतता करारारारखा प्रश्न आहे. आम्हाला अजुन पुख्ता सबुत मिळालेले नाहीत. पण बरेच असे सबुत आहेत ज्यवर बचाव पक्षाला दर वेळी संशयाचा फाय्दा मिळून बेल मिळते आहे. असं नसतं बाबा, करावं लागतं असं. हां त्यानं थोडा हलवा तुमच्यासाठी बाजुला ठेवायला हवा होता हे मात्र खरं. ए चल रे ... साला .. करावं लागतं म्हणे ... आमच्या पेक्षा ती मोठी काय बे ? मग येगळा हलवा करून द्यायचा ना .. साला कष्ट आम्ही केला .. अन् आयता हलवा खपवला ... पण तुला सांगतो, हे असं करावं लागतं नायतर 'बोळा-पार्टी'चा आजीवन सभासद होऊन रहावं लागेल ना त्यावरही हेल्दी महाचर्चा झाल्या आहेत. पण ते अडल्ट कंटेन्ट खाली टाकावं लागेल ... पाहूया... पण...येड्या, सगळ्या सगळ्या कॉलेजातल्या आठवणी जाग्या केल्यास रे!!!!घरी ऊत, कॉलेजात ऊत, क्लासला ऊत, ट्रेनमध्ये ऊत, बसमध्ये ऊत...काय साला लाईफ होतं रे ते....एकदम गोल्डन डेज रे गोल्डन डेज.. खिशात दमडी नसेना का, पण जीव कसा सुखी असायचा, नाही? आंक्षी बराबर हे .,,,, आणि तुमच्या आठवणी जाग्या झाल्या यातच लेखकाचं यश आहे.... मजा आली रे बोळेपार्टी वाचुन. अजुन काय उद्योग (सांगण्यासारखे) असले तर (म्हणजे असणारच हे १०००१% खरंच, पण तरीही असं म्हणायचं असतं चारचौघात म्हणुन..) येऊदेत ना ते ही! अब तो सोचना पडेंगा .. मला वाटलेलं पब्लिक बोर होईल ... :) -- ( टारझन ऊर्फ खवीस ) नवरात्र असो वा गणपती , दिवाळी असो वा दसरा टारपिल्स वापरा , सगळी टेंशनं विसरा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
म
मनराव गुरुवार, 02/24/2011 - 15:54 नवीन
>>घरी ऊत, कॉलेजात ऊत, क्लासला ऊत, ट्रेनमध्ये ऊत, बसमध्ये ऊत...काय साला लाईफ होतं रे ते....एकदम गोल्डन डेज रे गोल्डन डेज.. खिशात दमडी नसेना का, पण जीव कसा सुखी असायचा, नाही?<< हे वाक्य एकदम पु. लं. च्या पेस्तनजी स्टाईल मधलं आहे........ :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
म
मनस्वी Mon, 10/06/2008 - 08:44 नवीन
सहीच रे टरटर.. बोळे क्लबचे किस्से वाचायला आवडतील. मनस्वी
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Mon, 10/06/2008 - 09:22 नवीन
अर्रे.. मस्तच लिहिल आहेस .. स्वाती
  • Log in or register to post comments
झ
झकासराव Mon, 10/06/2008 - 18:08 नवीन
हा हा हा हा हा हा बोळे क्लब वाचुन आधी वाटल अविवाहीत वाल्यांसाठीच हा धागा सुरु केलाय की काय?? ;) येवु देत बाकीचे किस्से. अवंतर :तु भारतात आल्यावर काय काय खौ घालणार आहेस रे भो?? ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Mon, 10/06/2008 - 21:50 नवीन
अहो तो टारु ओरडून ओरडून सांगतो आहे की बोळे क्लब, बोळा क्लब नाही... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: झकासराव
इ
इंटरनेटस्नेही Wed, 04/28/2010 - 00:39 नवीन
वाचुन मनोरंजन झाले... किप इट अप..!
  • Log in or register to post comments
स
सन्जोप राव Wed, 04/28/2010 - 03:00 नवीन
दुनियादारी, कोसला अशी अनेक पुस्तकं आठवली. अप्रतिम... सन्जोप राव किताबोंमे छपते हैं चाहत के किस्से, हकीकत की दुनियामें चाहत नही है जमानेके बाजारमे ये शै हे की जिसकी किसीको जरुरत नही है
  • Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी Wed, 04/28/2010 - 04:35 नवीन
धमाल स्वच्छंद दिवस डोळ्यासमोर उभे राहातात. आणखीन येऊ द्यात टारझनभाऊ... (फुरसतके) रातदिन
  • Log in or register to post comments
P
Pain गुरुवार, 05/20/2010 - 10:35 नवीन
अहिरानी म्हणजे काय ?
  • Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे गुरुवार, 02/24/2011 - 13:15 नवीन
खान्देशात अहीराणी नावाची भाशा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Pain
ग
गुंडोपंत गुरुवार, 05/20/2010 - 11:07 नवीन
मजा आली... झकास मजा! अजून बोळे येउ द्या... आपला टारोपंत
  • Log in or register to post comments
प
पिंगू गुरुवार, 05/20/2010 - 13:47 नवीन
जाम भारी टार्या..
  • Log in or register to post comments
न
नरेशकुमार Mon, 02/21/2011 - 12:51 नवीन
हा बोळे क्लबच्या सुवर्णकाळातला एकच किस्सा आहे. किस्से भरपूर आहेत. जमल्यास क्रमशः नाही तर संपुर्ण
येउदे कि अजुन.....कशाला उगा ते संपुर्न ?
  • Log in or register to post comments
ग
गणेशा गुरुवार, 02/24/2011 - 11:46 नवीन
बोळे क्लब आवडला ... मस्त एकदम .. जुण्या दिवसांच्या आठवणीमध्ये मन रमुन गेले... "जस जसे दिवस सरत जातात तस तसे त्या आठवणींची फुले होत जातात" .. मस्त एकदम
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ गुरुवार, 02/24/2011 - 12:19 नवीन
"जस जसे दिवस सरत जातात तस तसे त्या आठवणींची फुले होत जातात" .. किंवा मग मुले तरी होतात
  • Log in or register to post comments
ग
गणेशा गुरुवार, 02/24/2011 - 14:40 नवीन
चुकीचा रिप्लाय ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
व
विकाल Sat, 04/30/2011 - 10:26 नवीन
टारो... यारो की कहानी पूर्ण करो बरं.... आधा नै रखनेका....!!!!!!!!
  • Log in or register to post comments
क
कौशी Wed, 05/11/2011 - 18:58 नवीन
लवकर लिही . क्रमश चालेल ...
  • Log in or register to post comments
आ
आत्मशून्य Sat, 05/14/2011 - 06:24 नवीन
वीशेषतः रात्र रात्र एकाच कॉम वरती मो.कॉ./एन.एफ.एस/स्ट्री. फा. सारखे मल्टीप्लेयर गेम्स खेळणं म्हणजे (होय तेव्हां लॅन करायची ऐपत न्हवती ना तेव्हडी मशीन्स होती) तर फूल्टू राडाच..... काय जोश असायचा अणी मग अचानक केव्हांतरी पोहे वा कोल्ड कॉफीची तलफ आली म्हणून तसच बाहेर सूटायच.... मोव्ही प्लेअर म्हणून फक्त विंडोज मेडीया प्लेअर असायचा आणी सीडी कीतीही चांगली असो तो एकदा तरी गंडायचाच... मग काय अख्खा कॉम्प्यूटर रीस्टार्ट....... तर एकदा एका आडगावातील धनाड्य एकाकी गरजवंताला वीनँम्प प्लेअर चक्क ६०० रूपयांना वीकला होता, डीजीट (त्यावेळचं 'चीप' नावाच मॅगझीन) च्या फ्री सीडीमधून ऊचलून..... खरच काय दीवस होते. असो लेखन मस्तच.. पूढील भागांच्या प्रतीक्षेत.
  • Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी Sat, 05/14/2011 - 10:35 नवीन
मिष्टर टारझन , एकदम मस्त लिहिले आहे.. एकदम हलके ..............पचायला अजिबात जड नाहि.. लगे रहो..
  • Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी Sat, 05/14/2011 - 10:36 नवीन
मिष्टर टारझन , एकदम मस्त लिहिले आहे.. एकदम हलके ..............पचायला अजिबात जड नाहि.. लगे रहो..
  • Log in or register to post comments
R
Rahul D Sun, 12/11/2016 - 16:07 नवीन
संपादक मंडळाला एक नम्र विनंती. हा id पुन्हा एकदा सुरू करावा. धन्यवाद
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा